Trending:


Bird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

Bird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं आढळल्यानं ही समस्या आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचल्याचं दिसत आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या कोंबड्यांचा काही दिवसांपासून मृत्यू होत होता. त्यामुळं त्यांची तपासणी करण्यात आली. भोपाळ आणि पुण्यात झालेल्या तपासणीत काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झालं. त्यामुळं चिरनेरपासून १० किलोमीटर अंतरावरील सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळं कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.


Manoj Jarange On Devendra Fadnavis: मराठ्यांना छेडू नका, नाहीतर...मनोज जरांगेंचा इशारा, काय म्हणाले?

He has committed a lot of sins, now he has to pay, he will not go away, Maratha activist Manoj Jarange reacted to Valmik Karad's 14-day judicial custody. Jarange has demanded that Valmik Karad's supporting minister should also come in this now. Jarange said that Chief Minister Devendra Fadnavis should not take a stance that the Deshmukh family has come to your house, that family will be insulted. Jarange has also expressed fear that if the accused in the Beed case escapes, the lives of the Deshmukh family are in danger and the accused may kill the Deshmukh family. Jarange has expressed his belief that God of Justice will do justice and hang the accused. Jarange has criticized Minister Dhananjay Munde over the Beed case saying that Dhananjay Munde is raising gangs and calling me a communalist. Manoj Jarange has warned Chief Minister Devendra Fadnavis that if you try to support an accused, the people of Maharashtra will not sit still, saying that even if one of the accused in the Beed case is released, the state will be shut down.त्याने खूप पाप केले आहेत, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी वाल्मीक कराडच्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीवर दिलीय. वाल्मीक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता यात यायला पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केलीय. देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलं आहे, त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये असं जरांगे म्हणालेत. बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असून आरोपी देशमुख कुटुंब मारून टाकू शकतात अशी भीती देखील जरांगे यांनी व्यक्त केलीय. न्याय देवता न्याय करेल, आरोपींना फासावर लटकवेल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केलाय. धनंजय मुंडे टोळ्या उठवून मला जातीयवादी म्हणतोय असा अशी टीका जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केलीय. बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पडू असं म्हणत तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलाय. #manojjarangepatil #beedsarpanchcase #walmikkarad #santoshdeshmukh #news18lokmatlive News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #ARAU Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले

Jalgaon Express Accident : आग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या, समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्प्रेसने अनेकांना चिरडले, जळगावमधील घटना मुंबई : मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परांडा स्टेशनजवळ झाल्याची माहिती आहे. या अपघातात पन्नासहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांना ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे.


Dhananjay Deshmukh On Walmik Karad CCTV : नवा CCTV समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट

Dhananjay Deshmukh On Walmik Karad CCTV : नवा CCTV समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात) वाल्मीक कराडचा नवा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर संतोष देशमुख याचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया या ज्या सोशल मीडियावरचा आजचा जो व्हिडिओ आलाय ती सगळी माहिती कशा पद्धतीने ही संघटित गुन्हेगारी आहे घडलेली याची कागदोपत्री सगळी माहिती ऑफिसकडे आहे त्यावर तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे अजून बरेचसे असे जे व्हिडिओ आहेत ते येणार आहेत पुढे अच्छा. त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याला आरोपी केल पाहिजे तो प्रत्येक घटनेमध्ये वारंवार पुढे दिसतोय


Beed Sarpanch Case: Suresh Dhas यांच्या आरोपानं खळबळ

BJP MLA Suresh Dhas has claimed that the number of both Pikvima and Santosh Deshmukh massacre is the same.पीकविमा आणि संतोष देशमुख हत्याकांड या दोन्हींचा आका एकच आहे असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय.. हा घोटाळा 350 कोटींचा नसून तर तब्बल 5 हजार कोटींचा असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.. #pikvima #sureshdhas #news18lokmatlive #beedsarpanchcase #walmikkarad #dhananjaymunde News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Donald Trump | बेकायदा भारतीय स्थलांतरितांवर टांगती तलवार

वॉशिंग्टन डी सी: अनिल टाकळकर डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या मोठ्या प्रमाणावरील आदेशांपैकी बेकायदा स्थलांतरितांविरुद्धची कारवाई आणि अशा दाम्पत्यांच्या मुलांच्या जन्मसिद्ध अमेरिकन नागरिकत्वाचा हक्क रद्द करण्याचा निर्णय याचा मोठा फटका भारतीयांना बसेल. अमेरिकेत सुमारे ७ लाख २५ हजार भारतीय बेकायदा राहतात. बेकायदा आलेल्या दाम्पत्यांची अमेरिकेत जन्मले...


