Trending:


Mysterious Village Russia | चित्रविचित्र आवाज येणारे रशियामधील गूढ गाव

मॉस्को : रशियामध्ये एक असे गाव आहे, जे आजही विज्ञानासाठी एक मोठे रहस्य बनलेले आहे. उरल पर्वतांच्या जवळ असलेले मोल्योब्का नावाचे हे गाव ‘एम-ट्रायंगल’ किंवा ‘पर्म झोन’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा परिसर सुमारे 70 वर्ग मैल क्षेत्रात पसरलेला असून, मॉस्कोपासून सुमारे 600 मैल दूर आहे. 1980 च्या दशकात जेव्हा या परिसरातून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले, तेव्हापासून...


Ichalkaranji Crime News | नशेसाठी इंजेक्शन विक्री करणार्‍या तिघांना अटक

इचलकरंजी : नशेसाठी वापरले जाणारे मेफेंटरमाईन इंजेक्शनची विक्री करणार्‍या संग्राम अशोकराव पाटील (वय 29, रा. श्रीपादनगर), सचिन सुनील मांडवकर (25 रा. यशवंत कॉलनी) व अभिषेक गोविंद भिसे (25 रा. लालनगर) या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणार्‍या मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 52 बाटल्या, 60 हजार रुपये रोख, 3 मोबाईल व...


DGCA Boeing inspection order | देशातील सर्व विमान कंपन्यांना 'बोईंग'चे फ्युएल स्विचेस तपासण्याचे DGCA चे आदेश

DGCA Boeing inspection order नवी दिल्ली : एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटच्या दुर्घटनेला एक महिना उलटल्यानंतर, भारताच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या Boeing 737 आणि 787 प्रकारच्या विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचेस (fuel control switches) ची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या तपासणीचा उद्देश, या स्विचेसवरील ल...


science behind giraffe spots | जिराफाच्या ठिपक्यांमागे दडलंय विज्ञानाचं गुपित

नवी दिल्ली : जिराफ म्हटलं की, डोळ्यांसमोर उभी राहते ती त्याची उंचच उंच मान; पण त्याच्या मानेइतकेच लक्षवेधी आहेत ते त्याच्या अंगावरचे सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिपके. अनेकदा आपल्याला वाटतं की, हे ठिपके केवळ त्याच्या सौंदर्यात भर घालतात; पण नुकत्याच झालेल्या संशोधनातून एक अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. हे ठिपके केवळ एक डिझाईन नसून, जिराफाच्या अस्तित...


Alibag Kolivada Social Boycott Case : अलिबाग कोळीवाडा येथे कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार

अलिबाग (रायगड) : रमेश कांबळे एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकत त्या कुटुंबाला बहिष्कृत करणे हे चुकीचे असतानासुद्धा अलिबाग शहरातील कोळीवाडा येथे विशाल हरिश्चंद्र बना, प्रदोष गोरक्षनाथ तांडेल,धीरज भगत, केतन भगत, कुणाल जनार्दन पोरे,अनिल भगत, दिनेश भगत, सागर शिवनाथ भगत, अनिकेत डबरी, अश्विन डबरी अर्थव मुजावर,रणजीत खमिस, (सर्व रा. बंदरपाडा, कोळीवाडा अलिबाग) आ...


Emraan Hashmi: इम्रान हाशमीने बदलला इंस्टा प्रोफाइल फोटो; चाहते विचारतात आवारापन 2 ची तयारी आहे का?

इमरान हाशमीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलला आणि त्याच्या फॅन्समध्ये संमिश्र भावना उमटल्या आहेत. त्याच्या नव्या प्रोफाइल फोटोमध्ये लांब केस जखमांनी भरलेला आणि रक्ताळलेला चेहरा या प्रोफाइलमध्ये दिसतो आहे. इम्रानच्या लूकमुळे त्याच्या चाहत्यांना आवारापनच्या शिवम पंडितची आठवण झाली आहे. हा प्रोफाइल फोटो अपलोड होताच व्हायरलही झाला. फॅन्सनी लगेच...


