Trending:


Budget Chemical Industry : बजेटमुळे केमिक्ल इंडस्ट्रीला फायदा?प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी म्हणतात...

Budget Chemical Industry : बजेटमुळे केमिक्ल इंडस्ट्रीला फायदा?प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी म्हणतात...विकास केंद्रिभूत ठेवून मांडलेला अर्थसंकल्प, कॅपिटल गेनबद्दल स्पष्टीकरण गरजेचे सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी यांचे केंद्रीय अर्थसंकल्पबाबतीत मत कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या तरतूदीचा केमिक्लस इंडस्ट्रीला अप्रत्यक्षपणे फायदा होणार तर यंदाच्या अर्थसंकल्पत रोजगार निर्मितीवर भर दिल्याचे दिसते मागील अर्थसंकल्प पैकी यंदाचा अर्थसंकल्प चांगला मात्र केलेल्या घोषणाची अंमलबजावणी होणे गरजेचे बालाजी अमाईन्स या प्रसिद्ध रसायन निर्मिती करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांची अर्थसंकल्प बाबतीत प्रतिक्रिया विकास केंद्रिभूत ठेवून मांडलेला अर्थसंकल्प, कॅपिटल गेनबद्दल स्पष्टीकरण गरजेचे सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी यांचे केंद्रीय अर्थसंकल्पबाबतीत मत कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या तरतूदीचा केमिक्लस इंडस्ट्रीला अप्रत्यक्षपणे फायदा होणार तर यंदाच्या अर्थसंकल्पत रोजगार निर्मितीवर भर दिल्याचे दिसते मागील अर्थसंकल्प पैकी यंदाचा अर्थसंकल्प चांगला मात्र केलेल्या घोषणाची अंमलबजावणी होणे गरजेचे बालाजी अमाईन्स या प्रसिद्ध रसायन निर्मिती करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांची अर्थसंकल्प बाबतीत प्रतिक्रिया


IPS Officers Transfer : राज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी (दि.२४) गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यात शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या...


RRB JE Recruitment 2024 : रेल्वेमध्ये मेगा भरती! तब्बल ७ हजार ९३४ कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरणार! असा करा अर्ज

RRB JE Recruitment 2024: रेल्वेने कनिष्ठ अभियंता पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. तब्बल ७ हजार ९३४ कनिष्ठ अभियंता पदांवर ही नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला rrbappy gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी लागणार आहे. ३० जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल.


एअरपोर्ट फनेलवासीयांच्या पुनर्विकासासाठी अखेर टीडीआर!

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’वासीयांच्या पुनर्विकासासाठी अखेर विकास हक्क हस्तांतराचा (टीडीआर) पर्याय देण्याचे शासनाने निश्चित केले आहे.


Devendra Fadnavis : माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना थेट इशारा

मुंबई: मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) दिला. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच देशमुख आता बेलवर बाहेर आहेत असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसह काही नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी देवेंद्र...


Budget 2024: अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा, एका क्लिकवर

नव्या कररचनेत मोठ्या बदलांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. 48 लाख 20 हजार 512 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे.


Donald Trump : मी लोकशाहीसाठीच गोळी खाल्ली, ट्रम्प यांचा विरोधकांवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Donald Trump : ‘विरोधकांच्या मते मी मी लोकशाहीला धोकादायक आहे, पण गेल्या आठवड्यात मी लोकशाहीसाठीच गोळी खाल्ली’, असे हल्लाबोल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. गेल्या आठवड्यात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात जखमी होऊनही ते प्रचार सभा घेण्यात व्य...


Zika Virus : केंद्राची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ

Zika Virus : महाराष्ट्रात झिका वायरस, गुजरातमध्ये चांदीपुरा आणि केरळात निपाह वायरस यांच्या रुग्णात झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे केंद्र सरकारने तातडीचे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


Mumbai Central Railway:मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने, वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न

Mumbai Central Railway:मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने, वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू ओव्हरहेड वायरवर पडलेला बांबू हटवण्यात यश वाहतूक विस्कळीत झाल्याने ट्रॅकवर चालत धोकादायक प्रवास .. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी


Sasoon Hospital Special Report : ससुनमधील प्रकरण कसं उघडकीस आलं? एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट

पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून ससुन रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप केलाय. ‌ ज्यांनी हा सगळा ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.