ट्रम्प धोरणांची धडकी!

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अनेक निर्णय घेतले. त्यांनी काही कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरीही केली. यानंतर त्यांनी हवेत पेन भिरकावले.


Eknath Shinde Reaction : जळगावच्या पाचोऱ्यातली घटना दुर्देवी- शिंदेंकडून घटनेवर दु:ख व्यक्त

Major accident near Jalgaon. Information about a major accident of Pushpak Railway in Jalgaon. It is reported that 5 to 6 people died in this accident.जळगावजवळ मोठी दुर्घटना. जळगावात पुष्पक रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची माहिती. या दुर्घटनेत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. #jalgaon #accidentnews #news18lokmatlive #trainaccidentnews #train News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #shbhWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Pushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?

Pushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं? मुंबई : मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला (Pushpak Express Train Accident) आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने (Karnataka Express) त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा दुर्दैवी अपघात जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ (Jalgaon Pardhade) झाल्याची माहिती आहे. या अपघातात आठ ते नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच 40 हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने (Pushpak Express) अचानक ब्रेक लावल्याने त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे काही प्रवाशांनी ही आग लागल्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. पण समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती आहे. Jalgaon Train Accident : प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं? बाबा जाधव हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनी सांगितलं की, परधाडे स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्याने घर्षण झालं आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी प्रवाशांनी उड्या मारायला सुरूवात केली. त्यामध्ये अनेकजण कर्नाटक एक्स्प्रेसच्या खाली आले.


Saif Ali Khan Attacked: लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी नेणाऱ्या रिक्षाचालकांची सैफने घेतली भेट

Saif met the rickshaw pullers who immediately took the injured Saif Ali Khan to Lilavati Hospital for treatment. A picture of rickshaw puller Bhajan Singh Rana and Saif Ali Khan has surfaced..जखमी सैफ अली खानला तत्काळ लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी नेणाऱ्या रिक्षाचालकांची सैफने भेट घेतलीय. रिक्षाचालक भजन सिंह राणा आणि सैफ अली खान यांचा एक फोटो समोर आलाय.. #news18lokmatlive #saifalikhan #saif #bollywood News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #rabh Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कोणाचं?

Special Package on Chhagan Bhujbal Dhananjay Munde


Bangladeshi Migrants: माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दखल

The Chief Secretary, Director General of Police and other relevant agencies have been ordered by the Union Home Ministry to take immediate and appropriate legal action against the infiltrators coming to Maharashtra illegally in large numbers from Bangladesh and Myanmar.बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येणाऱ्या घुसखोरांविरोधात त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. #bangladeshi #maharashrapolitics #rahulshewale News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #rabh Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


बायडेन यांचे 78 कायदे रद्द

वॉशिंग्टन : जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधीनंतर धडाकेबाज निर्णय घेण्यास प्रारंभ केला. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या राजवटीतील 78 कायदे ट्रम्प यांनी रद्द केले. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ट्रम्प यांनी ब...


BMC Recruitment 2025: मुंबई मनपात नवी भरती सुरू; पगार मिळेल लाखभर, आजच करा अर्ज

Mumbai Municipal Corporation Recruimment 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जाणून घ्या कोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरतीच्या संबंधित इतर माहिती....


टोरेस प्रकरणी 9 परदेशी आरोपींविरोधात नोटीस

9


Saif Ali Khan Attack case : बंगाली कारनामे!

संजय कदम, मुंबई अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे देशातील आणि राज्यातील बांगला देशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बांगला देशी घुसखोरांची ही भुतावळ इथे आपला नंगानाच सुरू करण्यापूर्वीच त्यांची नांगी ठेचण्याची गरज आहे, या गोष्टीचा नव्याने प्रत्यय आलेला आहे... आरोपी कितीही हुशार असला तरी एखादी चूक करतो किंवा पुरावा सोडतो म्हणता...


