बातम्या

Trending:


Mumbai Central Railway : लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट, मोठा आवाज झाल्यानं हादरले प्रवासी

लोकलमध्ये असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे आवाज झाला, त्यामुळे घबराट पसरली. स्फोटामुळे डब्ब्यात धूर झाला होता.


बोईसरमध्ये MIDCमध्ये केमिकल गोदामाला आग

Boisar MIDC Saravali Chemical Godown Fire


घरगुती वीज स्वस्त होणार

मुंबई ः राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लवकरच स्वस्त दराने वीजपुरवठा केला जाणार आहे. यासंदर्भात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दर प्रस्तावामध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागितली आहे. सोबतच दिवसा वीज वापरल्यास ग्राहकांना अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे. महावितरणम...


मीटर तपासणीसाठी आरटीओचे टेस्ट ट्रॅक तयार

Mumbai RTO Rikshaw Taki Meter Re Calibritation In Controversy


दलाली करणाऱ्यांना मंत्रालयात नेमणार नाही, सेनेच्या नाराज मंत्र्यांच्या खदखदीवर फडणवीसांचे उत्तर

मुंबई : पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेली धुसफूस आता मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएस नियुक्तीपर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे. ओएसडी आणि पीएसच्या नेमणुका का होत नाही असा प्रश्न शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलं. अनेक वर्षांपासून सातत्याने ओएसडी आणि पीए म्हणून काम करणाऱ्यांचे संबंध दलालांशी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची शिफारस जरी केली तरी त्यांची नेमणूक मी करणार नाही असं ठामपणे मुख्यमंत्र्यांनी...


Pune Ambedkar Supporters Rada | पुण्यात भीमसैनिक आक्रमक, पोलिसांनाही आवरेना | Rahul Solapurkar

Pune Ambedkar Supporters Rada LIVE | पुण्यात भीमसैनिक आक्रमक, पोलिसांनाही आवरेना | Rahul Solapurkar#rahulsolapurkar #Ambedkarsupporters #babasahebambedkar #devendrafadnavis News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #UTNAJoin us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


MPSC Group C Result: 'एमपीएससी'च्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरतीचा निकाल जाहीर, ७ हजार उमेदवारांना सरकारी नोकरी; पाहा यादी

mpsc clerk exam result: गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी एमपीएससी गट-क परीक्षा २०२३ च्या निकालाची वाट पाहत होते. अखेर त्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ मधील 'लिपिक-टंकलेखक' व 'कर सहायक' या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी स्वतंत्ररीत्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. मॅटच्या निकालानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.


Robbery of Police | पोलीसांचीच फिल्मीस्टाईल लुटमार

अलिबाग : रमेश कांबळे रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलिस स्टेशन हद्दीतील तिनविरा धरणानजिक दीड कोटीचा दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्यातील दीड कोटी रुपयांची रक्कम सांगली आटपाडी येथून जप्त करुन आणखी दोन आरोपींना रायगड पोलीसांनी अटक केली असून आता आरोपींची एकूण संख्या सहा झाली आहे. कमी किमतीत सोने देतो सांगून दिड कोटी रुपये लपास करण्याच्या प्रकरणात मोठा ...


Satara News : ट्रेकिंगला गेलेल्या गिर्यारोहकांवर हजारो मधमाश्यांचा हल्ला

Pandav fort in Wai Satara : ट्रेकिंगला जाण्याचं फ्याड गेल्या काही दिवसांपासून तरुणाईमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अनेक कॉलेजमधील तरुण तरुणी ट्रेकिंगसाठी उत्सुक असतात. पण अनेकदा वाट चुकणं किंवा घसरुण पडणे अशा दुर्घटना सर्रास होताना दिसतात. तर अनेकांचा मोठ्या ट्रेकवर गेल्यावर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली होती. अशातच आता साताऱ्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पांडव गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी...


अग्रलेख : गणंग गेला आणि…

पक्षाची इभ्रत, आपला मान हा एखाद्या प्रांतातील- तोही सीमावर्ती- नागरिकांच्या मूलभूत हक्कांपेक्षा अधिक महत्त्वाचा असावा?


मणिपूरची कोंडी फुटणार?

विजय जाधव जातीय आणि वांशिक हिंसाचारात होरपळणार्‍या मणिपूरमध्ये शांततेची नवी पहाट होण्याची आशा निर्माण झाली आहे. या राज्यात लोकशाही प्रक्रिया सुरू करणे, भंगलेली मने आणि समाज जोडणे, आर्थिक प्रश्नावर तोडगा काढणे हाच आजच्या वास्तवावर मार्ग दिसतो. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याने ही कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जातीय आणि वांशि...