UNESCO List: 12 किल्ले UNESCO च्या यादीत, विधान परिषदेत किल्ल्यांची चर्चा

News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Satara ST Bus | सातारा एसटीला विठ्ठल पावला

सातारा : पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारातील 256 बसेसच्या माध्यमातून 1 लाख 13 हजार 879 वारकर्‍यांना विठ्ठलाचे दर्शन घडवले. 1 कोटी 32 लाख 42 हजार 270 रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने जादा बसेसचे...


Maharashtra Politics | Special Report | सरकारच्या दारू धोरणावरुन विरोधकांचा महायुती सरकारवर हल्ला

महाराष्ट्र सरकारनं मागील 50 वर्षांपासून राज्यातील वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती आता उठण्याचा निर्णय घेतलाय.. त्यासोबत सरकारकडून नव्यानं 328 नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. यासाठी महसूल वाढवण्याचं कारण दिलं जातंय.. पण, सरकारच्या या नव्या मद्यवाढीच्या धोरणावरुन राजकारण तापल्याचं दिसतंय.. #wine #maharashtrapolitics #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. APSAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Sarpanch Election Reservation | सरपंचपदाचे आज आरक्षण सोडत

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील 432 ग्रामपंचायतींसाठी 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीकरिता सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवार, 15 जुलै रोजी जाहीर होणार आहे. या सोडतीमुळे अनेक इच्छुकांचे भवितव्य ठरणार असून, गावपातळीवरील राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे. ही आरक्षण सोडत प्रत्येक तालुकास्तरावर होण...


MHADA Lottery 2025 : मोठी बातमी! म्हाडाच्या घरांची सर्वांत मोठी लॉटरी आली, अर्ज कसा करायचा? अटी काय?

गेल्या अनेक दिवसांपासून म्हाडाची लॉटरी कधी येणार असे विचारले जात होते. आता ही प्रतीक्षा संपली असून तब्बल 5000 घरांची आणि काही भूखंडांची लॉटरी म्हडाने आणली आहे.


Pravin Gaikwad Shaifek Rada: प्रवीण गायकवाडांवर शाईफेक, वातावरण तापलं

Sambhaji Brigade State President Praveen Gaikwad was shocked in Akkalkot ... Shivdharma Foundation activists threw ink on Gaikwad's head and shocked him ... During this time, he has been attacked and tried to kill Gaikwad. Praveen Gaikwad was wearing a dairy.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली...शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या डोक्यावर शाई फेकून त्यांना धक्काबुक्की केली... दरम्यान आपल्यावर अचानक हल्ला झाला असून, मारण्याचा प्रयत्न झाल्याचं गायकवाड म्हणाले..दुसरीकडे पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घालण्यात आलाय..पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना दुग्धाभिषेक घातला..शाईफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ गायकवाडांचा दुग्धाभिषेक करण्यात आला.#PravinGaikwad #DeepakKate #BJP #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Dodamarg landslide | कसईनाथचा काही भाग कोसळला

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील पांडव कालीन देवस्थानसाठी प्रसिद्ध असलेल्या कसईनाथ डोंगराच्या वाघबीळ येथील काही भागात मोठे दगड व माती कोसळल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यावेळी येथील वन्य पशु-पक्ष्यांनी मोठा आवाज केला. तर परिसरातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहे. तालुक्यातील पर्यटन दृष्ट्या प्रसिद्ध असलेला कसईनाथ डोंगराचा गिरोडे गावाकडील काही भ...


Thackeray Shiv Sena Setback | ठाकरे शिवसेनेला मालवण शहरात खिंडार

कुडाळ : मालवण शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले. या प्रवेशामुळे मालवण शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. प्रवेशकर्त्यांचा यथोचित सन्मान राखला जाई...


Voter List Update | मतदार याद्यांतील सुधारणा

बिहारमधील मतदार यादीतील विशेष पुनरिक्षण कार्यक्रम (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन - एसआयआर) घटनाबाह्य असल्याचा विरोधी पक्षांचा दावा होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात तो घटनात्मकद़ृष्ट्या वैध ठरवून, बिहारमध्ये हा कार्यक्रम सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून देशभरच हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी निवडणूक...


शहरातील पाणीपुरवठा १७ जुलैला बंद

पर्वती पाणीपुरवठा केंद्रासह चांदणी चौक, वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.


Pune Stray Dogs: राक्षेवाडीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; नागरिक भयभीत

भामा आसखेड: राजगुरुनगर व राक्षेवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 10 ते 12 भटक्या कुर्त्यांची झुंड सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांत, तसेच मुख्य रस्त्यांवर उघडपणे फिरत असल्याने नागरिक, विशेषतः महिला व लहान मुले दहशतीखाली आहेत. राक्षेवाडी येथील प्रसन्न रेसिडेन्सी, अमरप्रभू, साईविश्व आदी सोसायट्या...


Nandurbar City Police Action: पाच गुन्हे उघडकीस, 9 दुचाकीसह 2.81 लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार : नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कामगिरी करत एक घरफोडी व चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, 9 मोटारसायकलींसह एकूण 2,81,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्...


Mumbai Airport Plane Accident: मुंबई विमानतळावर अकासा एअरलाईन्सच्या विमानाला अपघात

Mumbai Airport Plane Accident: मुंबई विमानतळावर अकासा एअरलाईन्सच्या विमानाला अपघात #mumbai #airport #planeaccident #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Social Media Harassment | सोशल मीडियावर मुलीची बदनामी; संशयित तरुण ताब्यात

सावंतवाडी : मुलीचे फोटो सोशल मिडियावरील इंस्टाग्राम व फेसबुक वर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने प्रतीक दिनानाथ गावकर (28, रा. मळगाव गावकरवाडी)याला सोमवारी ताब्यात घेतलेे. याबाबत मुलीने मे महिन्यात तक्रार दिली होती, त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात...


Pandharpur : जीवरक्षकांनी वाचवले 45 वारकर्‍यांचे प्राण

सुरेश गायकवाड पंढरपूर : आषाढी वारी काळात चंद्रभागा नदीत स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. यातच नदीला भरपूर पाणी आल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. यात्रा कालावधीत कोणतीही अनुचित घडना घडू नये म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने डोळ्यात तेल घालून काम केले. जीवरक्षक दलाच्या पथकाने यंदा 45 वारकर्‍यांचे प्राण वाचवले. यंदाच्या आषाढी...


India Fertilizer Shortage | चाल ड्रॅगनची, टंचाई खतांची

नवनाथ वारे, कृषी विषयांचे अभ्यासक अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन जगाला मोठ्या प्रमाणावर निर्यात करणार्‍या भारताला दरवर्षी सुमारे सहा कोटी टन खताची गरज भासते. यापैकी बहुतांश खतांची आयात होते आणि यातही चीनचा वाटा मोठा आहे. तथापि, गेल्या दोन महिन्यांपासून चीनने कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा अधिकृत घोषणा न करता भारताला होणारा खतांचा पुरवठा रो...


Chinese Crackers : चिनी फटाक्यांचे सात कंटेनर जप्त

उरण (पालघर) : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटने बेकायदेशीर आयातीविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करताना, सुमारे 35 कोटी रुपयांचे चिनी फटाके जप्त केले आहेत. ’ऑपरेशन फायर ट्रेल’ या कोड नाव केलेल्या ऑपरेशनचा हा एक भाग म्हणून ही जप्ती करण्यात आली. या कारवाईत न्हावा शेवा बंदर, मुंद्रा बंदर आणि कांडला विशेष आर्थिक क्षेत्र येथे हे फटाक्यांच...


Ladki Bahin And Ladka Bhau Yojana: लाडक्या बहिणीच्या पाठोपाठ नाराज लाडके भाऊ आझाद मैदानावर

On behalf of the Chief Minister Youth Work Training Assistant Organization, thousands of trainees have announced that they will march from Azad Maidan to the Vidhan Bhavan.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने या संघटने्या वतीने हजारो प्रशिक्षणार्थ्यांनी आझाद मैदानावरून विधानभवनावर जाणार अशी घोषणा केली आहे #ladka #ladkibahin #ladkibhainyojana #cmo News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Snake Eggs, Care of Nature : सापाच्या अंड्यांतून जन्मली तब्बल 28 पिल्ले

पनवेल (ठाणे) : उलवे, शिवाजीनगर येथील सिडको उद्यानात दगडांच्या आत सापडलेल्या सापाच्या अंड्यांना ‘केअर ऑफ नेचर’ संस्थेच्या सर्पमित्रांनी दिलेल्या योग्य उपचारामुळे जीवनदान मिळाले असून, या अंड्यांमधून तब्बल सापाची 28 पिल्ले जन्माला आली आहेत. 10 जुलै रोजी ही पिल्ले बाहेर आली असून त्यांना वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. ही उ...


Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीवर यंदा 85 कोटी खर्च

सोलापूर : यंदा आषाढी वारीच्या नियोजनासाठी सुमारे 85 कोटी रुपये खर्च झाला असून, वारीसाठीच्या प्रत्येक नियोजनाची डॉक्युमेंटरी तयार करणार आहे. त्यामुळे पुढील काळात अधिकारी, कर्मचार्‍यांना वारीचे नियोजन करताना ती उपयोगी पडेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पाऊसमान चांगले झाल्याने वारीत सुमारे 28 लाख वारकरी सहभागी झाले होते. एआय तंत्...


Belgaum Bike Thief Arrested | नावगेतील दुचाकी चोरट्याला अटक

बेळगाव : शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी लांबविणार्‍या एका चोरट्याला मारीहाळ पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर (वय 26, रा. नावगे, ता. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुळेभावी गावातील महालक्ष्मी ...


Nagar Mahanagar News: नगर-महानगर | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Shiv Sena | Politics

Nagar Mahanagar News: नगर-महानगर | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Shiv Sena | Politics#monsoonupdate #monsoon2025 #news18lokmat #devendrafadnavis #mumbailocaltrain #eknathshinde #ajitpawar #rajthackeray #uddhavthackerayNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #PUKU Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?

गुरुपोर्णिमा उत्सवात शिर्डीतील साईंच्या चरणी मोठ्या प्रमाणात गुरुदक्षिणा जमा झाली आहे. गेल्या तीन दिवसात मंदिर समितीकडे तब्बल 6 कोटी 31 लाखांहून अधिक दान आलं आहे.


Pune Engineering Student Protest: Engineering च्या विद्यार्थ्यांचा पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा

Students at Savitribai Phule Pune University are still firm on their protest. We will not rise until our demands are met, the students insist. We will only stop the protest if our demands are met. Even after meeting with administrative officials, the students remain firm in their protest. It was said by the officials to give a two-day timeframe. However, the students remain steadfast in their hunger strike.#pune #savitribaiphulepuneuniversity #engineering #morcha News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Supriya Sule : जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावरुन सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

Supriya Sule : "निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट वाटलं असेल. निर्मलाजी सांगतात कॅश पासून दूर राहा. डिजीटल व्यवहार स्वीकारा. नोटबंदी झाली त्याचं काय झालं?. आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाने ब्लॅकमनी हद्दपार करण्यासाठी नोटबंदी आणली"


Beed Crime News : बोगस बिल देण्यास विरोध, उपसरपंचाला बेदम मारहाण

Opposition to paying bogus bill, Deputy Sarpanch brutally beaten up माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथे बोगस काम करून त्याचे बिल देण्यास विरोध के ल्याच्या कारणावरून उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भररस्त्यात चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१३) घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध...


Anganwadi Child Nutrition : हजारो अंगणवाड्यांतील बालक आहारापासून वंचित

मुंबई : राज्यात अंगणवाडी केंद्रांमध्ये सक्तीने लागू करण्यात आलेली एफआरएस (फूड रजिस्ट्रेशन सिस्टीम) या प्रणालीमुळे बालक आहारापासून वंचित राहत आहेत.अंगणवाडी लाभार्थ्यांचे होणारे कुपोषण थांबवा. अंगणवाडी कर्मचारी संघटनेने (सीटू) राज्य सरकारकडे ही मागणी केली असल्याची माहिती संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे यांनी दिली. संगीता कांबळे म्हणाल्या, राज्...


Photos: पाकिस्तानमधील महादेव मंदिरांची खासियत; गाभाऱ्यातील फोटो पाहिलेत का?

Mahadev temples in pakistan: देवांचा देव महादेवाची मंदिर भारतासह जगभर आढळतात, आज आपण पाकिस्तानातील काही मंदिरांबद्दल जाणून घेऊयात जे त्यांच्या इतिहास व आख्यायिकांसाठी प्रसिद्ध आहेत.


Ongoing War Impact | अपरिमित हानीचे धनी कोण?

अभय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय अभ्यासक फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाला तीन वर्षे चार महिने उलटून गेले आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटेजिक स्टडीज संस्था आणि रँड कॉर्पोरेशनच्या अहवालांमधून या युद्धात झालेल्या एकंदर हानीचा आकडा समोर आला असून तो चक्रावून टाकणारा आहे. या अहवालानुसार, रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला आतापर्य...


Nilgai, The Largest Antelope : नीलगायींचे कळप उठले शेतीच्या मुळावर

किन्हवली (ठाणे) : शेतातील तयार रोपांची नासधूस करणार्‍या नीलगायींमुळे किन्हवली परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. नीलगाईंचे कळप आता शेतीच्या मुळावर उठले असून या बेसुमार वाढलेल्या नीलगायींच्या कळपांना आळा घालण्यासाठी वनविभागाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. सध्या भात लावणीचा हंगाम सुरू असून किन्हवली परिसरातील शेतकर्‍य...


PMPML CNG Buses: नव्या 325 सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल; महिनाअखेरपर्यंत येणार उर्वरित 75 बस

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील नव्या सीएनजी बस दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. भाडेतत्वावरील 400 पैकी 325 नव्या सीएनजी बस आत्तापर्यंत ताफ्यात दाखल झाल्या असून, उर्वरीत 75 बस याच महिनाअखेरपर्यंत ताफ्यात दाखल होणार आहेत. सीएनजीच्या नव्या बस दाखल होत असल्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या निश्चितच वाढत आहे. मात्र, आयुर्मान संपलेल्या बसदे...


Thane KDMC News : डोंबिवलीत दुर्गंधीयुक्त दूषित पाणीपुरवठा

डोंबिवली (ठाणे) : एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत डेंग्यू, मलेरिया, टॉयफॉईडसारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असतानाच डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगर परिसरात एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचे वितरण होत असल्याने या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीकडून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने हा...


राष्ट्रपतींच्या विवेकाधीन अनुदानातून 832 EMRS विद्यार्थ्यांना 62.40 लाखांच्या निधीचे वितरण

राष्ट्रपतींच्या विवेकाधीन अनुदानातून 62.40 लाखांच्या निधीचे आज वितरण करण्यात आले आहे. ही आर्थिक मदत देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील (EMRS) बारावीतील 832 गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.


RTMNU PhD Admission 2025: पीएच.डी. प्रवेशांना सुरुवात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

Nagpur University: पीएच.डी. पदवी प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर विद्यापीठाच्या www.rtmnu.gov.in या संकेतस्थळावरील 'पीएचडी पोर्टल' या लिंकमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या आयोजनासाठी सर्व संबंधित विभागप्रमुख व केंद्रांना सूचनाही पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये काही अडचणी आल्यास संबंधित उमेदवारांनी आपल्या विषयाच्या विभागप्रमुखाशी किंवा संशोधन केंद्रप्रमुखाशी संपर्क साधावा, असेही विद्यापीठाने कळविले आहे.


Sangli : ग्रंथालय वाढीव अनुदानात आमचा हिस्सा किती?

नंदू गुरव सांगली : ग्रंथालय वाढीव अनुदानात आमचा हिस्सा किती? असा प्रश्न ग्रंथालय कर्मचार्‍यांचा आहे. किमान वेतन ठरवून द्या, अशी या कर्मचार्‍यांची रास्त मागणीही आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदान 40 टक्के वाढ केली. या शिवाय राज्यात दोन हजार नव्या ग्रंथालयांना मान्यताही देण्यात येईल, अशा दोन गुड न्यूज माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्...


कुतूहल: पेशी सजीवांचे एकक

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला सूक्ष्मदर्शकातून सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. रॉबर्ट हूक यांनी बुचाच्या झाडातील भागाची रचना पाहून त्यात असलेल्या छोट्या कप्प्यांना सर्वप्रथम पेशी (सेल) असे नाव दिले आणि ‘सेल थिअरी’ म्हणजेच ‘पेशी सिद्धांत’ ही संकल्पना मूळ धरू लागली.