टाकवडे येथील शाळकरी मुलीचा विनयभंग

शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) येथील शाळकरी मुलीचा विनयभंग करत गैरकृत्य केल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेवून अटक केली आहे. अजय भीमा कोळी (वय २७), बबलू बाबू कोळी (वय २८), अशोक शंकर कडकलक्ष्मी उर्फ कोळी, (वय २५) व सचिन बाळू दुर्गमुर्ग (वय २० सर्व रा. वाळकेनगर, हुपरी, ता. हातकणंगले) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोक्सो अं...


21 लाख रुपयांसह अख्खे एटीएम मशीनच लंपास

किनवट : गोकुंदा येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या शेजारीच असलेले एटीएम मशीन बुधवारच्या मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी लंपास केले असून, त्यामध्ये सुमारे 21 लाख रुपये होते, असे सूत्रांकडून कळाले. गोकुंद्याच्या ठाकरे चौकातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या शेजारीच असलेल्या दोन एटीएम मशीन्स हे ‘इलेक्ट्रानिक पेमेंट सर्व्हिस प्राइव्हेट लिमिटेड’ या खाजगी एजं...


अबब! गौणखनिज उत्खननावरून तब्बल ९२ कोटींचा दंड

खेड : खेड तालुक्यातील शासकीय गायरान आणि खासगी जागेत अवैध उत्खनन केल्यावरून खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोघांना तब्बल ९२ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथे हे उत्खनन झाले आहे. खेडच्या तहसीलदार देवरे यांनी नुकताच हा आदेश दिला आहे. अनिल धोत्रे आणि ज्ञानेश्वर केरबा पठारे (रा. चंदननगर हडपसर, पुणे) अशी या दोघ...


Maratha Reservation | जरांगेंचा सरकारला इशारा; आरक्षण द्या अन्यथा...

Manoj Jarange Patil To Start Hunger Strike From 25th January maratha reservation


Saliva test to identify Diseases: तुम्हाला हृदयरोग आहे? करा ‘ही’ चाचणी

मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतोय. जर वेळीच आजाराचं निदान झालं तर त्यावर उपचार शक्य होतात. मात्र त्यासाठी अनेकदा महागडं हेल्थ चेकअप किंवा महागड्या आरोग्य चाचण्या कराव्या लागतात. याशिवाय प्रत्येक आजाराचं निदान करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतात. उदा हृदयविकाराचं निदान करण्यासाठी ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, 2-D Eco, यकृताच्या आजारासाठी सोनोग्राफी, सिटीस्कॅन, विविध रक्त तपासण्या अशा तपासण्या कराव्या...


मुंबई : सांताक्रुझमधील गाड्यांच्या शोरूमला भीषण आग

सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील नवनीत मोटर्स या गाड्यांच्या शोरूमला बुधवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास भीषण आग लागली.


Karjat Crime News : इंदापूरचा प्रियकर यवतमाळ मधील प्रेयसी; प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

मागील दोन वर्षांपासुन दत्तात्रय वामन राठोड व त्यांची पत्नी ललिता आणि तिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव असे ऊस तोडणीच्या कामास होते. त्यातून ओळख होऊन संतोष शिवाजी काळे व ललिता दत्तात्रय राठोड यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.


ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News

जळगावमध्ये पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या आगीच्या भीतीने ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसनं उडवलं, ११ जण दगावल्याची प्राथमिक माहिती तर अनेक जण गंभीर जखमी जळगावच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर...जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती आता वाल्मिक कराडची सर्व आरोपींसह एकत्र चौकशी होणार, मकोका प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, कराडला वैद्यकीय उपकरणं वापरण्याची मुभा विष्णू चाटेच्या कार्यालयातील सीसीटीव्हीनं टिपलेली व्हीडिओ क्लिप एसआयटीनं घेतली ताब्यात, क्लिप ताब्यात घ्यायला विलंब झाल्याचा सूर, कराड गँगसोबत पोलीसही असल्यानं धनंजय देशमुखांचा सवाल देशमुखांची हत्या झाल्यावर पंकजा मुंडेंचा एकदाच व्हिडीओ कॉल..तर धनंजय मुंडेंचा एकदाही फोन आला नाही, धनंजय देशमुखांचा नाराजीचा सूर, पालकमंत्री झालेल्या अजितदादांनाही जाब विचारणार सरपंच देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्डेड म्हणून जाहीर, अनेक दिवसांच्या शोधानंतरही आरोपी न सापडल्याने फरार घोषित, ठावठिकाणा सांगणाऱ्याला मिळणार बक्षीस


