बातम्या

Trending:


NEET PG Exam: नीट पीजी परीक्षा 15 जूनला होणार

पुणे: वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणार्‍या उमेदवारांसाठी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस अर्थात एनबीईएमएसने पदव्युत्तर पदवीसाठी राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा नीट पीजी 2025 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 15 जून 2025 (रविवार) रोजी घेतली जाईल. नीट पीजी परीक्षा संगणक आधारित चाचणी ...


पनवेलमध्ये आठवड्यातील एक दिवस कोरडा

अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे सालाबादाप्रमाणे पनवेल शहरातील नागरिकांना गुरुवारपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.


जलधरांचे प्रकार

जमिनीच्या पृष्ठभागावरील पाणी जमिनीत झिरपून जमिनीखालील खडकांमध्ये साठून राहते. त्या पाण्याला आपण भूजल म्हणतो.


Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कार

Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कार रामनाथ गोयंका एक्सेलन्स इन जर्नलिझम पुरस्कार एबीपी माझाचे पुणे प्रतिनिधी मनदार गोंजारी यांना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय. आमली पदार्थांच्या तस्करी बाबत त्यांनी तीन महिने केलेल्या न्यूज रिपोर्टिंगची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आमली पदार्थांच्या तस्करी कनेक्शन कसं आहे? त्यामध्ये सरकारी रुग्णालय, तुरुंग प्रशासन आणि पोलीस दलातील अधिकारी कसे सहभागी आहेत या सर्वांचा समाजावर कसा विघातक परिणाम होतोय हे मंदार गोंजारी आणि बातम्यांच्या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला होता. हे ही वाचा,, राज्यातील मंत्री व आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असून गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर, मंत्री जयकुमार रावल यांच्यावरही माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला होता. राज्यातील नेतेमंडळींवर होत असलेल्या आरोपांवरुन विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. त्यातच, आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 34 एकर जमीन (Land) लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. औंध देवस्थानाची तब्बल 34 एकर जमीन बेकायदेशीररित्या हडप केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हे आरोप करताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात पडळकर यांना मदत केल्याचा दावा खाडे यांनी केला आहे. त्यामुळे, आता आमदार पडळकर आणि सरकार यावर काय उत्तर देते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Raigad Matheran Band News: पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरान बंद आंदोलन N18V

The Matheran Tourism Rescue Committee has started a Matheran bandh movement since yesterday to stop tourists from being cheated. Today too, this bandh has received support from local businessmen and citizens. Hotels, rickshaws, and other businesses will remain closed in Matheran for the next few days. The bandh call is continuing as the promises made by the local administration are still not being fulfilled.माथेरान पर्यटन बचाव समितीने पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी कालपासून माथेरान बंद आंदोलन सुरू केलं आहे.आज सुद्धा या बंद ला स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांकडून पाठिंबा मिळाला आहे.पुढील काही दिवस माथेरानमध्ये हॉटेल, रिक्षा, आणि अन्य व्यवसाय बंद राहणार आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही होत नसल्याने ही बंदी हाक सुरूच आहे.#matheran #raigad #matheranhillstation #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Marathi News Headlines | 11 AM News | News18 Lokmat | Marathi News | 19 March 2025 | Beed

Marathi News Headlines | Aurangzeb Kabar Tomb | Aurangzeb Kabar Controversy | Sunita Williams | CM Devendra Fadnavis | DCM Eknath Shinde | DCM Ajit Pawar | Maharashtra Politics | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nana Patole | Maharashtra Government Formation | Mahayuti | MVA | Manoj Jarange | Laxman Hake | Maratha Reservation #Headlines #AurangzebRada #SunitaWilliams #News18Lokmat #devendrafadnavis #eknathshinde #maharashtrapolitics News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


टेंभू धरणात बुडून मुलीचा मृत्यू

कराड : टेंभू (ता. कराड) येथील धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवार दि. 19 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धरणाच्या टप्पा क्रमांक एक ‘ब’ जवळ ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, सुमारे चार तासांनंतर संबंधित युवतीचा मृतदेह आढळून आला. जुही घोरपडे (रा. कराड) असे तिचे नाव आहे. ती मित्रांसोबत टेंभू धरण...


Shahuwadi News | शाहूवाडीत तथाकथित पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात!

बांबवडे : सुरेश जगन्नाथ खोत (वय ४९, रा. भैरेवाडी, ता.शाहूवाडी) या तथाकथित पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. शाहूवाडी तहसीलदार कार्यालयात प्रलंबित महसूल जमिनीचा कागदोपत्री फेरफार करून देतो, असे सांगून सदर कामाच्या बदल्यात ठरलेली ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. एसीबी कोल्हापूरच्या उपअधीक्षक ...


Gavakadchya Batmya | गावाकडच्या बातम्यांचा झटपट आढावा | Beed Sarpanch Case | Nagpur Rada

Gavakadchya Batmya LIVE | गावाकडच्या बातम्यांचा झटपट आढावा | Beed Sarpanch Case | Nagpur Rada Maharashtra Government Formation | Maharashtra New CM | Mahayuti| Eknath Shinde | Eknath Shinde Resign | Maharashtra Cabinet | Mahayuti Cabinet | Maharashtra President Rule | Devendra Fadnavis | Ajit Pawar | Eknath Shinde | Maharashtra Politics | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Nana Patole #news18lokmatlive Gavakadchya Batmya LIVE | गावाकडच्या बातम्यांचा झटपट आढावा | Beed Case Breaking | Walmik Karad Case#maharashtranewcm #news18lokmatlive #VidhanSabhaElection #marathibatmya #news18lokmat #mahayuti #mvavsmahayuti #maharashtrapolitics News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #news18lokmat UTNAJoin us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रविकांत तुपकर आक्रमक Farmers Protest N18V

Soybean and cotton. Along with the demand for seven-twelve-twelve-crore tax, farmer leader Ravikant Tupkar is going to protest in Mumbai on March 19 by sinking cotton, soybean and seven agricultural fields in the Arabian Sea. After Tupkar warned that he would protest in Mumbai, Tupkar had gone underground, so the police were looking for Tupkar all over the state. But now Ravikant Tupkar has come out and Tupkar has taken the stand that the protest will happen under any circumstances. Ravikant Tupkar is at Shri Kshetra Panchayat Mandir J M Mhatre English Medium School near Old Puna Mumbai Express Highway village Nadhal Khala Pur Panvel and he is addressing a meeting of activists.सोयाबीन आणि कापसाला। भाव मिळावा त्याच बरोबर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा मागणी ला घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 19 मार्च ला मुंबई मध्ये आंदोलन करीत कापूस सोयाबीन आणि शेती चे सात बारे अरबी समुद्रात बुडवून आंदोलन करणार आहेत तुपकर यांनी मुंबई मध्ये आंदोलन करणार असा इशारा दिल्या नंतर तुपकर हे भूमिगत झाले होते त्यामुळे राज्यभर तुपकर यांना पोलीस शोधत होती मात्र आता रविकांत तुपकर हे प्रगटले असून कुठल्याही परिस्थितीत आंदोलन होणार म्हणजे होणार ही भूमिका तुपकरांनी घेतली असून रविकांत तुपकर हे श्री क्षेत्र पंचायतन मंदिर J M म्हात्रे इंग्लिश मिडीयम स्कूल जवळ जुना पुना मुंबई एक्सप्रेस हायवे गाव नढळ खाला पूर पनवेल येथे असून कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते संबोधित करीत आहेत#ravikanttupkar #farmersprotest #farming #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025 राज्यात नागपूरमधील (Nagpur) हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही घटना घडली आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात दोन गटातील तणावावरुन झालेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारांशी जोडलेल्या बंजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केलं आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका, महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाची (Aurangzeb) कबर नको, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. त्यातच, महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यावरूनही दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे, राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय प्रचारत सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली. समाजिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी कुठलाही हिंसाचार हा चांगला नाही. राष्ट्रीय स्वयंसवेक संघ कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. मात्र, औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सुनिल आबेडकर यांनी मांडली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबागेतील स्मृतीभवनात जाणार का याबद्द्ल स्पष्टता नाही. मात्र, मी एक सांगू शकतो की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना हेडगेवार स्मारकावर गेले होते, असेही सुनिल आंबेकर यांनी म्हटले.


CET Exam: राज्यात आजपासून सीईटीला सुरुवात

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणार्‍या 19 परीक्षा आज बुधवारपासून (दि. 19) सुरू होणार आहेत. विविध अभ्यासक्रमांसाठीच्या सीईटींसाठीची नोंदणी प्रक्रिया बहुतांश पूर्ण झाली असून, राज्यातील तब्बल 13 लाख 43 हजार 413 विद्यार्थी पुढील दीड महिना विविध प्रवेश परीक्षा देणार आहेत. एमएड आणि एमपीएड या ...


Mumbai Crime News: समलैंगिक संबंध ठेवताना मुंबईतील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पार्टनर मोबाईल घेऊन पळाला, पोलिसांनी शोधून काढला!

Mumbai Crime News मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समलैंगिक संबंध (homosexual relationships) ठेवताना 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एल.टी.मार्ग पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा नोंदवत निष्काळजीमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी पार्टनरला अटक देखील केली आहे. समलैंगिक संबंध ठेवताना 55 वर्षीय व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला. त्यावेळी त्याला त्याच अवस्थेत सोडून 33 वर्षीय तरुण बेशुद्ध व्यक्तीचा मोबाइल घेऊन पळून गेला. काळबादेवी परिसरात...


कुतूहल : भूजलाचे बाष्पीभवन

भूजलाची उपलब्धता अनेक घटकांवर अवलंबून असते. पर्यावरण हा त्यापैकी एक मुख्य घटक आहे.


महापालिकेत पुन्हा मराठीला हरताळ

बेळगाव : महापालिकेत पुन्हा एकदा त्रिभाषा धोरणाला हरताळ फासला असून महापौर आणि उपमहापौरांच्या कक्षासमोरील नामफलकातून मराठी भाषा गायब झाली आहे. सलग तिसर्‍या वर्षी मराठीवर अन्याय करण्यात आला असून याबाबत सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक व नेतेही गप्प बसले आहेत. महापालिकेत झालेल्या निवडणुकीत मंगेश पवार यांची महापौरपदी तर वाणी जोशी यांची...


Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो आपल्या मुलीवर सामूहित बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी केला आणि या प्रकरणाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं. दिशा सालियन मृत्यूचा तपास पुन्हा एकदा करावा अशी नवीन याचिका सतीश सालियन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणला होता. अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे असं या याचिकेतून म्हटलं आहे. दिशा सालियनप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. हे ही वाचा.. सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा सालियन मुंबईत काम करत होती. 8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बालकनीमधून खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली. दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली. दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप राणे कुटुंबाकडून सातत्यानं केला गेला. बलात्कार करुन मग तिची हत्या केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. मुंबईत एका पार्टीमध्ये दिशा सालियनवर बलात्कार झाला असून ती गरोदर होती असा गंभीर आरोप राणेंनी केला होता. दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला. सुशांत सिंह राजपूतला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची हत्या करुन त्यालाही शांत करण्यात आलं असा खळबळजनक आरोप राणेंनी केला. पुढे 2022 मध्ये पुराव्यांच्याअभावी मुंबई पोलिसांनी या केसचा तपास बंद केला.


Ramadan Eid Easy Simple Mehndi Design: ईदनिमित्त घरीच काढा सोपी मेहेंदी, हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या डिझाइन्स पाहा

Easy Mehndi Designs : ईद उल-फित्र हा इस्लामच्या पवित्र सणांपैकी एक आहे. मुस्लिम समुदायाचे लोक हा दिवस पूर्ण उत्साहाने आणि उत्साहाने साजरा करतात. या निमित्ताने महिला हातावर मेहेंदी लावतात. जर तुम्हीही सर्वोत्तम मेहेंदी डिझाइन शोधत असाल, तर येथे काही डिझाइन आहेत ज्या तुम्ही वापरून पाहू शकता.


Pandharpur Vitthal Mandir Rangpanchami: विठू-रखुमाई रंगात नाहले! पंढरपुरात रंगपंचमीचा जल्लोष N18V

The god Pandurang of Pandhari is considered to be an incarnation of Lord Krishna. Therefore, the festival of Rangpanchami is celebrated for a month from Vasant Panchami to Rangpanchami in the Shri Vitthal Rakhumai temple of Pandharpur. Shrikshetra Pandharpur is the only temple in the world that celebrates the festival of Rangpanchami for a month. Today, the festival of Rangpanchami was celebrated with great enthusiasm in Pandhari. Many citizens had attended to shower their deity with colors. On the occasion of the Rangpanchami festival, the deity is dressed in white every day and saffron and rose water are poured on the body of the deity. This routine continues for a month. This festival concludes with Rangpanchamiपंढरीचा परमात्मा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारे श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे. आज पंढरीत रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आपल्या दैवतावर रंगाची उधळण करण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती.रंगपंचमी सणाच्या निमित्ताने देवाला दररोज पांढरा पोशाख करुन देवाच्या अंगावर केशर व गुलाब पाण्याच्या रंगाची उधळण केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरु असते. या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते#pandharpur #vitthalmandir #rangpanchami #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


एप्रिलअखेर 200 पदांवर नोकरभरती

सांगली : महापालिकेत सध्या कर्मचारी पदोन्नती प्रक्रिया सुरू आहे. एकूण 300 कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळेल. त्यापैकी 50 कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळाली आहे. 12 एप्रिलपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर एप्रिलअखेर सुमारे 200 पदांवर नोकरभरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. महापालिकेच्या मंजूर आकृतिबं...


CIDCO Lottery 2025: नवी मुंबईत 25 लाखांत घर मिळणार; सिडकोच्या 67000 घरांबाबत नवी अपडेट समोर, वाचा कधी लॉटरी निघणार

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर खरेदीचं स्वप्न आता पूर्ण होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कारण, सिडकोकडून लवकरच आपल्या घरांच्या विक्रीसाठी मोठी लॉटरी काढण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर...


100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 11 AM

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 11 AM Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात) संजय खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी खोडकेंना उमेदवारी देऊन एका घरात दोन आमदारकी दिल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाच नेमक काय होणार याकडे लक्ष. अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले असून अजूनही कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. ठाकरेंच्या शिवसेने पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव अध्यक्षांकडे दिलं. मनसेकडून प्रशांत कोरटकर सारख्या लोकांना पकडण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचा टिकास्त्र. छोटे नेते वातावरण गरम करण्याचे काम करतायत. रोहित पवार यांचे वक्तव्य. एअरटेल कडन आता मराठी भाषेत हेल्पलाईन सेवा सक्रिय मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू केल्याचं एअरटेलच ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र. एअरटेल गॅलरीत झाला होता मराठी विरुद्ध हिंदी वाद. ठाकरेंच्या शिवसेने केली होती. मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्टोफर लक्सन आज महाराष्ट्र दौऱ्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार पंतप्रधानांची भेट, न्यूझीलंड आणि महाराष्ट्र संबंध दृढ करण्याबाबत चर्चा होणार आहे. महाराष्ट्र एटीएसही करणार नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास आरोपींची सध्या स्थानिक पोलिसांकडन चौकशी सुरू आहे. नागपूर, जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्च पर्यंत पीसीआर, रात्री जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि एकूण 46 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपुरात तणावा दरम्यान जमावाकडन महिला पोलिसाचा विनयभंग, चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती संतापजनक प्रकार.


Nagpur Police On Nagpur Rada | नारपूर हिंसाचारातील आरोपींवर काय कारवाई? | CM Fadnavis

Nagpur Police On Nagpur Rada LIVE | नारपूर हिंसाचारातील आरोपींवर काय कारवाई? | CM Fadnavis Violence erupted on Monday night in two groups in Nagpur, the sub -capital of the state. His fall was seen in the premises of the Legislature today. Opponents started the protest against the violence. Opponents have demanded action against Nitesh Rane, who made provocative statements. So, after that, the ruling MLAs started the agitation.राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात दोन गटामध्ये सोमवारी रात्री हिंसाचार उफाळून आला. त्याचे पडसाद आज विधीमंडळाच्या आवारात दिसून आले. विरोधकांनी हिंसाचाराच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलन सुरू केले. विरोधकांनी प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर, त्यापुढे सत्ताधारी आमदारांनी आंदोलन सुरू केले.Nagpur Police Route March LIVE: राड्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर CM Fadnavis | Nagpur Rada#devendrafadnavis #nagpurrada #aurangzebtomb #news18lokmat #vidhanbhavan #UTNANews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Sambhaji Nagar Water Crisis: संभाजीनगरात पाणीटंचाईच्या झळा,हंडाभर पाण्यासाठी पायपीट

Why is the dam dry? Severe water shortage in Paithan taluka. Women have to walk one to one and a half kilometers with their small children to get water. Due to water shortage, children cannot even get girls for marriage. Severe water shortage in the beginning of summer. Severe water shortage in Dongaon Tanda villageधरण उशाला कोरड कशाला; पैठण तालुक्यात भीषण पाणीटंचाई.पाण्यासाठी महिलांना छोट्या लेकरांना घेऊन एक ते दीड किलोमीटर करावी लागते पायपीट.पाणीटंचाई असल्यामुळे मुलांना लग्नासाठी मुलीही मिळेना.उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भीषण पाणीटंचाई.डोणगाव तांडा गावातील भीषण पाणीटंचाई #sambhajinagar #watercrisis #watershortages #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Aurangzeb Controversy | औरंगजेब एवढा इरेला का पेटला होता? | N18S

Aurangzeb Controversy | औरंगजेब एवढा इरेला का पेटला होता? | N18S#devendrafadnavis #nagpurrada #aurangzebtomb #news18lokmat #vidhanbhavan APSA News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Climate Change: वैविध्य हीच समृद्धी

Climate Change: पनामा येथील सार्दिनिला प्रयोगशाळेतील जगातील सर्वांत प्रदीर्घ उष्णकटिबंधीय वृक्ष जैवविविधता प्रयोगांचा डेटा वापरून, संशोधकांनी वेगवेगळ्या जंगलांमधील कार्बन साठा आणि प्रवाहांचे विश्लेषण केले.


नागपूरमधील हिंसाचाराचा सूत्रधार फईम खानला अटक

नागपूर : औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात जमावाने प्रचंड दगडफेक, जाळपोळ, वाहनांची नासधूस केली होती. या दंगलीचा मास्टरमाईंड (सूत्रधार) फईम शमीम खान (वय 38) याला बुधवारी गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. फईम खान हा मायनॉरिटी डेमोकॅ्रटिक पार्टीचा शहराध्यक्ष असून, त्याचा दंगल भडकावण्यामागे हात असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्यान...


Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?

Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का? राज्यात नागपूरमधील (Nagpur) हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही घटना घडली आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात दोन गटातील तणावावरुन झालेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारांशी जोडलेल्या बंजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केलं आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका, महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाची (Aurangzeb) कबर नको, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. त्यातच, महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यावरूनही दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे, राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय प्रचारत सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली.


नरडवे प्रकल्पग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेज

कणकवली ः गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी त्यांनी नरडवे धरणग्रस्त कृती समितीच्या सदस्यांसह विधानभवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली व प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी नरडवे धरणग्रस्तांचे जाहीर के...


Divorce Rate In India: सोशल मीडियामुळे घटस्फोट वाढले? कोणत्या राज्यात सर्वाधिक Divorce?

News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?

Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका? राज्यात नागपूरमधील (Nagpur) हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही घटना घडली आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात दोन गटातील तणावावरुन झालेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारांशी जोडलेल्या बंजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केलं आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका, महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाची (Aurangzeb) कबर नको, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. त्यातच, महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यावरूनही दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे, राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय प्रचारत सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली.


औरंगजेबाचा पराभव कसा करायचा?

मध्ययुगीन इतिहासातील ‘आपण’ आणि आधुनिक काळातील ‘आपण’ मूलत: वेगळे आहोत. आज आपल्या संरक्षणाबद्दल जर काही धडा घ्यायचा असेल तर तो १९६२ च्या चिनी आक्रमणातून आणि १९९९च्या कारगिलमधील पाकिस्तानच्या आक्रमणातून घेता येईल, की मध्ययुगीन काळातील टोळ्यांच्या आक्रमणापासून?