Ratnagiri development| रत्नागिरी शहराची ओळख बदलतेय

भालचंद्र नाचणकर रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील धार्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक विकास कामांमुळे शहराची ओळख बदलण्याच्या मार्गावर आहे. रत्नागिरी शहरात मंडळ किंवा दोन जिल्ह्यांसाठी काम करणारी प्रमुख शासकीय कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालये रत्नागिरी शहरात असल्याने सध्या या शहराची प्रशासकीय शहर म्हणून ओळख आहे. शहरातील प्रतिपंढरपूर म्हणू...


World Plastic Surgery Day | प्लास्टिक सर्जरी (सुघटन शल्यचिकित्सा)

डॉ. महेश प्रभू, कोल्हापूर प्लास्टिक सर्जरी म्हणजे फक्त चेहरा बदलणे किंवा भाजल्यावर त्वचा चिकटवणे एवढे मर्यादित नसून ही शस्त्रक्रियेची प्रगत शाखा आहे. प्लास्टिकॉस या ग्रीक शब्दावरून आलेला हा शब्द आकार बदलणे दर्शवतो. या शस्त्रक्रियेचा इतिहास मोठा रंजक आहे. भारतीय शल्यतज्ञ सुश्रुत यांनी नाक पुन्हा बनवण्यासाठी शस्त्रक्रियेचे वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये ...


Gambling Den Destroyed | इचलकरंजीतील 18 जणांसह जिल्ह्यातील 22 अटकेत

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरामध्ये रस्त्यावरील एका निर्जन भागात असलेल्या बंद पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या तीनपानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर सायबर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून उद्ध्वस्त केला. या कारवाईत 65 जणांना अटक करण्यात आली, तर एक फरार झाला आहे. इचलकरंजी शहरातील 18, जयसिंगपुरातील 2 तर गणेशवाडी (ता. शिरोळ) आणि कोल्हापूर शहरातील प...


Latur Drug Case : लातूर ड्रग्जप्रकरणात आणखी तिघे जण पोलिसांच्या ताब्यात

Three more people in police custody in Latur drug case लातूर, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीरपणे एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या लातूर येथील एकासह मुंबईच्या अन्य एकाच्या मुसक्या लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ११ जुलै रोजी आवळून त्यांच्या ताब्यातून ७९ ग्रॅम ड्रग्ज व एक गावठी पिस्तूल हस्तगत केले होते. Latur News : हजारो शेतकरी, कर्मचाऱ्यांसह मनसेचा 'पन्नगेश्वर...


Teacher Recruitment Scam | शिक्षक घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करणार; पंकज भोयर

Teacher Recruitment Investigation Maharashtra SIT नागपूर: शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. शिक्षक भरती घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार करण्यात आली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती नागपूरपासून सुरू होऊन संपूर्ण राज्यभर...


Burglary Case | पेडणेत दिवसाढवळ्या घरफोडी

पेडणे : नानेरवाडा-पेडणे येथे दिवसाढवळ्या रेणुका रामा शिरोडकर यांच्या घरात सकाळी 11 च्या सुमारास चोरट्याने दरवाज्याचे कुलूप कटरने तोडून सुमारे तीन लाख रुपयांचे मंगळसूत्र, रोख रक्कम 70 हजार रुपये लंपास केले. या घटनेमुळे पेडणे बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास झाल्याचे रेण...


Rajkot Fort Issue | राजकोट किल्ल्यावरील शिवसृष्टीच्या भूसंपादनात पुन्हा भ्रष्टाचार!

मालवण : मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी भाजप महायुती सरकारने 100 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. त्यासाठी 2 एकर 18 गुंठे जमीन संपादित करण्यात येणार असून या जमिनीवर मालवण नगरपरिषदेचे आरक्षण आहे. सीआरझेड मध्ये ही जमीन येत आहे. या जमिनीच्या भूसंपादनासाठी भाजप आणि शिंदे गटाचे सत्ताधारी लोकप्रतिन...


Solapur : उजनीचे पाणी धुबधुबी प्रकल्पात

सोलापूर : उजनी धरणाचे पाणी अखेर दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथील धुबधुबी प्रकल्पात पोहोचले आहे. रविवारी सायंकाळी कणबस येथील मुख्य पुलावर आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. जवळपास 25 वर्षांपूर्वी 400 हेक्टर जमिनीवर साकारलेला शिरवळ धुबधुबी प्रकल्प पावसाच्या पाण्यावर केवळ चार-पाच वेळाच भरला होता. परिसरातील पाच-सहा ग...