Bhiwandi Fire News | भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सोनाळे गाव परिसरात असलेल्या एका भंगार मालाची साठवणूक केलेल्या गोदामास सोमवार (दि.10) रोजी दुपारी भीषण आग लागली. या आगी मध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून गोदामाजवळ उभा असलेला टेंम्पो सुद्धा आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे दोन तासात ही आग आटोक्यात आण...


Crime News : ज्येष्ठांचे एटीएम लंपास करणार्‍याकडून 166 कार्ड जप्त

पुणे : ‘एटीएम’मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे ‘डेबिट कार्ड’ हातचलाखीने बदलून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढणार्‍या चोरट्याकडून तब्बल 166 कार्ड जप्त केली आहेत. राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय 54, रा. पीएमसी कॉलनी, सहकारनगर, मूळ रा. म्हैसूर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील तब्बल 14 पोलिस ठाण्यांती...


PHOTO : 55,41,83,28,00,000 रुपयांची गुंतवणूक, 40 आलिशान हॉटेल्स, गोल्फ कोर्स; असं असेल सौदी अरेबियाचं 'हे' नवीन शहर

PHOTO : 55,41,83,28,00,000 रुपयांची गुंतवणूक, 40 आलिशान हॉटेल्स, गोल्फ कोर्स; असं असेल सौदी अरेबियाचं 'हे' नवीन शहर


Amaravati News | काँग्रेस नगरात कारमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या काँग्रेस नगर मार्गावर एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे सोमवारी (दि.१०) सायंकाळी एकच खळबळ उडाली. अमित आठवले (वय २९, रा. गगलाणी नगर ) अशी मृताची ओळख रात्री उशिरा झाली आहे. परिसरात देखील वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे. अधिक माहितीनुसार, काँग्रेस नगर मार्गावर ...


Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting: भेटीमागची 'राज की बात' काय? फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis met MNS chief Raj Thackeray on Monday. The two leaders spoke for about an hour... The BJP is in talks of an alliance with the MNS for the civic polls.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली...जवळपास एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली...महापालिका निवडणुकीत भाजपची मनसेसोबत युतीच्या चर्चा यामुळं सुरू झालीय...#rajthackeray #devendrafadnavis #cmo #mns News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Vaibhav Naik ACB Enquiry: वैभव नाईक यांची एसीबी चौकशी, नाईकांच्या अडचणीत वाढ?

ACB investigation of Vaibhav Naik, increase in Naik's problem? A round of inquiry around Naik...वैभव नाईक यांची एसीबी चौकशी, नाईकांच्या अडचणीत वाढ? नाईकांभोवती चौकशीचा फेरा...#vaibhavnaik #acb #uddhavthackeray #devendrafadnavis #shivsena #eknathshinde #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


परीक्षेच्या पूर्वसंध्येला बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्त्या

भारतनगरमधील गवळी प्लॉटमध्ये वास्तव्य असलेल्या प्रथमेश बाळासाहेब बिराजदार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो खासगी अकादमीमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता.


How to Link Aadhaar Card with Ration Card : आधार कार्ड रेशन कार्डाशी कसं लिंक करायचं? जाणून घ्या सोप्या टिप्स

आपल्या नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड हे महत्तवाचं दस्तावेज आहे. रेशन कार्डशी ते कसं लिंक करता येतं? जाणून घ्या सोप्या शब्दांत


Delhi Election Results 2025 : भाजपाने ओबीसी आणि उच्चवर्णीयांच्या बळावर दिल्लीचं तख्त कसं काबीज केलं?

Delhi Upper caste votes : भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओबीसी आणि उच्चवर्णीय मतदारांच्या बळावर कसा विजय मिळवला, ते जाणून घेऊया.


75 Years of Anandwan : बाबा आमटेंनी लावलेलं बीज वटवृक्ष बनलं, आनंदवनला 75 वर्षे पूर्ण | Baba Amte

A friendship ceremony took place at Warora in Chandrapur district for the completion of 75 years of Anandvan. In 1949, Baba Amte started a huge and multi -faceted form of various projects and activities today.आनंदवनाची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे मित्र सोहळा पार पडला.. 1949मध्ये बाबा आमटे यांनी एका झाडाखाली सुरू केलेल्या आनंदवनानं आज विविध प्रकल्प आणि उपक्रमांचं एक विशाल आणि बहुआयामी स्वरूप घेतलंय..#Anandwan #BabaAmte #Chandrapur #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Kharghar Road Rage Murder: डोक्यात हेल्मेटने मारून खून; आरोपी रेहान शेखला अटक, दुसरा आरोपी फरार

Kharghar Road Rage Murder: नवी मुंबईतील खारघर येथे रस्त्यावर ओव्हरटेकच्या वादातून ४५ वर्षीय आयटी अभियंत्याची डोक्यात हेल्मेटचे घाव घालून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


परभणीकरांना कोट्यवधींना गंडवून युवक फरार

परभणी : शहराच्या मध्यवर्ती भागात अलीशान ऑफीस थाटून बोली भिशी व फायनान्सच्या माध्यमातून आमिषे दाखवित कोट्यावधी रूपयांची माया जमा करीत एक युवक फरार झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून या प्रकाराची चर्चा सुरू असताना कोणत्याही अधिकृत पुराव्यांअभावी पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल होवु शकलेला नाही. मात्र राजकीय वर्तुळात वावरणार्‍या त्या युवकाला ओळखणार्‍यांच...


Beed Case Breaking | Mahadev Munde Case | मुंडेंची पत्नी-लेक ढसाढसा रडले | Beed Sarpanch Case

Beed Case Breaking LIVE | Mahadev Munde Case | मुंडेंची पत्नी-लेक ढसाढसा रडले | Beed Sarpanch CaseLong march MLA Suresh Dhas, who was leaving from Parbhani, stopped and stopped with the agitators. From this, Jitendra Awhad has criticized.परभणीतून निघालेला लाँग मार्च आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांशी चर्चा करून थांबवला. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.त्यावर सुरेश धसांची पत्रकार परिषद.#parbhanicase #jitendraawhad #sureshdhas #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #UTNAJoin us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Mamta Kulkarni : ममता कुलकर्णीचा किन्नर आखाड्याविषयीचा मोठा खुलासा, महामंडलेश्वर पदासाठी पैशांची मागणी ?

Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद दिल्यामुळे वाद सुरु झाला होता. त्यामुळे ममता कुलकर्णीने या पदाचा राजीनामा दिला. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर पद मिळवण्यासाठी ममता कुलकर्णीकडे किती रक्कम मागण्यात आली होती, ते जाणून घेऊयात.


Garud Puran : ही ५ कामे करणारी व्यक्ती नेहमी राहते त्रस्त, वाचा, गरुड पुराण काय सांगते!

Garud Puran: गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यात भगवान विष्णूभक्तीचे सविस्तर वर्णन केले आहे. शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती च्या मृत्यूनंतर त्याचे पठण केले जाते. या पुराणात व्यक्तीच्या सुखी जीवनासाठी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.


Nashik Crime News | प्रेमसंबंधात संशय; तरूणीवर प्राणघातक हल्ला

नाशिक : प्रेमसंबंधातून एकाने नात्यातीलच तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.१०) सकाळी गोल्फ क्लब मैदानाजवळ घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संशयित हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुंबईनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ...


HSC Exam: कॉपी पुरवण्यासाठी चढले विजेच्या पोलवर..जीव धोक्यात घालून; बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपींचा सुळसुळाट!

Beed HSC Exam Copy: बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला.


ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025

आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत होणार बदल...एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी बदलणार नियम पालकमंत्री नियुक्तीचा तिढा असतानाच अजित पवारांच्या दालनात शिंदेंच्या आमदारांशिवाय रायगडची डीपीडीसी बैठक, जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे सहभागी तर अदिती तटकरेंची प्रत्यक्ष उपस्थिती नाशिकमध्ये शिंदेंच्या सत्काराच्या नियोजन बैठकीत अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर... एकनाथ शिंदेंच्या सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणा, सुहास कांदेंचा माजी नगरसेवकांना दम जिल्ह्यात नियुक्त पालक सचिवांपैकी अकराजण संबंधित जिल्ह्यात फिरकलेच नसल्याचं उघड, पालक सचिवांच्या अनास्थेमुळे कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस संतप्त मुंबईत धूसफूस असताना दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एका मंचावर.. पवारांच्या हस्ते शिंदेचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने होणार सन्मान बँकॉकला निघालेल्या तानाजी सावंतांच्या मुलाला परत आणण्यात मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका, मंत्री मोहोळ यांच्या मध्यस्थीनंतर विमान माघारी आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवता येतं का? सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरुन आव्हाडांनी केलेल्या टीकेला सुरेश धस यांचं प्रत्युत्तर.. तर मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलंय, आव्हाडांचा नवा आरोप.. तुमची बोलण्याची वेळ संपलीय, पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवरुन खासदार सुनेत्रा पवारांची प्रफुल्ल पटेलांना सूचना, अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेदरम्यानची घटना ----------------------- ((तुमची बोलण्याची वेळ संपलीय - सुनेत्रा पवार)) किल्ले रायगडावर संभाजी भिडेंच्या धारातीर्थ यात्रेची सांगता.. लाखोंच्या संख्येने शिवप्रेमींची गर्दी राहुल सोलापूरकरांविरोधात भीम अनुयायांचं पुण्यात आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निदर्शने पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये एआय समिटच्या मंचावर दाखल, मानवतेच्या कल्याणासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त, पंतप्रधानांचं वक्तव्य, एआयमुळे येणाऱ्या संकटाचंही भान ठेवण्याचं आवाहन