CV आणि Resume मध्ये फरक काय? 99 टक्के लोक चुकीच्या ठिकाणी वापरताच चुकीचा शब्द
नोकरीसाठी अर्ज करताना ‘CV’ आणि ‘Resume’ हे शब्द आपण अनेक वेळा ऐकतो किंवा वापरतो. पण आजही अनेकांना या दोघांमधील फरक माहिती नाही. ही माहिती उमेदवारांसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या शब्दाचा वापर केलात, तर तुमच्या हातची नोकरी जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया CV आणि Resume मधील नेमका फरक काय आहे. CV म्हणजे काय?CV म्हणजे "Curriculum Vitae" – हा एक तपशीलवार दस्तावेज असतो, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल दिलेलं असतं. यात तुमचे शिक्षण, कामाचा अनुभव, प्रोजेक्ट, रिसर्च, सेमिनार, पब्लिकेशन्स, स्किल्स इत्यादींचा सविस्तर उल्लेख केला जातो. CV मुख्यतः शिक्षण, संशोधन, शैक्षणिक नोकऱ्या, किंवा परदेशातील नोकऱ्यांसाठी वापरला जातो. CV हा 2 पानांपासून 5-6 पानांचाही असू शकतो. शिवाय यावर Academic आणि Professional Journey ची सविस्तर माहिती Resume म्हणजे काय?Resume हा CV चा छोटा आणि लक्षवेधी प्रकार आहे. यात उमेदवाराचे महत्त्वाचे गुण, कौशल्यं आणि अनुभव थोडक्यात सांगितले जातात. Resume प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा IT/Marketing क्षेत्रात नोकरीसाठी दिला जातो. याच्या पानांची लांबी ही 1 ते 2 पाने असते. यात Fast आणि Relevant माहिती दिली जाते.[caption id="attachment_1417557" align="alignnone" width="1200"]CV वेळोवेळी अपडेट केला जातो, Resume नोकरीच्या प्रकारानुसार बदलतो." width="1200" height="900" /> काही मुख्य फरक थोडक्या शब्दात समजून घेऊCV सविस्तर माहिती देतो, तर Resume थोडक्यात लक्षवेधी माहिती देतो.CV वेळोवेळी अपडेट केला जातो, Resume नोकरीच्या प्रकारानुसार बदलतो.[/caption] भारतात दोन्ही संज्ञा वापरल्या जातात, पण विदेशात CV अधिक अकॅडमिक वापरासाठी असतो. नोकरीच्या स्वरूपानुसार CV किंवा Resume तयार करणं गरजेचं आहे. योग्य स्वरूप निवडलं, तर तुम्ही नोकरीच्या शर्यतीत एक पाऊल पुढे असता.
2025-06-17T16:54:50Z
Sharad Pawar Full Speech : भाजपसह गेलेले संधीसाधू, आता सोबत घेणार नाही, पवारांचं वक्तव्य ABP MAJHA
Sharad Pawar and Ajit Pawar NCP: सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत (BJP) गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. ते मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळल्याची चर्चा सुरु झाली आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
2025-06-17T09:56:47Z
Marathi News Headlines | 9 AM | News18 Lokmat | 18 June 2025 | Mumbai Rain | Maharashtra Politics
Marathi News Headlines | 9 AM | News18 Lokmat | 18 June 2025 | Mumbai Rain | Maharashtra Politics#Headline #MarathiHeadline #news18lokmat #mumbairain #monsoonupdate #vaishnavihagwane #marathinews #breakingnews #headline #todaynews #topnews #newsupdate SIKANews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T03:59:42Z
Dada Bhuse On Hindi Bhasha Sakti : तिसरी भाषा अनिवार्य, दादा भुसेंनी नीट समजावून सांगितलं
MNS Chief Raj Thackeray has taken a strong stand against the compulsory imposition of Hindi in Maharashtra. He asserted, “MNS will not tolerate forced Hindi in the state.” His statement comes amid ongoing debates over the three-language formula in schools. The issue has reignited discussions on linguistic identity and cultural autonomy in Maharashtra.#DadaBhuse #RajThackeray #MNS #HindiBashaSakti #MarathiLanguage #MaharashtraPolitics #RajThackeraySpeech #BreakingNews #LanguageDebate #ThreeLanguageFormula #RajThackerayOnHindiNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T08:59:53Z
Nitin Gadkari on road toll । वाहनचालकांना मोठा दिलासा, नितीन गडकरींची मोठी घोषणा | Marathi News
Nitin Gadkari on road toll । वाहनचालकांना मोठा दिलासा, नितीन गडकरींची मोठी घोषणा | Marathi News#nitingadakari #news18lokmat #tollNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T11:30:02Z
Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 7.30 AM | News18 Lokmat | 18 June 2025
Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 7.30 AM | News18 Lokmat | 18 June 2025#Mahatvachyabatmya #monsoonupdate #news18lokmat #vaishnavihagwane #AshadhiWari2025 #Wari2025 #pakistan #india #news18lokmat #mumbailocaltrain #shku #ahemdabad #planecrash #Kundamalabridge #puneNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-06-18T02:44:38Z
Pandhrpur Waari 2025 : वारकऱ्यांसाठी 30 टक्के खुशखबर Special Report
Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने (Maharashtra Governmant) मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा शासन निर्णय (GR) देखील राज्य सरकारने जारी केला आहे. मागील वर्षी (2024) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.20,000 इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले होते. सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20,000 रुपये याप्रमाणे एकूण 2,21,80,000 रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20,000 रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी 'चरणसेवा' उपक्रम दरम्यान, पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच, दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे.
2025-06-17T17:43:03Z