NPS Vatsalya Yojana : काय आहे केंद्र सरकारची नवी एनपीएस वात्सल्य योजना? लहान मुलांना कसा होणार फायदा?

Sarkari Yojana : केंद्र सरकारनं अल्पवयीन मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून एनपीएस वात्सल्य या योजनेची घोषणा केली आहे.


लाडकी बहीण योजनेत आणखी 6 बदल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ऑनड्युडी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची, तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. यासह मु...


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


Ashadhi Ekadashi | विठ्ठलाचरणी मुख्यमंत्र्यांचं साकडं... म्हणाले....

Ashadhi Ekadashi Pandharpur CM Eknath Shinde Wish To Lord Vitthal


Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha

Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha Budget Indexation Benefits On Property Removed Tax: तुम्ही प्रॉपर्टी (Property) किंवा शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक केली असेल किंवा कुठेही गुंतवणूक (Investment) करायची असेल, तर तुम्हाला या बजेटमध्ये (Budget केलेले महत्त्वाचे बदल माहीत असणं आवश्यक आहे. सरकारनं या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये बदल जाहीर केले आहेत. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, Capital Gain Tax म्हणजे तुमच्या नफ्यावर लादलेला कर. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. तसेच, इंडेक्सेशन बेनिफिटचा नियम काढून टाकला आहे, ज्याचा परिणाम प्रामुख्यानं रिअल इस्टेट व्यवहारांवर होऊ शकतो.


Bhiwandi Municipality News | भिवंडीत भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर

भिवंडी : जुलै महिन्यातील 6 ते 8 तारखेदरम्यान कामतघर,शांतीनगर आणि शहरातील इतर भागात मिळून भटक्या श्वानांनी 135 नागरिक व मुलांना चावा घेतला होता. केवळ शांतीनगरमधील भागात पिसाळलेल्या कुत्र्याने 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व नागरिकांना चावा घेतला होता. या घटनेमुळे शहरातील श्वानांच्या नसबंदीचा विषय ऐरणीवर आला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासन...


Nepal Plane Crash Video | काठमांडूत टेकऑफ करताना विमानाचा मोठा अपघात, पहिला व्हिडिओ समोर

काठमांडूत टेकऑफ करताना विमानाचा मोठा अपघात, पहिला व्हिडिओ समोर


Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात

Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात पुणे : अवघ्या महाराष्ट्राला आज पंढरीच्यां (Pandharpur) पांडुरंगाचे आणि चंद्रभागेच्या तिरी जमलेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे वेड लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केल्यानंतर सोशल मीडियावरही विठुरायाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत हेत. राज्यातील सर्वच बडे नेते आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, समृद्धीसाठी आणि जनतेसाठी बा विठ्ठलाला साकडे घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना वारीची परंपरा आणि एकोप्यावर भाष्य केलं आहे. आत, शरद पवारांना (Sharad Pawar) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ट्विटसंदर्भात विचारले असता, त्यांनी पवारस्टाईलने चिमटा काढला अन् एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. जातीय तणावात सध्याचा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग पहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी ट्विट करुन, ''आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.'', असे म्हटले आहे. राज ठाकरेंच्या ट्विटच्या अनुषंगाने शरद पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, शरद पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.


Supreme Court On NEET Exam : नीटची फेरपरीक्षा नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

