बातम्या

Trending:


PM Modi Pune Rally: पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेचे ठिकाण बदललं, आता या मैदानावर होणार सभा

PM Modi Pune Sabha: विदर्भात तीन सभा आणि शनिवारी नांदेड आणि परभणी येथे एका पाठोपाठ एक सभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या आगामी टप्प्यासाठी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणार आहेत. पुणे शहरसह बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी पुण्यात सभा घेणार आहे.


अग्रलेख: घंटागाडी बरी…

सद्या:स्थितीत आपल्यासमोरची आव्हाने काय आहेत, याचे भान राज्यातील राजकारण्यांस असल्याच्या खुणा शोधूनही सापडणार नाहीत.


संविधानभान: समतेच्या बीजासाठी…

अस्पृश्यतेचे पालन हा गुन्हा आहे. ही कर्मठ प्रथा आहे. त्यामुळेच अनुच्छेद१७ नुसार अस्पृश्यतेवर बंदीआणलेली आहे...


Tutari Special Report : बारामतीत चिन्हावरून वादाची 'तुतारी' वादात नवा ट्विस्ट

Tutari Special Report : बारामतीत चिन्हावरून वादाची 'तुतारी'! एका उमेदवाराला ट्रम्पेट चिन्ह मिळाले असून त्याचे इंग्रजी भाषांतर केल्यास तुतारी असं होतं.


ABP Majha Headlines : 11 PM : 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

दक्षिण मुंबईतून शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांना उमेदवारी मिळण्याची शक्यता,पदाधिकाऱ्यांनी यामिनी जाधवांच्या नावाला पसंती रवींद्र वायकर आणि संजय निरुपमांविरोधात मनसे आक्रमक..महाराष्ट्रद्रोही, भ्रष्टाचाऱ्यांसाठी मनसेचा पाठिंबा गृहित धरु नका,शालिनी ठाकरेंचा इशारा तर मी महाराष्ट्राचा जावई मला का त्रास देता, निरुपमांचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, सोबत येता की आत टाकू? असं शिंदेंना विचारण्यात आलं, आदित्य ठाकरेंचा दावा, शिंदे गटाचाही पलटवार


Shantigiri Maharaj on Mahayuti : शांतिगिरी महाराजांचा महायुतीला इशारा? निवडणूक लढवण्यास इच्छुक

नाशिक लोकसभेचे इच्छुक उमेदवार शांतीगिरी महाराजांच्या भक्तपरिवाराकडून एक पत्रक प्रसिद्ध, मतदारसंघात ताकद दाखवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना पत्रातून इशारा.


leopard in vasai fort : वसई किल्ल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर २५ दिवसांनी जाळ्यात; वन विभागाला मोठे यश

vasai fort leopard capture: वसई किल्ल्यात गेल्या २५ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने अखेर जेरबंद केले आहे. यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.


Rahul Gandhi : राहुल गांधींचा ‘DNA’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची जीभ घसरली

Rahul Gandhi DNA : केरळचे आमदार पीव्ही अनवर यांची राहुल गांधींवर टीका करताना जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या गांधी असण्यावर संशय व्यक्त त्यांच्या डीएनए तपासण्याची मागणी केली आहे.


Schengen Visa : भारतीयांना युरोपातील 29 देशांमध्ये प्रवास सोपा, युरोपियन युनियनने व्हिसाचे नियम बदलले

Schengen Visa from India : भारतीय नागरिक आता दीर्घ वैधतेसह शेंगेन व्हिसासाठी अर्ज करू शकतात. युरोपियन युनियनने यासंबंधी काही नियम बदलले आहेत.


Nana Patole on Vishal Patil : बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर कारवाई करणार - नाना पटोले

Nana Patole on Vishal Patil : बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर कारवाई करणार - नाना पटोले सांगलीत बंडखोरी करणार्या विशाल पाटलांवर कारवाई करणार. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अकोल्यात प्रतिक्रिया. त्यांची मनधरणी करण्याचे खुप प्रयत्न केलेत. मात्र, त्यांना कुणीतरी फुस लावली आहे. विशाल पाटलांवर कारवाईसाठी प्रदेश काँग्रेसची 25 एप्रिलला बैठक होणार. या बैठकीनंतर विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचं स्वरूप स्पष्ट होणार.


