Trending:


Pokhara Project Phase-2 : कृषी विकासासाठी १७३ गावांना संजीवनी

Cabinet approves Pokhara Project Phase-2 परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासन व जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २' ला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. दि.२९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १७...


केशवनगरमधील गायरान जागेत ओढ्यामध्ये राडारोडा

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये राडारोडा टाकण्यात येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रस्तावित केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.


नोकरीची संधी: नौदलात भरती

भारतीय नौदल (संरक्षण मंत्रालय, भारत सरकार) वेस्टर्न नेव्हल कमांड ( WNC) मुंबई, ईस्टर्न नेव्हल कमांड ( ENC) विशाखापट्टणम्, सदर्न नेव्हल कमांड ( SNC) कोची, अंदमान-निकोबार कमांड ( anc) पोर्ट ब्लेअर या नेव्हल कमांड मुख्यालयांतर्गत जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप-बी आणि ग्रुप-सीमधील पदांच्या भरतीकरिता इंडियन नेव्ही सिव्हिलियन एन्ट्रन्स टेस्ट INCET - ०१/२०२५ घेणार आहे.


Nilgai, The Largest Antelope : नीलगायींचे कळप उठले शेतीच्या मुळावर

किन्हवली (ठाणे) : शेतातील तयार रोपांची नासधूस करणार्‍या नीलगायींमुळे किन्हवली परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. नीलगाईंचे कळप आता शेतीच्या मुळावर उठले असून या बेसुमार वाढलेल्या नीलगायींच्या कळपांना आळा घालण्यासाठी वनविभागाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. सध्या भात लावणीचा हंगाम सुरू असून किन्हवली परिसरातील शेतकर्‍य...


Teacher Recruitment Scam | शिक्षक घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करणार; पंकज भोयर

Teacher Recruitment Investigation Maharashtra SIT नागपूर: शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. शिक्षक भरती घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती नागपूरपासून सुरू होऊन संपूर्ण राज्यभर...


Sindhudurg Burglary Gang | घरफोड्या करणारे ‘हाड्या आणि उड्या’ जेरबंद

ओरोस : आंतरराज्य घरफोडी व चोरी करणार्‍या दोन सराईत आरोपींना बेंगलोर येथून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. दिशा शंकर मधुकर पवार उर्फ (हडया) आणि राजू मधुकर पवार उर्फ (उड्या) अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणातील अजूनही काही आरोपीचा तपास सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या या दोन्ही आरोपींना पोलिस कस्टडी मिळाली असल्याने त्यांच्याकडून...


Paithan-Pandharpur Palkhi Highway : पैठण-पंढरपूर पालखी महामार्ग रखडला

Paithan-Pandharpur Palkhi Highway works incomplete, notice to Chief Engineer, Executive Engineer पाटोदा, पुढारी वृत्तसेवा : पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ ई वरील रखडलेली व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण न झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. Chhatrapati Sambhajinagar Crim...


Pandharpur News | पंढरपुरात मोठा अनर्थ टळला!

पंढरपूर : लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेतच शुक्रवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. दर्शनासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी उड्डाणपुलात अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत पुलाखाली आश्रयाला असलेल्या तीन श्वानांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कते...


लोकमानस: ‘कडवे उजवे’ असू शकत नाहीत काय?

‘सिर्फ कफन बदला है!’ हा अग्रलेख (१४ जुलै) वाचला. फडणवीस आणि त्यांची प्रभावळ यांच्या दृष्टिकोनातून जे संविधान दिंडीत सहभागी होतात ते, मोर्चेकरी, शेतकरी, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणारे शिक्षक, विद्यार्थी हे सारेच अर्बन नक्षल आहेत.


Maharashtra Breaking News LIVE : आजकाल जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडतात, फडणवीसांचा टोला

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.


भाजपाचे १० ते १५ आमदार फुटणार? ‘या’ राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत? कारण काय?

BJP vs Congress News : भाजपाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असून ते काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, असा दावा काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.


science behind giraffe spots | जिराफाच्या ठिपक्यांमागे दडलंय विज्ञानाचं गुपित

नवी दिल्ली : जिराफ म्हटलं की, डोळ्यांसमोर उभी राहते ती त्याची उंचच उंच मान; पण त्याच्या मानेइतकेच लक्षवेधी आहेत ते त्याच्या अंगावरचे सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिपके. अनेकदा आपल्याला वाटतं की, हे ठिपके केवळ त्याच्या सौंदर्यात भर घालतात; पण नुकत्याच झालेल्या संशोधनातून एक अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. हे ठिपके केवळ एक डिझाईन नसून, जिराफाच्या अस्तित...


Nagar Mahanagar News: नगर-महानगर | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Shiv Sena | Politics

Nagar Mahanagar News: नगर-महानगर | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Shiv Sena | Politics#monsoonupdate #monsoon2025 #news18lokmat #devendrafadnavis #mumbailocaltrain #eknathshinde #ajitpawar #rajthackeray #uddhavthackerayNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #PUKU Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Thane Ghodbandar Road | घोडबंदर रोड ठाणेकरांसाठी ठरतोय जीवघेणा

Thane Ghodbandar Road | घोडबंदर रोड ठाणेकरांसाठी ठरतोय जीवघेणा#thanenews #ghodbandarroad #news18lokmat APSANews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Supriya Sule : जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरुन सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

Supriya Sule : "निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटलं असेल. निर्मलाजी सांगतात कॅश पासून दूर राहा. डिजीटल व्यवहार स्वीकारा. नोटबंदी झाली त्याचं काय झालं?. आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाने ब्लॅकमनी हद्दपार करण्यासाठी नोटबंदी आणली"


Jejuri Politics: जेजुरीतील राष्ट्रवादीचे सात माजी नगरसेवक भाजपात

जेजुरी: जेजुरी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुणे येथील कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. माजी उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ पेशवे, म...


Mumbai Pune Missing Link जगातील सर्वात रुंद टनेल, भारतातील सर्वात उंच ब्रिज Exclusive Report

Mumbai Pune Missing Link | जगातील सर्वात रुंद टनेल, भारतातील सर्वात उंच ब्रिज Exclusive Report मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा खंडाळा घाटातील अपघात टाळण्यासाठी मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम दोन हजार अठरा सालापासून सुरू आहे. या प्रकल्पामध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा आणि भारतातील सर्वात उंच केबल स्टेड रस्त्याचा ब्रिज यांचा समावेश आहे. हा प्रकल्प लोणावळा लेकच्या शंभर सत्तर मीटर खाली बनवण्यात येत...


गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या झोळीत ६.३१ कोटींचे दान

उत्सव कालावधीत साईप्रसादालयात सुमारे १ लाख ८३ हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर दर्शन रांगेत १ लाख ७७ हजार साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले


Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 10.30 AM | News18 Lokmat | 14 July 2025

Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 10.30 AM | News18 Lokmat | 14 July 2025#mahatvachyabatmya #marathinews #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Mumbai Airport Plane Accident: मुंबई विमानतळावर अकासा एअरलाईन्सच्या विमानाला अपघात

Mumbai Airport Plane Accident: मुंबई विमानतळावर अकासा एअरलाईन्सच्या विमानाला अपघात #mumbai #airport #planeaccident #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Satara News | पावसाची विश्रांती; शेतकरी पेरणीत मग्न

चाफळ : चाफळसह विभागात पावसाने उघडीप दिल्याने भातचे तरवे व पिकांची पेरणी करण्यात शेतकरी गुंतल्याचे दिसून येते आहे. चाफळसह परिसरात गेल्या एक महिन्यापासून पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकर्‍यांना खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यात आली नव्हती. चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी सर्वच पिकांची पेरणी करण्यात मग्न असल्याचे दिसून येते आहे. च...


Nashik NDCC Bank : जिल्हा बॅंकेवरून भुजबळ - कोकाटेंमध्ये जुंपली

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरून आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यात जुंपली आहे. भुजबळ यांनी बँकेच्या अडचणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना जबाबदार धरत 'या सो कॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली,' असा आरोप केला होता. या आरोपाला मंत्री कोकाटे यांनी प्रत्युत्तर देत, जिल्...


Mumbai loudspeaker removal : मुंबई भोंगेमुक्त; राज्यातही हटवणार

मुंबई : कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता मुंबई पोलिसांनी सामंजस्याने, चर्चेद्वारे मुंबई भोंगेमुक्त केली. मुंबईतील 1 हजार 149 आणि राज्यभरातील 3 हजार 367 भोंगे उतरविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. यापुढे धार्मिकस्थळावर भोंगे लागल्यास त्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरले जाईल. तस...


Ichalkaranji Crime News | नशेसाठी इंजेक्शन विक्री करणार्‍या तिघांना अटक

इचलकरंजी : नशेसाठी वापरले जाणारे मेफेंटरमाईन इंजेक्शनची विक्री करणार्‍या संग्राम अशोकराव पाटील (वय 29, रा. श्रीपादनगर), सचिन सुनील मांडवकर (25 रा. यशवंत कॉलनी) व अभिषेक गोविंद भिसे (25 रा. लालनगर) या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणार्‍या मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 52 बाटल्या, 60 हजार रुपये रोख, 3 मोबाईल व...


Nipani Stray Dog Menace | कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाकडे पालिकेचे दुर्लक्ष

निपाणी : शहरात 5 हजारपेक्षा अधिक भटकी कुत्री असल्याचा पालिकेचा अंदाज आहे. या कुत्र्यांनी शहरात दहशत निर्माण केली आहे. या कुत्र्यांंचे निर्बिजीकरण करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करूनही पुढील कार्यवाही का केली जात नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या भीतीने निपाणीकरांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ...


Chinese Crackers : चिनी फटाक्यांचे सात कंटेनर जप्त

उरण (पालघर) : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटने बेकायदेशीर आयातीविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करताना, सुमारे 35 कोटी रुपयांचे चिनी फटाके जप्त केले आहेत. ’ऑपरेशन फायर ट्रेल’ या कोड नाव केलेल्या ऑपरेशनचा हा एक भाग म्हणून ही जप्ती करण्यात आली. या कारवाईत न्हावा शेवा बंदर, मुंद्रा बंदर आणि कांडला विशेष आर्थिक क्षेत्र येथे हे फटाक्यांच...


International Organizations: निष्प्रभ आंतरराष्ट्रीय संघटना

International Organizations: तंत्रज्ञानाच्या आणि जागतिकीकरणाच्या युगात कोणताही देश आपल्या स्वतःच्या जीवावर कोणतीच समस्या सोडवू शकत नाही, त्यासाठी जागतिक सहकार्याची नितांत गरज असते याचाच आपल्याला विसर पडलेला आहे


Emraan Hashmi: इम्रान हाशमीने बदलला इंस्टा प्रोफाइल फोटो; चाहते विचारतात आवारापन 2 ची तयारी आहे का?

इमरान हाशमीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलला आणि त्याच्या फॅन्समध्ये संमिश्र भावना उमटल्या आहेत. त्याच्या नव्या प्रोफाइल फोटोमध्ये लांब केस जखमांनी भरलेला आणि रक्ताळलेला चेहरा या प्रोफाइलमध्ये दिसतो आहे. इम्रानच्या लूकमुळे त्याच्या चाहत्यांना आवारापनच्या शिवम पंडितची आठवण झाली आहे. हा प्रोफाइल फोटो अपलोड होताच व्हायरलही झाला. फॅन्सनी लगेच...


Gadkari Rangayatan Renovation: नूतनीकरणात गडकरी रंगायतनच्या आसनक्षमतेत घट

ठाणे : जुन्या ठाणेकरांसाठी करमणूकीचे हक्काचे ठिकाण असलेल्या अंर्तबाह्य कात टाकणार्‍या गडकरी रंगायतनच्या चकाचक रूप ठाणेकरांना साद घालणारे असले तरी या नव्या अंतरंगांत गडकरी नाट्यगृहांतील खुर्चांच्या आसनक्षमतेत घट झाली आहे. प्रेक्षागृहात पहिल्या तीन रांगा या अतिमहत्वाच्या (व्हीआयपी) असणार असून त्यापुढे आद्याक्षरांनुसार रांगा असणार आहेत. नाट्यगृहांच्या...


Marathi News Headlines | 6 PM | News18 Lokmat | 14 July 2025 | Maharashtra Politics | MNS Meetings

Marathi News Headlines | 6 PM | News18 Lokmat | 14 July 2025 | Maharashtra Politics | MNS Meetings#maharashtrapolitics #maharashtrarain #marathinews #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. APSAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


पार्टीसाठी आल्यानंतर फार्महाऊसवर गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश याने पार्टीदरम्यान स्वतःकडील पिस्तुलमधून दोन वेळा हवेत गोळीबार केला. यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली.


सांगलीत काँग्रेसला घरघर

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करून सत्तेची सावलीच विकासासाठी आवश्यक असल्याचे अधोरेखित करत असताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


MHADA Lottery 2025 : मोठी बातमी! म्हाडाच्या घरांची सर्वांत मोठी लॉटरी आली, अर्ज कसा करायचा? अटी काय?

गेल्या अनेक दिवसांपासून म्हाडाची लॉटरी कधी येणार असे विचारले जात होते. आता ही प्रतीक्षा संपली असून तब्बल 5000 घरांची आणि काही भूखंडांची लॉटरी म्हडाने आणली आहे.


Ladka Bhau Yojana: Special Report | लाडक्या बहिणीच्या पाठोपाठ नाराज लाडके भाऊ आझाद मैदानावर

Ladka Bhau Yojana: Special Report | लाडक्या बहिणीच्या पाठोपाठ नाराज लाडके भाऊ आझाद मैदानावर पोहोचले .मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने या संघटने्या वतीने हजारो प्रशिक्षणार्थ्यांनी आझाद मैदानावरून विधानभवनावर जाणार अशी घोषणा केली आहे निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या योजनेची आठवण करून देण्यासाठी ...मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊ लाडक्या बहिणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आपल्या हक्काचा रोजगार मागण्यासाठी हक्काची भाकरी मिळवण्यासाठी आपल्या आझाद मैदानावर पोहोचले.विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना यशस्वी झाल्यानंतर राज्य सरकारनं लाडके भाऊ योजना आणली.....मात्र लाडकी बहिणप्रमाणेच ही योजनाही वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.....6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कायमस्वरुपी रोजगाराचा दावा करणाऱ्या या योजनेतून आतापर्यंत एकालाही रोजगार मिळालेला नाही.....त्याविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात छत्री आंदोलन करण्यात आलं...#ladka #ladkibahin #ladkibhainyojana #cmo News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. APSAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल कोर्टात काय सुनावणी झाली?

The Shiv Sena has been given the name of the party and the Sagittarius of the party ... The petition filed by Thackeray against the Election Commission's decision will be heard in the Supreme Court today .... As the hearing in this case is going to be heard in the Supreme Court, what will be the result of the municipality and the Zilla Parishad. Was given. The Ubatha group has demanded that the same instructions be given in their case ... so it will be important to see what the court decides in the hearing after two years ...शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलंय... निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या पक्षानं केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे....सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या पार्श्वभूमीवर काय निकाल लागतो याची उत्सुकता लागलीय... न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे... या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणात ज्याप्रमाणे निर्देश दिले होते. त्याच प्रकारचे निर्देश आपल्या प्रकरणात द्यावेत अशी मागणी उबाठा गटाने केलीय... त्यामुळे दोन वर्षानंतर होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... #ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Belgaum Bike Thief Arrested | नावगेतील दुचाकी चोरट्याला अटक

बेळगाव : शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी लांबविणार्‍या एका चोरट्याला मारीहाळ पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर (वय 26, रा. नावगे, ता. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुळेभावी गावातील महालक्ष्मी ...


Latur News : यंदा पिकांवर गोगलगायींचा फारसा प्रादुर्भाव नाही

There is not much snail infestation on crops this year रेणापूर, पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांपूर्वी तालुक्यात ५१० हेक्टरवरील सोयाबीन फस्त करणाऱ्या पैसा (मिलीपीड) व शंखी गोगलगायींची यावर्षीच्या मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुप्त अवस्था संपुष्टात आली असावी. त्यामुळेच त्यांचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नाही, असा अंदाज रेणापूर तालुका कृषी अधिक...


Pravin Gaikwad Shaifek Rada: प्रवीण गायकवाडांवर शाईफेक, कोण आहे दीपक काटे?

Sambhaji Brigade State President Praveen Gaikwad was shocked in Akkalkot ... Shivdharma Foundation activists threw ink on Gaikwad's head and shocked him ... During this time, he has been attacked and tried to kill Gaikwad. Praveen Gaikwad was wearing a dairy.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली...शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या डोक्यावर शाई फेकून त्यांना धक्काबुक्की केली... दरम्यान आपल्यावर अचानक हल्ला झाला असून, मारण्याचा प्रयत्न झाल्याचं गायकवाड म्हणाले..दुसरीकडे पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालण्यात आलाय..पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घातला..शाईफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ गायकवाडांचा दुग्धाभिषेक करण्यात आला.#PravinGaikwad #DeepakKate #BJP #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. APSAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Stolen Two-wheeler Recovery | गोव्यातून चोरीस गेलेली दुचाकी कणकवलीत सापडली

कणकवली : गोवा राज्यातून साडेतीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेली परंतु पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल नसलेली यामाहा फॅसिनो दुचाकी राष्ट्रीय महामार्ग केंद्र ओसरगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांच्या चौकस कर्तव्यदक्षतेमुळे रविवारी गाडी मालकाला परत मिळाली. कणकवली तालुक्यातील नाईक पेट्रोल पंप वागदेच्या आवारात एप्रिल 2025 पासून यामाह...


Mumbai Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ७५ टक्के भरली

यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने मुंबईकरांची पाणीचिंता मिटली


Sangli : जिल्हा परिषदेचे 61 मतदारसंघ निश्चित

सांगली ः आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या रचनेवर जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती आणि सूचना देता देणार आहेत. त्यासाठी 21 जुलैपर्यंत मुदत आहे. नव्या रचनेनुसार जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या 60 वरून 61 झाली, तर पंचायत समितीचे गण 120 वरून 122 झाले. जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दो...


DGCA Boeing inspection order | देशातील सर्व विमान कंपन्यांना 'बोईंग'चे फ्युएल स्विचेस तपासण्याचे DGCA चे आदेश

DGCA Boeing inspection order नवी दिल्ली : एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटच्या दुर्घटनेला एक महिना उलटल्यानंतर, भारताच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या Boeing 737 आणि 787 प्रकारच्या विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचेस (fuel control switches) ची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या तपासणीचा उद्देश, या स्विचेसवरील ल...


महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

कळंबोली येथील सेक्टर १ येथील सत्यम पॅराडाईस इमारतीमध्ये राहणाऱ्या अश्विनी चिपळुणकर या नवी मुंबई पोलीस दलातील सूरक्षा विभागात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत होत्या.


Pakistani man lands in Jeddah Instead of Karachi : जायचं होतं कराचीला, पोहचला थेट सौदी अरेबियात; पाकिस्तानी एअरलाईनचं जगभरात हसू, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी व्यक्ती कराची ऐवजी चक्क सौदी अरेबियात जाऊन पोहचल्याचा प्रकार समोर आला आहे.


Nandurbar City Police Action: पाच गुन्हे उघडकीस, 9 दुचाकीसह 2.81 लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार : नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कामगिरी करत एक घरफोडी व चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, 9 मोटारसायकलींसह एकूण 2,81,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्...


Solapur : माळशिरस तालुक्यात दोन गट घटले

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी प्रारूप प्रभाग रचना जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोमवारी (दि. 14) प्रसिद्ध केली. यात मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात दोन गट कमी झाले. उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे हरकती घ...


Voter List Update | मतदार याद्यांतील सुधारणा

बिहारमधील मतदार यादीतील विशेष पुनरिक्षण कार्यक्रम (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन - एसआयआर) घटनाबाह्य असल्याचा विरोधी पक्षांचा दावा होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात तो घटनात्मकद़ृष्ट्या वैध ठरवून, बिहारमध्ये हा कार्यक्रम सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून देशभरच हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी निवडणूक...


Shani Shingnapur Temple: विश्वस्तांकडून विश्वासघात

Shani Shingnapur Temple: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानमधील बनावट कर्मचारी भरतीचा उघडकीस आलेला घोटाळा धक्कादायक आहे


Zilla Parishad Draft Wards | जिल्हा परिषद, पं. स.च्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

ओरोस : आगामी जि. प. व पं. स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत हरकती, सूचना किंवा म्हणणे मांडावयाचे असल्यास मतदारांनी 21 जुलैपर्यंत त्या लेखी स्वरूपात संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकार्‍यांकडे मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 50, तर पंचाय...


Robbery Case | 20 मिनिटांमध्ये खेळ खल्लास; 37 लाख रुपयांचा ऐवज लंपास

जयसिंगपूर : येथील बीएसएनएल क्वार्टर्समधील सुनीता दीपक केरीपाळे यांचे घर फोडून चोरट्यांनी 350.38 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 दोन किलो 385 ग्रॅम चांदीचे दागिने, असा 36 लाख 75 हजार 416 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास अवघ्या 20 मिनिटांत घटना घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने याप्रकरणी राजू रामय्या महादेपल्ली (वय 46, सध्या...