नीट परीक्षा आणि त्या संदर्भातील कथित घोटाळ्याने देश हादरला आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बऱ्याच जणांना या परीक्षेत मिळालेले गुण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गुजरात मधील एका मुलीला पडलेल्या गुणांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याबद्दल दाखल झालेल्या याचिकेत तिने परीक्षा दिलेल्या बेळगाव येथील परीक्षा केंद्राचा मुद्दा पुढे आला आहे. यामुळे आता नीट परीक्षेच्या घोटाळ्यात बेळगाव येथील परीक्षा केंद्रही सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आले आहे. गुजरात येथील एका मुलीने बेळगाव मधील परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा दिली होती. यामध्ये तिला 705 गुण मिळाले. आणि विशेष म्हणजे ही मुलगी बारावी परीक्षेत नापास झाली असून मुलीला नीट मध्ये 705 गुण कसे मिळाले. असा याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात आढावा घेताना संबंधित परीक्षा केंद्राचा सक्सेस दर काय आहे असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, त्याचे उत्तर केवळ सहा टक्के असे आले आहे. यामुळे त्या परीक्षा केंद्रात परीक्षा दिलेल्या एकूण परीक्षार्थी पैकी फक्त सहा टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये त्या मुलीचा समावेश आहे .आता यापुढील न्यायालयीन चौकशीत जे काही निष्पन्न होणार आहे त्याकडे संपूर्ण कर्नाटकाचे आणि बेळगाव जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे. संबंधित परीक्षा केंद्र नेमके कुठे होते आणि तेथे कोणते गैरप्रकार झाले याची चौकशी आता न्यायालयीन आदेशानुसार होणार आहे. न्यायालयीन कामकाजा संदर्भात बातमी देणाऱ्या लाईव्ह लॉ या वेबसाईटनेही या संदर्भात भाष्य केले असून यामुळे बेळगाव येथील परीक्षा केंद्राची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.


Ayodhya| अयोध्यात NSGचं केंद्र बनवण्याची तयारी

NSG Special Squad On Four Days Of Ayodhya Visit


बावनकुळे म्हणतात पुढचे सरकार भाजपच्याच नेतृत्वात

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत घटक पक्षाकडून दावे,प्रतिदावे सुरू झाले आहे.


CTET Answer Key 2024 Released: CBSE कडून CTET ची उत्तरतालिका प्रसिद्ध, या लिंकवरून थेट डाउनलोड करा

CTET 2024 answer key Released CBSE to release provisional: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ७ जुलैला घेण्यात आली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे


Jayant Patil Nashik | निवडून येण्याच्या भ्रमात राहू नका : जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

नाशिक : लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. पण निवडून येऊ अशा भ्रमात न राहता निवडणूकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले. निवडणुकीत जिंकण्यासाठी उमेदवारी करायची असल्याचे सांगत निवडून येण्याची क्षमता असणा...


Thane Bribe News | लाच स्वीकारताना महावितरणचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

विक्रमगड : विक्रमगड महावितरण विभागाकडे एका व्यक्तीने नवीन दोन विद्युत मीटर मिळावेत यासाठी अर्ज केला असता अर्जाच्या अंतिम मंजुरीसाठी महावितरण सहाय्यक अभियंत्याने ग्राहकाकडे 8 हजारांची लाच मागितली. ग्राहकाने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी (दि.२२) रोजी सायंकाळी या अभियंत्याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. संदि...


Shambhuraj Desai : मी गोपनीयतेची शपथ घेतलीय, काही बोलणार नाही; अजित पवार-गिरीश महाजनांच्या वादावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

मुंबई: मी मंत्रिपद स्वीकारताना गोपनीयतेची शपथ घेतली होती, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं हे सांगणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या मागणीवरून अजित पवार (Ajit Pawar) आणि गिरीश महाजनांचा वाद झाल्याची माहिती आहे. त्यावर बोलताना शंभुराज देसाईंनी ही सावध प्रतिक्रिया दिली. आपल्या खात्याला अधिकचा निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजनांनी अजित पवारांकडे केली...


Ladki Bahin Yojana Fund Updates : रक्षाबंधनाला खात्यात पैसे जमा होणार, लाडक्या बहिणीला ओवाळणी

Ladki Bahin Yojana Fund Updates : रक्षाबंधनाला खात्यात पैसे जमा होणार, लाडक्या बहिणीला ओवाळणी Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: नागपूर : महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं आहे. याचसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) दिवशी जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे. राज्यसरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकानं जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष 18 हजार रुपये मिळणार आहेत.


Kolhapur Flood | दूधगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि.२४) पाण्याने सरासरी पाणी पातळी गाठलेली आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पुढील चोवीस तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये १६०० घनफूट प्रतिसेकंद ...


Gopal Krishna Maharaj : निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचं निधन, भजन गात असताना मंचावर कोसळून मृत्यू

निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल जाला आहे.


BJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'

RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: यापूर्वी संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केली होती.