EPFO : ईपीएफओचा नवा नियम : आता काढा दुप्पट रक्कम

[author title=”जयदीप नार्वेकर ” image=”http://”][/author] ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने पीएफ खात्यातून पैसे काढण्याशी संबंधित नियम बदलले आहेत. बदललेल्या नियमांमध्ये खातेदारांना दिलासा देण्यात आला आहे. आता पीएफ खातेधारक स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपये काढू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपये होती. आता ती दुप्पट करण्यात आली …


Ajit Pawar vs Rohit Pawar : अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं उत्तर

Ajit Pawar vs Rohit Pawar : अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं उत्तर निवडणुकीत भावनिक नातं चालत नाही, ७ मेपर्यंत भावनिक व्हायचं नाही असं मी ठरवलंय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल 'माझा' शी बोलताना दिलीय. यावर आमदार रोहित पवारांनी उत्तर दिलंय. कुटुंब एकत्र बघून दादा भावनिक झाले असतील आणि त्यातून वक्तव्य केलं असेल असं रोहित पवार म्हणालेत.


Buldhana Rain Update : सोसाट्याच्या वाऱ्यासह बुलढाण्यात जोरदार पाऊस

बुलढाण्यात अनेक भागात सकाळपासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.


Maharashtra Breaking News Live : “भाजपाने सुरतमध्ये चंदीगड पॅटर्न राबवून उमेदवार जिंकवला”, राऊतांचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 Live, 23 April 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाचा बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर


LokSabha| मी राष्ट्रवादी पक्षात जाणार नाही- अबु आझमी

MLA Abu Azmi Uncut On Party For No Seat In LokSabha Election


Military Choppers Collide in Malaysia : मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल

Military Choppers Collide Mid-Air In Malaysia: मलेशिया येथे नौदलाच्या संचलन सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान, हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या घटनेत १० नागरिक ठार झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.


Helicopter Accident : हवेतच लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची धडक, 10 जणांचा मृत्यू

क्वाललांपूर : हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक होऊन दहा जणांचा मृत्ूय झाला आहे. मलेशियात ही घटना घडली असून दोन्ही हेलिकॉप्टर लष्कराची असल्याची माहिती समोर येत आहे. मलेशियाच्या लुमुटमध्ये ही दुर्घटना घडलीय. यात एकूण दहा जण पायलट होते. अपघातात कुणीही वाचलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेवीचा वार्षिक कार्यक्रम आहे. त्यानिमित्त सराव सुरू असताना दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाली. रॉयल मलेशियन नेव्ही बेसवर सराव केला जात होता अशी...


Hanuman Jayanti : हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जयंतीत काय फरक आहे? तुमचाही गोंधळ होतो, जाणून घ्या

Hanuman Jayanti And Janmotsav Difference : हनुमान जयंती हा भगवान हनुमानाच्या भक्तांसाठी खूप खास दिवस आहे. पण हनुमानाच्या जन्मदिवसाला जयंती म्हणावे की जन्मोत्सव, यात संभ्रम निर्माण होतो किंवा मतभेद आढळतो. नेमकं काय म्हणणे योग्य ठरेल? जाणून घ्या.


Mumbai Airport Seized Gold-Diamond | विमानतळावर तब्बल! साडे 4 कोटींचं सोनं - 2 कोटींचं हिरे जप्त

Mumbai Airport Seized Gold-Diamond


केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखर वाढल्यानंतर त्यांना कमी मात्रेत इन्सुलिन देण्यात आले अशी माहिती तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.


Uddhav Thackeray On BJP : परभणीतून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा ABP Majha

Uddhav Thackeray On BJP : परभणीतून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा साधला, काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहा व्हिडिओ


Sassoon Hospital | अखेर डॉ. जाधव यांनी स्वीकारला ससूनच्या अधीक्षकपदाचा पदभार

पुणे : ससून रुग्णालयात अधीक्षकपदावरून मोठ्या घडामोडी सोमवारी बघण्यास मिळाल्या. अखेर रुग्णालयाचा अधीक्षकपदाचा पदभार डॉ. यल्लपा जाधव यांनी सोमवारी स्वीकारला. डॉ. जाधव यांनी रुग्णांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या जागी डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. यानंतर अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी याबाबतचे आदेश …


Sanjay Raut on Devendra Fadnavis : स्वत:ची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले, राऊतांची टीका

फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती. स्वत:ची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावले, असा खळबळजनक आरोपही राऊत यांनी केला.


Aditya Thackeray Full Pc: ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Aditya Thackeray Full Pc : ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला.