Hindi language in School: हिंदीची सक्ती बाबत सरकारचा मोठा निर्णय CM Devendra Fadnavis
Hindi language in School: हिंदीची सक्ती बाबत सरकारचा मोठा निर्णय CM Devendra Fadnavis#marathivshindi #devendrafadnavis #rajthackeray #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T03:59:42Z
ABP Majha Headlines 4 PM TOP Headlines 18 June 2025 एबीपी माझा दुपारी 4 च्या हेडलाईन्स
मनसेसोबत युती करायची का, मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंची माजी नगरसेवकांना विचारणा, युती केली तर फायदाच होईल, माजी नगरसेवकांचा सूर, विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं स्पष्टीकरण मुंबईतील चुनाभट्टीतील श्रम रक्षाभवानाजवळ ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाला सुरुवात... इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर... इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय, हिंदी शिकवण्यासाठी 'अनिवार्य' शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार...हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर २०हून अधिक विद्यार्थी गरजेचे महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती केल्यास संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा... मोदी शाह गुजरातचे अजसूनही तिथे हिंदीची सक्ती का नाही, मनसे अध्यक्षांचा सवाल आयएएस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी हिंदीची सक्ती केली जातेय का? राज ठाकरेंचा सवाल... शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात ते बघतो, राज ठाकरेंचा अल्टिमेटम मराठीला नाही, हिंदीला पर्याय दिलेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा, एनईपीमध्ये तीन भाषांचं सूत्र, महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण, राज ठाकरेंशी बोलणं झाल्याचंही वक्तव्य गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत त्रिभाषा सूत्र, हिंदी अनिवार्य नाही, शालेय शिक्षणमंत्री दादा भुुसेंचं स्पष्टीकरण, मराठी भाषा सर्व शाळांत अनिवार्य असल्याचं अधोरेखित दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत शरद पवारांचा पुन्हा वेगळा सूर...माळेगाव कारखाना निवडणुकीवरून व्यक्त नाराजी दीर्घकालीन नसल्याचं केलं स्पष्ट... जुना इतिहास बाजूला ठेवून भाजपच्या नियमाप्रमाणे वागल्यास स्वागतच, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य...तर भाजपला दाऊदही चालेल, संजय राऊतांचा हल्लाबोल... संभाजीनगर दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट, लड्डांच्या घरातील करोडो रूपये जादूटोण्याद्वारे गायब करण्याचा आरोपी बाळासाहेब इंगलेचा होता प्रयत्न, पोलीस तपासात उघड कोल्हापुरात अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या, हातकणंगलेमधील आळते इथल्या मदरशातली धक्कादायक घटना, शाळेला सुट्टी मिळावी म्हणून हत्या केल्याचं प्राथमिक तपासात उघड आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार, तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर, तर प्रदीप कोकरे यांना युवा साहित्यिकाचा पुरस्कार ((डॉ. सावंत, प्रदीप कोकरेंना साहित्य अकादमी पुरस्कार))
2025-06-18T10:44:40Z
CV आणि Resume मध्ये फरक काय? 99 टक्के लोक चुकीच्या ठिकाणी वापरताच चुकीचा शब्द
नोकरीसाठी अर्ज करताना ‘CV’ आणि ‘Resume’ हे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो किंवा वापरतो. पण आजही अनेकांना या दोघांमधील फरक माहिती नाही. ही माहिती उमेदवारांसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या शब्दाचा वापर केलात, तर तुमच्या हातची नोकरी जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया CV आणि Resume मधील नेमका फरक काय आहे. CV म्हणजे काय?CV म्हणजे "Curriculum Vitae" – हा एक तपशीलवार दस्तावेज असतो, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल दिलेलं असतं. यात तुमचे शिक्षण, कामाचा अनुभव, प्रोजेक्ट, रिसर्च, सेमिनार, पब्लिकेशन्स, स्किल्स इत्यादींचा सविस्तर उल्लेख केला जातो. CV मुख्यतः शिक्षण, संशोधन, शैक्षणिक नोकऱ्या, किंवा परदेशातील नोकऱ्यांसाठी वापरला जातो. CV हा 2 पानांपासून 5-6 पानांचाही असू शकतो. शिवाय यावर Academic आणि Professional Journey ची सविस्तर माहिती Resume म्हणजे काय?Resume हा CV चा छोटा आणि लक्षवेधी प्रकार आहे. यात उमेदवाराचे महत्त्वाचे गुण, कौशल्यं आणि अनुभव थोडक्यात सांगितले जातात. Resume प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा IT/Marketing क्षेत्रात नोकरीसाठी दिला जातो. याच्या पानांची लांबी ही 1 ते 2 पाने असते. यात Fast आणि Relevant माहिती दिली जाते.[caption id="attachment_1417557" align="alignnone" width="1200"]CV वेळोवेळी अपडेट केला जातो, Resume नोकरीच्या प्रकारानुसार बदलतो." width="1200" height="900" /> काही मुख्य फरक थोडक्या शब्दात समजून घेऊCV सविस्तर माहिती देतो, तर Resume थोडक्यात लक्षवेधी माहिती देतो.CV वेळोवेळी अपडेट केला जातो, Resume नोकरीच्या प्रकारानुसार बदलतो.[/caption] भारतात दोन्ही संज्ञा वापरल्या जातात, पण विदेशात CV अधिक अकॅडमिक वापरासाठी असतो. नोकरीच्या स्वरूपानुसार CV किंवा Resume तयार करणं गरजेचं आहे. योग्य स्वरूप निवडलं, तर तुम्ही नोकरीच्या शर्यतीत एक पाऊल पुढे असता.
2025-06-17T16:54:50Z
Marathi News Headlines | 10 AM | News18 Lokmat | 18 June 2025 | Mumbai Rain | Maharashtra Politics
Marathi News Headlines | 10 AM | News18 Lokmat | 18 June 2025 | Mumbai Rain | Maharashtra Politics#Headline #MarathiHeadline #news18lokmat #mumbairain #monsoonupdate #vaishnavihagwane #marathinews #breakingnews #headline #todaynews #topnews #newsupdate News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T05:29:43Z
Uddhav Thackeray Shivsena Baithak : उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, कारण काय?
Uddhav Thackeray Shivsena Baithak : उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, कारण काय?#uddhavthckeray #rajthackeray #mnsshivsena #news18lokmat #RajThackeray #UddhavRajAlliance #MNS #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #BMC2025 #ThackerayReunion #RajThackerayPressConference #DevendraFadnavis #PoliticalBuzz News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T05:14:44Z
Ashadhi Wari 2025 | वारकरी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक वाद N18S
Ashadhi Wari 2025 | वारकरी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक वाद N18S#wari2025 #ashadhiwari #pandharpurwari #santtukarammaharaj News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T12:00:04Z
Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 12.30 AM | News18 Lokmat | 18 June 2025
Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 10.30 AM | News18 Lokmat | 18 June 2025#Mahatvachyabatmya #monsoonupdate #news18lokmat #vaishnavihagwane #AshadhiWari2025 #Wari2025 #pakistan #india #news18lokmat #mumbailocaltrain #shku #ahemdabad #planecrash #Kundamalabridge #puneNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #UTNAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T07:44:52Z
PM Modi Meets Giorgia Meloni: G7 मध्ये मोदी-मेलोनी यांची भेट!
PM Modi Meets Giorgia Meloni: G7 मध्ये मोदी-मेलोनी यांची भेट! #pmmodi #giorgia_meloni #narendramodi #g7 #g7summit News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T06:14:48Z
Pandhrpur Waari 2025 : वारकऱ्यांसाठी 30 टक्के खुशखबर Special Report
Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Governmant) मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा शासन निर्णय (GR) देखील राज्य सरकारने जारी केला आहे. मागील वर्षी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.20,000 इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले होते. सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20,000 रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' उपक्रम दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच, दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे.
2025-06-17T17:43:03Z