व्हिडिओ

Trending:


Ravindra Waikar : ठाकरे गटाला मोठा धक्का? | Uddhav Thackeray

वायकर पक्षांतर करणार? रवींद्र वायकर साथ सोडणार? #ravindrawaikar #UddhavThackeray #CM #EknathShinde #Shivsena #Ed #edraid #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18Producer / Edior / Publishing : Mandar Rajapurkar #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 24 February 2024 : Maharashtra News

मनोज जरांगेंकडून आजपासून पुन्हा रास्ता रोको आंदोलन.. तर मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलंय , त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करु नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन मराठा समाजानं मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला ताकद आणि पाठिंबा द्यावा. प्रकाश आंबेडकरांचं मराठा समाजाला आवाहन. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस. CRPC १४९ अन्वये नोटीस जारी


निवडणुकीआधीच तरारलेले ‘ऑपरेशन कमळ’

मोदींचे वैयक्तिक यश कुणीही अमान्य करत नसले तरी देशापुढे समस्याही आहेत. त्याऐवजी लोकसभेच्या निवडणुकीआधी भाजपने अन्य पक्षांतून आयात करण्याकडेच लक्ष पुरवल्याचे दिसते... पण यातून आपल्या लोकशाहीपुढेच आव्हान उभे राहाते आहे, हे कुणाला दिसत नसेल का?


High Court : मनोज जरांगेंना हायकोर्टाचा धक्का | Manoj Jarange | Maratha Reservation

मनोज जरांगेंनी भूमिका स्पष्ट करावी. हायकोर्टानं दिलं निर्देश. #manojjarangepatil #marathareservation #prakashshendge #yogeshkedar #obcreservation #chhaganbhujbal #marathinews #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #maharashtranews #maharashtrapolitics #live Producer / Edior / Publishing : Mandar Rajapurkar#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


मनोहर जोशी संभाजीनगरचे जावई

छत्रपती संभाजीनगर : उमेश काळे : माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) हे छत्रपती संभाजीनगरचे जावई होते. शहरातील एकनाथनगर भागात त्यांची सासूरवाडी होती. १४ मे १९६४ रोजी सावित्रीबाई आणि श्रीमान दत्तात्रय हिंगवे यांची कन्या मंगल यांच्या समवेत ते विवाहबद्ध झाले. विवाहानंतर मंगल यांचे नांव अनघा असे करण्यात आले. मनोहर जोशी यांना … The post मनोहर जोशी संभाजीनगरचे जावई appeared first on पुढारी.


Manohar Joshi Passed Away : मनोहर जोशींच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा | Marathi News

#Manoharjoshi #Shivsena #Balasahebthackeray #Uddhavthackeray #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 Reeta Palande


Eknath Shinde - Devendra Fadnavis : शिंदे - फडणवीस यांच्याकडून मनोहर जोशींच्या आठवणींना उजाळा

Eknath Shinde - Devendra Fadnavis : शिंदे - फडणवीस यांच्याकडून मनोहर जोशींच्या आठवणींना उजाळा


पासपोर्ट पॉवर रँकिंगमध्ये भारताची घसरण! 85 नंबरवर आपला देश, पाहा टॉपवर कोण

नवी दिल्ली : पासपोर्ट हे अतिशय पॉवरफुल डॉक्युमेंट मानलं जातं. त्यामुळे जगभरात कोणत्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे, याचीदेखील पाहणी केली जाते. नुकताच 2024चा हेन्ली पासपोर्ट इंडेक्स जाहीर झाला आहे. या इंडेक्समध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताची एका स्थानाने घसरण झाली आहे. पासपोर्ट इंडेक्सच्या यादीत भारत एका स्थानाने घसरून 85 व्या स्थानावर आला आहे. या यादीमध्ये फ्रान्सने पहिलं स्थान पटकावलं आहे. 'टाइम्स नाऊ हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध...


Garlic thief caught on CCTV : ऑटोरिक्षात आला आणि 50 किलो लसूण चोरून पळाला

Garlic thief caught on CCTV : ऑटोरिक्षात आला आणि 50 किलो लसूण चोरून पळाला रात्रीच्या अंधारात आपल्या साथीदारासह ऑटोरिक्षात आला आणि त्याने 50 किलो लसूण चोरून पळ काढला. बघा चोरीचा संपूर्ण थरार... #Garlicthief #CCTV #Autorickshaw #thief #liar #fraud #criminal #racist #coward #funny #traitor #cheater #police #crime #trump #divorce #impeached #art #betrayalProducer/Editor/Publishing : Nilkanth Sonar


मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न

Ajay Maharaj Baraskar Attack By Maratha Agitator : मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणारे अजय बारस्कर महाराज यांच्याविरुद्ध मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. याचेच पडसाद आज मुंबईत उमटले असून चर्चगेट परिसरात अजय बारस्कर महाराज यांच्यावर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.


DMER Department : DMER विभागाचं नक्की काय चाललंय ?

DMER Department : DMER विभागाचं नक्की काय चाललंय ? बातमी वैद्यकीय शिक्षण आणि संसोधन विभागात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेची. सहा महिन्यांपूर्वी डीएमईआर अंतर्गत तब्बल 48 कॅडर करिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी 47 कॅडर च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे सुरू आहे. परंतु लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट यांची पात्र अपात्र यादी सुद्धा गेली चार महिन्यापासून लावण्यात आली नव्हती. परंतु एबीपी माझावर बातमी झळकताच 19 फेब्रुवारी रोजी पात्र अपात्र उमेदवारांची यादी लावण्यात आली. त्यामध्ये 287 पैकी 200 उमेदवारांना पात्र करून 87 उमेदवारांना अपात्र करण्यात आलं. त्यासाठी अतिशय किरकोळ आणि फुटकळ कारण या उमेदवारांना देण्यात आलं आहे. पॅरामेडिकल कौन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वेळेत दाखल न केल्याचं कारण पात्र उमेदवारांना सांगण्यात आलं आहे. पॅरामेडिकल कौन्सिल चे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सादर करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी द्या अशी मागणी हे उमेदवार करत आहेत. मुळात, काही महिन्यांपूर्वीच या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. तेव्हाच रजिस्ट्रेशन सर्टिफिकीट का मागितलं नाही, असा सवालही पात्र उमेदवार करत आहेत. दुसरं म्हणजे डीएचएस अंतर्गत जी भरती होतेय, त्यात सर्टिफिकीट सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, मग dmer का देऊ शकत नाही असा सवालही विचारला जातोय


स्वप्नांसाठी सरकारी नोकरी सोडण्याचे केलं धाडस

सातारा : अलीकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी सरकारी नोकरीसाठी धापडत असतात, हे तुम्ही पाहिले असेल. मात्र, एक व्यक्ती असा आहे, ज्याने आपल्या स्वप्नांसाठी, ध्येयासाठी भारतीय सैन्य दलातील नोकरी सोडली आहे. आर्चरीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न आहे. यासाठी त्याने भारतीय सैन्यदलातील नोकरी सोडली.कोण आहे आदर्श दुधे - आदर्श दुधे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कडेगाव येथील रहिवासी आहेत. आदर्श हा 2007...


Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 23 February 2024

Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 23 February 2024


‘इंडिया’ आघाडी पुन्हा रुळांवर

‘इंडिया’ आघाडीतील फिसकटलेली जागावाटपांची चर्चा पुन्हा रुळावर आली असून उत्तर प्रदेश, दिल्लीनंतर पश्चिम बंगालमध्येही काँग्रेस व तृणमूल काँग्रेल या दोन्ही घटक पक्षांमध्ये जागावाटपावर मतैक्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Rajendra Patni Passes Away : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने निधन

Rajendra Patni Passes Away : आज सकाळी (23 फेब्रुवारी) आमदार राजेंद्र पाटणी यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिवसेनेत होते. त्यांची भाजपमध्ये दुसरी टर्म होती.


Paracetamol : पॅरासिटेमॉलमुळे होऊ शकतो कॅन्सर? काय सांगतो अहवाल? | N18V

पॅरासिटेमॉलमुळे होऊ शकतो कॅन्सर? गर्भवती महिलांनी जास्त काळजी घेण्याची गरज... काय सांगतो अहवाल? #paracetamoltablet #paracetamol #medicine #paracetamol650 #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Mahashivratri 2024 : 8 की 9 मार्च यंदा कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या नेमकी तिथी

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवाचा वास असतो, असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या शिव पूजेचे अनेक पटींनी फळ मिळते. या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात. काही लोक या दिवशी व्रत देखील करतात.


Ajit Pawar : अजित पवार काय म्हणाले? | NCP

अजित पवार काय म्हणाले?मतांच्या राजकारणावर दादांचा प्रहार. महाराष्ट्रात मत मिळवण्यासाठी काम करतील. #Baramati #SunetraPawar #Nanand #SupriyaSule #Bhavjay #YugendraPawar #SharadPawar #Ajitpawar #SupriyaSule #PrafulPatel #SharadPawar #JayantPatil #RohitPawarProducer / Editor / Publishing : Mandar Rajapurkar#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18


Shiv Thakare ED Summons : शिव ठाकरे कसा अडकला EDच्या फेऱ्यात? Money Laundering Case | Marathi News

Shiv Thakare ED Summons : शिव ठाकरे कसा अडकला EDच्या फेऱ्यात? Money Laundering Case | Marathi News#shivthakare #enforcementdirectorate #moneylaunderingcase #marathinews #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #maharashtranews #maharashtrapoliticsUploading & SEO - Sanket Golatkar


Latur Fire: लातूर येथील ६० फुटी रोडवरील सात दुकानांना भीषण आग

Latur 60 Feet Road Fire: लातूरच्या ६० फुटी रोडवरील दुकांनाना शुक्रवारी रात्री उशीरा आग लागल्याची घटना घडली.


Visakhapatnam twirls at Maritime Air Demo during Intl City Parade of MILAN 24 with Chetaks #shorts

Visakhapatnam twirls at Maritime Air Demo during Intl City Parade of MILAN 24 with Chetaks | विशाखापट्टनमला भारतीय हवाई दलाची प्रात्यक्षिकं | #shorts #vishakhapattanam #vishakhapatnam #marathinews #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #maharashtranews Uploading & SEO / Editor / Producer - Sanket Golatkar


Sharad Pawar Party Election Symbol | शरद पवार गटाला मिळालं 'हे' निवडणूक चिन्ह

Sharad Pawar Party Election Symbol | Sharad Pawar group got 'he' election symbol


Drugs Case | ड्रग्स प्रकरणीत दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुण्यात आणलं

Arrested In Drugs Matter Accused Bring In Pune From Delhi


Sassoon Hospital : ससून रुग्णालयात रुग्णसेवा कोलमडली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बाह्यरुग्ण विभागात वाढलेली गर्दी… एक्स-रे, सोनोग्राफी आज होणार नसल्याचे समजल्यावर हतबल झालेले रुग्ण… खूप वेळ वाट पाहूनही डॉक्टरांची न झालेली भेट, असे चित्र शुक्रवारी ससून रुग्णालयात पाहायला मिळाले. साडेपाचशे निवासी डॉक्टर संपावर गेल्याने ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली. विद्यावेतनात वाढ व्हावी, दर महिन्याला दहा तारखेच्या आत वेतन मिळावे, वसतिगृहांमधील दुरुस्तीची … The post Sassoon Hospital : ससून रुग्णालयात...


Weather Update : राज्यात पुणे जिल्हा गारठला; पारा 8.2 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पुणे जिल्ह्याचे तापमान शुक्रवारी सर्वांत नीचांकी नोंदवले गेले. शिरूरचे किमान तापमान 8.2, तर एनडीए परिसराचा पारा 9.3 अंशांवर खाली आला होता. दरम्यान, मराठवाडा व विदर्भात 25 व 26 रोजी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. काश्मिरात हिमवर्षाव जोरदार सुरू आहे. या दोन्ही … The post Weather Update : राज्यात पुणे जिल्हा गारठला; पारा 8.2 अंशांवर appeared first on पुढारी.


Lok Sabha Election 2024: भाजप मार्चमध्ये जाहीर करणार उमेदवारांची पहिली यादी, असा आहे खास प्लॅन

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने खास प्लॅन तयार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात , भाजप हरलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा सर्वप्रथम करणार असल्याचे सांगितले जात आहे.


Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 23 February 2024

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 23 February 2024


Mumbai Water: 27 फेब्रुवारीपासून मुंबईत 10% पाणी कपात, 'या' भागांना बसणार फटका

Mumbai Water: पाली हिल जलाशयातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. बीएमसीच्या जल विभागाची दुरुस्ती आणि पुनर्वसन केलं जातंय. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा कमी होईल आणि 10 टक्के पाणी कपात होणार आहे.


snake capture in bottle : भुजबळांच्या येवल्यात सापाचा थरार ! महिलेची कमाल...

snake capture in bottle : भुजबळांच्या येवल्यात सापाचा थरार ! महिलेची कमाल... #snake #snakesofinstagram #snakes #reptile #reptiles #reptilesofinstagram #ballpython #python #reptilelover #nature #snakesofigProducer/Editor/Publishing : Nilkanth Sonar