LIVE UPDATES: WORLI HIT AND RUN CASE : राजेश शाहची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी

बोगद्यामध्ये पाणी साचल्याने बंद असलेली कोकण रेल्वे पूर्ववत 

गेल्या काही काळापासून बोगद्यामध्ये पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून कोकण रेल्वेचा मार्ग बंद होता. दरम्यान कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील वाहतूक पूर्ववत झाली आहे. पाहिली ट्रेन पेडणे बोगद्यातून 22: 34ला रवाना झाली आहे. विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना झाल्याची माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

2024-07-10T01:41:53Z dg43tfdfdgfd