Trending:


Kolhapur Flood | कोल्हापूरला पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज (दि.२३) आणि उद्या (दि.२४) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. जिल्ह्यातील पुरुग्रस्त भागातून नागरीकांचे स्थलांतर होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान प्रशासनाने नागरीकांसाठी हेल्पलाईन नंबर ...


Maharashtra| विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंची रणनीती

Uddhav Thackeray Hold Meeting On Preparation Of Vidhan Sabha Election


Donald Trump Attack | निशाणा थेट ट्रम्प यांच्या मस्तकावर पण..., अंगावर शहारे आणणारा Video एकदा बघाच

पुढारी ऑनलाईन डेस्क : १३ जुलै रोजी पेनसिल्व्हेनिया येथील निवडणूक प्रचार सभेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. ट्रम्प याच्यावर २० वर्षीय तरुण थॉमस मॅथ्यू क्रूक्स याने गोळ्या झाडल्या. सुदैवाने ट्रम्‍प या प्राणघातक हल्‍ल्‍यातून थोडक्‍यात बचावले. पण त्‍यांच्‍या उजव्या कानाला गोळी चाटून गेली. दरम्यान, ट्रम्प यांच्य...


Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात

Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात पुणे : अवघ्या महाराष्ट्राला आज पंढरीच्यां (Pandharpur) पांडुरंगाचे आणि चंद्रभागेच्या तिरी जमलेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे वेड लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केल्यानंतर सोशल मीडियावरही विठुरायाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत हेत. राज्यातील सर्वच बडे नेते आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, समृद्धीसाठी आणि जनतेसाठी बा विठ्ठलाला साकडे घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना वारीची परंपरा आणि एकोप्यावर भाष्य केलं आहे. आत, शरद पवारांना (Sharad Pawar) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ट्विटसंदर्भात विचारले असता, त्यांनी पवारस्टाईलने चिमटा काढला अन् एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. जातीय तणावात सध्याचा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग पहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी ट्विट करुन, ''आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.'', असे म्हटले आहे. राज ठाकरेंच्या ट्विटच्या अनुषंगाने शरद पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, शरद पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.


Plane Crash : विमान कोसळण्याआधीचा 'तो' VIDEO आला समोर

काठमांडू : प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारं विमान अचानक कोसळलं आणि परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक लोक आणि आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार क्रू मेंबर्ससह 19 प्रवासी या विमानाने प्रवास करत होते.नेपाळच्या काठमांडू परिसरात विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर आग लागली आणि...


IPS Officers Transfer : राज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी (दि.२४) गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यात शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या...


Sasoon Hospital : ससूनमधील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करुन निर्जनस्थळी सोडत असल्याचा आरोप

Sasoon Hospital : ससूनमधील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करुन निर्जनस्थळी सोडत असल्याचा आरोप पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून ससुन रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप केलाय. ‌ ज्यांनी हा सगळा ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला


CTET Answer Key 2024 Released: CBSE कडून CTET ची उत्तरतालिका प्रसिद्ध, या लिंकवरून थेट डाउनलोड करा

CBSE to release provisional CTET answer key: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ७ जुलैला घेण्यात आली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे


Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर, काय स्वस्त, काय महाग?

अर्थसंकल्प मांडताना निर्माला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.


BJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'

RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: यापूर्वी संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केली होती.


Raigad News | रायगडात सर्पदंश, विंचवांचा डंख वाढला

रायगड ः रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील आसलवाडी येथील एक शेतकरी महिला सर्पदंशाने नुकतीच दगावली. जिल्ह्यात सर्प, विंचूसह विविध विषारी दंशाने मृत्यूच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात सर्प, विंचू दंशाचे प्रमाण वाढतच आहे. यावर्षी मे, जून आणि 15 जुलैपर्यंतच्या अडीच महिन्यात रायगड जिलह्यात 1633 जणांना सर्प, विंचूसह विविध प्रकारचे दंश झाले आहेत. जिल्ह्यात महाड, मा...


बळीराजाच्या उन्नतीसाठी जेएनपीएचा पुढाकार

उरण : राजकुमार भगत जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (जेएनपीए) कृषी मालावर आधारीत प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र उभारणार असून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीएच्या प्रस्तावाला नुकतीच 19 जुलै 2024 रोजी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 285 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देशातील बंदरांमध्ये जेएनपीएने...


भाईंदर : फडणवीसांची ‘एण्ट्री’ आणि भाजपाने गुंडाळले आंदोलन

शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आपल्याच सरकारविरोधात आयोजित केलेले आंदोलन गुंडाळण्याची नामुष्की भाजपावर ओढावली. कारण ठरले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात झालेले आगमन.


Ashadhi ekadashi 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाला साकडं, म्हणाले...

पंढरपूर, प्रतिनिधी रायचंद शिंदे : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.अकरा पत्रा शेड भाविकांनी फुल्ल झाले होते.सावळ्या विठुरायाच्या दर्शना नंतर भाविक आनंदी झाले. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे,...


Navi Mumbai मधील ड्रग्ज तस्करीचं जाळं उद्ध्वस्त, टोळीच्या म्होरक्याला NCB कडून अटक

Navi Mumbai Vashi NCB Action Against Drugs syndicate : एनसीबीने सुफियान खान या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे.


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


Ulhasnagar Municipal Corporation | पहिल्याच दिवशी दोन कोटींचा भरणा

उल्हासनगर : यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे 150 कोटींचे टार्गेट समोर ठेवणारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.अजिज शेख यांनी करबुडव्यांना थकबाकी एकत्रित भरण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. त्यासाठी चालुवर्षी 22 ते 27 जुलै पर्यंत थकीत मालमता करावर 100 टक्के व्याज माफीची अभय योजना जाहीर केली आहे. त्यात पहिल्याच दिवशी थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद देऊन दो...


MCA Elections : MCA बाहेर Pratap Sarnaik - Milind Narvekar एकत्र, दोघांमध्ये गुप्त चर्चा?

MCA Elections : MCA बाहेर Pratap Sarnaik - Milind Narvekar एकत्र, दोघांमध्ये गुप्त चर्चा? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक आणि विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांच्यात थेट लढत झहीर खान आणि अजित आगरकर मतदानाला आले बलविंदरसिंग संधू आलेत निलेश कुलकर्णी आणि जतीन परांजपे फॉर एमसीए निवडणूक मतदान आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि किरण सामंत दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या पत्नी मीनल आणि कन्या अर्पिता प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि पंकज ठाकूर यांची व्हिज्युअल्स


NEET-UG Exam 2024 : सर्वोच्च न्यायालयाने ‘या’ ५ कारणांमुळे NEET-UG परीक्षा पुन्हा घेण्यास दिला नकार

Supreme Court On NEET-UG 2024 : पेपर फुटल्याने संपूर्ण परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम होत असल्याचे दर्शविणारे कोणतेही पुरावे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


Snake : हे लिक्विड घराबाहेर टाका, कोब्रासारखे साप ही थरथर कापतील

साप हा असा प्राणी आहे, ज्याचं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना धडकी भरते. कारण सापाच्या एका दंशामुळे एकाद्याचे प्राण जाऊ शकतात. जगभरात अनेकांनी सर्पदंशामुळे आपले प्राण गमावले आहेत. काही इतके विषारी सापही असतात, जे काही तासातच माणसाला संपवू शकतात, तर काही साप माणसाला अधू करतात. ज्यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहतात. सध्या पावसाळा जवळ आला आहे, त्यामुळे साप तुमच्या आजूबाजूला दिसण्याच्या शक्यत्या जास्त आहेत. अशावेळी तुम्हीली अलर्ट रहाणं जास्त गरजेचं आहे. शिवाय लोकांनी स्वतःचे रक्षण करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही सापांना तुमच्या घरात येण्यापासून रोखू शकता. साप हे भक्षक आहेत, ते अन्नाच्या शोधात घरात प्रवेश करतात. रात्री घराबाहेर जळणाऱ्या दिव्यांमुळे कीटक आकर्षित होतात. बेडूक, सरडे, उंदीर सहसा घरात घुसतात. त्यांच्या पाठोपाठ सापही घरात घुसतात. बिनविषारी साप घरात आला तरी लोक त्याला घाबरतात, परंतू बहुतेक साप बिनविषारी असतात. त्यामुळे त्यांपासून धोका असेलच असं नाही. जर तुम्हाला तुमच्या घराचं सापापासून संरक्षण करायचं असेल तर तुम्ही फिनाईल लिक्विड वापरू शकता. शिवाय घरातील स्टोअर रूम आणि कचरा साफ करा. घराभोवती कार्बोलिक ॲसिड फवारले तर साप येणार नाहीत. मूळ कार्बोलिक ऍसिडची फवारणी करावी. त्याचा प्रभाव आठवडाभर टिकतो. साप नेहमी त्याच्या वासापासून दूर राहतात. तर तुम्ही ब्लॅक फिनाईल खरेदी करू शकता ज्याचा वापर हॉस्पिटलमधील मजले साफ करण्यासाठी केला जातो. ते पाण्यात मिक्स करा आणि दर आठवड्याला घराभोवती फवारणी करा. त्याच्या वासाने साप नेहमी पळून जातात.


Shirdi : खळबळजनक! साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत आढळले मृत अर्भक; संस्थानच्या दाव्यानं प्रकरणाचे गूढ वाढलं

Shirdi News अहमदनगर: मुलगा आणि मुलगी समान हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र पुन्हा एकदा 'ती' जन्माला आली म्हणून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या (Saiababa Mandir) शिर्डीत समोर आली आहे. साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात काल रात्री अकराच्या सुमारास स्त्री जातीच बेवारस अर्भक (Crime) प्रसूती वॉर्ड शेजारील कचराकुंडीत (डस्टबिन ) मध्ये आढळून आलंय. सफाई कर्मचारी सफाई करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार...


ABP Majha Headlines : 9AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 July 2024 : ABP Majha

ABP Majha Headlines : 9AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 24 July 2024 : ABP Majha मध्य रेल्वेची वाहतूक सुरु, ओव्हरहेड वायरवर पडलेला बांबू हटवण्यात यश, मात्र वाहतूक अर्धा तास उशिराने पूजा खेडकरांच्या आई-वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, पुरावे एबीपी माझाच्या हाती, नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनावपूजा खेडकरांना दिव्यांगाचं प्रमाणपत्र देणारे चौकशीच्या फेऱ्यात, खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांसह मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यतावायव्य मुंबईच्या निकालावर सुनावणी घेण्यास न्या. सोनक यांच्या खंडपीठाचा नकार, दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश, भरत शाहाचं रविंद्र वायकरांच्या विजयाला आव्हानराज्य मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांची खडाजंगी, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमकसंसदेच्या दोन्ही सभागृहात आज अर्थसंकल्पावर चर्चा तर इंडिया आघाडीचं संसदेत अर्थसंकल्पाविरोधात आंदोलन


Ayodhya| अयोध्यात NSGचं केंद्र बनवण्याची तयारी

NSG Special Squad On Four Days Of Ayodhya Visit


Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी?

Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी? वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिल्या नाहीत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा


Gopal Krishna Maharaj : निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचं निधन, भजन गात असताना मंचावर कोसळून मृत्यू

निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल जाला आहे.


उपाध्यक्षपदाचा दावेदार

जेम्स डेव्हिड बाऊमन हे त्यांचे मूळ नाव. अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आई आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडून गेलेले वडील अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले जेम्स यांना आजी-आजोबांनी वाढवले.


Ajab Gajab : समुद्राच्या खोलीत सापडली गूढ गोष्ट, पाहून शास्त्रज्ञही हैरान

मुंबई : कधी कधी जगाच्या पाठीवर अशाकाही गोष्टी घडत असतात की त्याबद्दल आपल्याला माहित नसतं आणि जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला नक्कीच आश्चर्य होतो. असाच एक शोध समुद्राच्या खोलवर लावला होता, जिथून एक गोष्ट समोर आली आहे, ज्याने शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना महासागराच्या खोलीत ऑक्सिजन सापडला आहे. हे पाहून शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. समुद्राच्या खोलवर जिथे सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही तिथे...