बातम्या

Trending:


जी. निर्मला… हौंसलों की उडान

परिस्थितीपायी साधं शिक्षण घेणंदेखील दुरापास्त असताना, प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर, घरच्याच मंडळींशी संघर्ष करून शिक्षणात घवघवीत यश मिळवणाऱ्या जी. निर्मला हिच्याविषयी...


आचारसंहिता समजून घेताना…

आपली निवडणूक आचारसंहिता अत्यंत काटेकोर आहे, पण तिचा चेहरा मानवी आहे, हे देखील तितकेच महत्तवाचे...


पुण्यातील असुरक्षितता

वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर भर दुपारी एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा झालेला प्रयत्न शहरातील वाढती गुन्हेगारी अधोरेखित करणारा आहे.


Brahmos Missile : 'या' शेजाऱ्याने वाढवलं चिनचं टेन्शन! भारताने पूर्ण केली ब्राह्मोसच्या पहिल्या खेपेची डिलिव्हरी

Brahmos Missile Deal : भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली खेप फिलिपाइन्सला दिली आहे. तब्बल ३७.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा करार भारताने केला आहे.


Rohit Pawar On Ajit Pawar: भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही, भाजपची चाल; रोहित पवारांची अजित पवारांवर बोचरी टीका

पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका-पुतण्यांमध्ये वादावादी आणि टीका टीपण्णी सुरुच असल्याचं चित्र आहे. अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. त्यातच रोहित पवारांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही भाजपची चाल असल्याची बोचरी टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे. भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं, शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे...


Supriya Sule Baramati : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ

Supriya Sule Baramati : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी कन्हेरीच्या मारुती मंदिरात केला प्रचाराचा शुभारंभ. सभेत शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.


काँग्रेसला जालन्यात मोठं खिंडार; दानवेंकडून निवडणुकीपूर्वी करेक्ट कार्यक्रम

जालना, रवी जैस्वाल, प्रतिनिधी : जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. अंबड काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह पाच विद्यमान आणि 6 माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते काँग्रेसचे अंबड तालुका अध्यक्ष केदार कुलकर्णी यांच्यासह आजी, माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.जालन्यात...


Rahul Shewale Meet Raj Thackeray : राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट ABP Majha

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मनसेनं लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्याच पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात मनसेची प्रचारात मदत आणि पाठिंबा मिळण्याबाबत राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली.


ABP Majha Headlines : 7 AM :20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 7 AM :20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणी आणि नांदेडमध्ये, महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारासाठी मोदींची सभा. काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं देशात १०२ तर राज्यात ५ मतदारसंघात मतदान, राज्यात अंदाजे ५५ टक्के तर देशात अंदाजे ६० टक्के मतदान नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची घोषणा नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेतच स्पर्धा, हेमंत गोडसेंनंतर अजय बोेरस्ते यांनी देखील व्यक्त केली इच्छा


Devendra Fadnavis: वर्धात उरलीसुरली काँग्रेस शरद पवारांनी संपवली; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ

Devendra Fadnavis On Sharad Pawar : वर्ध्याची भूमी ही स्वातंत्र्याची भूमी आहे. खऱ्याअर्थाने या ठिकाणी भारताचा झेंडा लागला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधी यांची देखील ही पुण्यवान भूमी आहे. याच ठिकाणी महात्मा गांधींनी सांगितलं होतं की, देशाला स्वातंत्र्य मिळाला आहे. देशात आता काँग्रेसची (Congress) गरज नसून तिला विसर्जित केले पाहिजे. मात्र, त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी गांधीजींची गोष्ट ऐकली नाही. मात्र, गांधीजींची गोष्ट वर्धेकरांनी ऐकली...


Vidarbha SuperFast Update : विदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझा

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं देशात १०२ तर राज्यात ५ मतदारसंघात मतदान, राज्यात सहा वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के तर देशात अंदाजे ६० टक्के मतदान नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया. नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेतच दोन गट, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या नावाची चर्चा, तर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते लोकसभेसाठी इच्छुक छत्रपती संभाजीनगरातून अखेर महायुतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना उमेदवारी जवळपास निश्चित, लवकरच घोषणा, खैरेंविरोधात भुमरे उतरणार मैदानात


PM Modi in Maharashtra : महाराष्ट्रात पंतप्रधान सभांचा धडाका! आज परभणी, नांदेडमध्ये मोदींची सभा

नांदेड : आज परभणी, नांदेडमध्ये मोदींची सभा होणार आहे. नांदेड येथे सकाळी 10 तर परभणीत 12 वाजता पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मोदींच्या नियोजित सभांच्या वेळेमध्ये बदल झाला असून आता परभणी ऐवजी नांदेड येथे त्यांची पहिली सभा होणार आहे त्यानंतर परभणीत सभा घेतली...


शिवाजीराव जोंधळे यांचं निधन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील शिक्षणसम्राट म्हणून ख्याती असलेले कै.स.ह.जोंधळे शिक्षण समूहाचे शिवाजीराव जोंधळे यांचे शुक्रवारी (दि.१९) दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून एका दीर्घ आजाराशी ते झुंज देत होते. मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आज (शुक्रवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी १० वाजता डोंबिवली येथे त्यांच्या शिवनेरी बंगल्यावर अंतिम दर्शन करिता त्यांचे पार्थिव ठेवले …


राजधानी दिल्लीत चुरशीच्या लढती

[author title=”प्रशांत वाघाये” image=”http://”][/author] राजधानी दिल्लीत सहाव्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. भाजपने यापूर्वीच आपले सर्व सातही उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर उशिरा का होईना काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आघाडीने आपले सर्व उमेदवार जाहीर केले. त्यामुळे कोणत्या मतदार संघात भाजप विरुद्ध इंडिया आघाडीचे कोण, हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे मनोज तिवारी वगळता दोन्ही …


Lok Sabha Elections 2024 : सासरे आणि दोन सुना परस्परांच्या विरोधात

तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होतो की काय, अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.


भूगोलाचा इतिहास : ‘त्या’ भाकिताने बदलला जगाचा इतिहास

पॅरिसही जिंकून ते जर्मनीच्या दिशेने सरकू लागले. अशा प्रकारे नॉर्मंडीची चढाई हे अंतिम विजयाचे पहिले पाऊल ठरले.


अधीररंजन चौधरी विरुद्ध युसूफ पठाण सामना रंगणार

बरहामपूर : विशेष प्रतिनिधी : पश्चिम बंगालच्या बरहामपूर मतदार संघात काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना मैदानात उतरवल्यामुळे देशात ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे. बरहामपूर मतदार संघातून पाच वेळा खासदार राहिलेले अधीररंजन चौधरी यांना यंदा लोकसभेत जाण्यापासून युसूफ पठाण रोखू शकतील का, या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालातूनच …


BJP Slams AAP: केजरीवाल यांच्या हत्येचे षडयंत्र भाजपचा पलटवार, म्हणतात...

BJP Slams AAP: भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचे षडयंत्र तुरुंगात रचल्याचा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे. आम आदमी पक्षाचा हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. जाणून घेऊया हा वाद नेमका का सुरू झालाय.


Pune Phoenix Mall Fire: पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, मॉलमध्ये अनेकजण अडकल्याची भीती

Pune fire: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


‘एआय’ने टाकले माणसाला मागे!

लंडन : कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेने निर्माण केली. आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’ने माणसालाही मागे टाकले आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ‘एआय’ने आज अनेक कामांमध्ये मानवाला मागे टाकले असल्याचे दिसून आले आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने 2024 चा एआय इंडेक्स जारी केला आहे. त्यानुसार, द़ृश्य तर्क, प्रतिमानिर्मिती आणि इंग्रजी आकलनासह अनेक महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर …


Ramdas Kadam Full PC : राज ठाकरेंचा फोन आला म्हणून शांत बसलो! राणे-खेडेकर कदमांच्या टार्गेटवर

Ramdas Kadam Full PC : राज ठाकरेंचा फोन आला म्हणून शांत बसलो! असं म्हणत रामदास कदम यांनी राणे-खेडेकर यांच्यावर निशाणा साधला. काय म्हणाले कदम पाहा व्हिडिओ..


Nagpur News : नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या टेबलवरचं मशीन उचलून आपटलं

Lok Sabha Election 2024 Nagpur : नागपुरात काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. नागपुरातील (Nagpur) जरीपटका आणि नारा रोड या दोन भागांमध्ये दुपारी 12 आणि 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राजवळ लावलेल्या त्यांच्या टेबलवरून मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मदत म्हणून मतदार यादी क्रमांक, खोली क्रमांक कळवण्यासाठी जी छोटी कागदी स्लिप दिली. त्या...