Ulhasnagar Crime News : क्रुरतेचा कळस! 5 वर्षीय चिमुकलीवर शेजारील नराधम बाप-लेकाकडून अत्याचार; दोघांनाही बेड्या

Ulhasnagar : उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यात शेजारी राहणाऱ्या बाप लेकाने एका पाच वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार (Ulhasnagar Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहणारे नाराधम हे दोघे बाप लेक हे दोघेजण असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या पीडित मुलीवर वेळ बदलून लैगिंक अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीचे आई वडील कामावर गेल्यावर हे नराधम याचा फायदा...


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2025 | बुधवार

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2025 | बुधवार* 1. जळगावात मोठी रेल्वे दुर्घटना, आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, विरुद्ध दिशेने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने अनेकांना चिरडले, 9 ते 10 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती https://tinyurl.com/4b96wfaa आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं? https://tinyurl.com/3zdub487 2. पुण्यात ‘गुलेन बॅरी...


Special Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

Special Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय? संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाकडे साऱ्या राज्याचं बीडकडे लक्ष लागलं आहे.मकोकात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची पोलिस कोठडी आज संपली. बीड जिल्हा विशेष न्यायालयानेे कराडला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं. पुढचे सहा महिने तरी वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागणार आहे. तर पुरावा असलेला फोन गहाळ केल्यामुळे हत्येतील आरोपी विष्णु चाटेवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला. काय काय घडलं पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट


पादचारी तरुणीस लुटणारा संशयित गजाआड

देवगड ः कामावरून घरी परतणार्‍या पादचारी तरूणीची पिशवी हिसकावून मोबाईल व रोकड लंपास करून आपल्या ताब्यातील मोटरसायकल तेथेच टाकून पळ काढणार्‍या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ओरोस- खर्येवाडी बसस्टॉपजवळ मंगळवार 21 जानेवारी रोजी स. 7 वा. शिताफीने ताब्यात घेतले.सूर्यकांत अनंत चव्हाण (39, रा. ओरोस- खर्येवाडी) असे या संशयिताच...


Pune Car Parking CCTV: पार्किंगमधील कार पहिल्या मजल्यावरून थेट खाली, धक्कादायक सीसीटीव्ही समोर

An incident has come to light in Pune where a car parked on the first floor of a building was accidentally pulled back instead of forward. Fortunately, no one was seriously injured. The incident took place at Shubh Apartment in Vimannagar area at 10 am on Sunday... The CCTV footage of the incident has now come to light...पुण्यात एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती थेट खाली पडल्याची घटना समोर आली आहे.. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही. ही घटना विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता घडलीये... घटनेचे CCTV फुटेज आता समोर आले आहे...#PuneCarCCTV #ParkingCCTV #Accident #news18lokmatlive News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश

Central Home Department On Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे केंद्रीय गृह खात्याचे महाराष्ट्र सरकारला आदेश बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्वरित कठोर कारवाई करा, केंद्रीय गृहमंत्रालयाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश, माजी खासदार राहुल शेवाळेंनी केली होती मागणी.


Bullet Train | बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात पहिला गर्डर बसवला

पालघर : पुढारी वृत्तसेवा नॅशनल हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सरेखना अंतर्गत महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या कामात ४० मीटर लांबीच्या स्पॅन असलेला पहिला फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर बसवण्यात आला आहे. ४० मीटर लांबीच्या पीएससी बॉक्स गर्डर सुमारे ९७० मेट्रिक टन वजनाचा आहे. भारतातील बांधकाम उद्योगातील सर्वात वजनदार पीएससी बॉक्स गर्डर आह...


VIDEO|कर्नाटक एक्सप्रेसनं प्रवाशांना उडवलं

Jalgon_rection_nana_patole_pushpak_express_accident


इथं मरणानंतरही यातना संपेनात!

कुडाळ : प्रमोद म्हाडगूत कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालगतच्या नेरुर-वाघचौडी व गोंधयाळे वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहेत. या दोन्ही वाडीची लोकसंख्या सुमारे दीड हजार एवढी आहे. स्मशानभूमी मागणीसाठी गेल्या काही वर्षांत 20 हून जास्त उपोषणे ग्रामस्थांनी केली. मात्र एमआयडीसी प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतले...