बातम्या

Trending:


stock market : युद्धजन्य स्थितीतही देशाच्या तिजोरीत 14000 कोटी जमा!

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला तणाव शिगेला पोहोचला आणि दोन्ही बाजूंनी जोरदार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले. परंतु भारत-पाकिस्तान युद्धाच्या तणावानंतरही, परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास अबाधित राहिला. तर एफपीआय गुंतवणुकीचे आकडे याबाबत साक्ष देत आहेत. मे महिन्यात आतापर्यंत, परदेशी पोर...


Sudharit Pik Vima Yojana : पीकविमा योजनेत मोठा बदल, सुधारित पीकविमा योजनेचा फायदा काय?

राज्य सरकारने पीक विमा योजनेत मोठा बदल केला आहे. आधी शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा मिळायचा. पण आता शेतकऱ्यांना पीक विमासाठी विशिष्ट रक्कम भरावी लागणार आहे. सरकारने पीक विमा योजनेत कोणते बदल केले? त्याचा शेतकऱ्यांचा फायदा होणार की तोटा होणार? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना पीक विमासाठी खरीप हंगामात दोन टक्के, रब्बीसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांच्या विमा...


Nashik Crime News | बनावट प्रिस्क्रिप्शनद्वारे नशेच्या गोळ्या खरेदी

नाशिक : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहजासहजी ज्या गोळ्या मिळत नाहीत, त्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकाने रुग्णालय व डॉक्टरांच्या नावे बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून साखळी स्वरूपाच्या मोठ्या मेडिकल स्टोअरमधून एप्रिल महिन्यात सुमारे ५०० गोळ्या खरेदी केल्याचे उघड झाले आहे. तर मे महिन्यातही पुन्हा गोळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न संशयिताने केल्याचा धक्कादायक...


Pune News : एचएसआरपी’ बसवण्यास वाहनधारकांचा थंड प्रतिसाद


India Vs Pakistan Ceasefire: पाक सैन्याचे आणि दहशतवादी संघटनांचे संबंध उघड होणार

India is taking another step forward to expose Pakistan on an international level. In the upcoming meeting of the United Nations committee, India will present solid evidence of the first strike.पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेनकाब करण्यासाठी भारत आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या आगामी बैठकीत भारत पहलगाम हल्ल्याचे ठोस पुरावे मांडणार आहे. #pakistan #indiapakistantensions #indianarmy #ceasefire #india News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


International Nurses Day | उत्तम करियरसह रुग्णसेवेचेही समाधान!

नाशिक : नील कुलकर्णी उत्तम करियर, पटकण अर्थाजन आणि रुग्णसेवेचे समाधान यामुळे नर्सिंग क्षेत्रात करियर करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 'जीएनएम', 'एएनएम' हा नर्सिंगचा शिक्षणक्रम पूर्ण करुन विशितच रुग्णसेवेला प्रारंभ करणाऱ्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदूरबार धुळे या आदिवासी क्षेत्रातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अभ्...


Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघातात १३ ठार

Chhattisgarh Road Accident : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला. यामध्‍ये १० जण ठार झाले. १२ जण जखमी झाले असून, त्‍यांच्‍यावर जवळच्‍या रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना ही दुर्घटना झाली. ANIने दिलेल्‍या वृत्तानुसार, रायपूर-बालोदाबाजार रस्‍त्‍यावरील सारागावजवळ मिन...


महाबळेश्वरमध्ये विहिरीत आढळल्या ऐतिहासिक वस्तू

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वास्तूंचा अभ्यास करत असताना फलटणचे अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना एका जुन्या विहिरीमध्ये मराठा धोप प्रकारच्या तलवारीची मूठ व इतर ऐतिहासिक वस्तू सापडल्या.


दहशतवादाविरोधात भारताची झिरो टॉलरन्स भूमिका

India's zero tolerance stance against terrorism


महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 12 May 2025

शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता, डीजीएमओंमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं उत्तर भारतातल्या ३२ विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू, भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ, श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम, उद्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. शिवरायांचे गडकिल्ले आणि तिर्थ क्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे ९ जूनला सुटणार. कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. सोन्याच्या दरात दोन दिवसांत २ हजार रूपयांची घसरण, सोन्याचे दर जीएसटीसह ९७ हजार ५४० रुपयांवर, भारत-पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर पोहोचले होते एक लाखाच्या पुढे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण, गेल्या 4 दिवसांपासून झिरवाळांवर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु, पोटात इन्फेक्शन झाल्यानं झिरवळ ८ दिवसांपासून रुग्णालयात दाखल. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर पवार काका-पुतणे एकत्र, सहकार क्षेत्राच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मनमोकळा संवाद, दोघांच्या संवादाकडे सर्वांचं लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर, राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लावली होती उपस्थिती. शरद पवार आणि नितीन गडकरींची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट. दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती. जुलैमध्ये म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी लॉटरी, यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार, सूत्रांची माहिती, तर ठाण्यातील चितळसरमध्ये १ हजार १७३ घरांचाही समावेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टात धाव, झोपडीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ९ किमी लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा MMRDAचा निर्णय, सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा होता ड्रीम प्रोजेक्ट. मच्छीमारांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा. पालघरमधील मच्छीमारांची मागणी. त्यामुळे मासेमारीला अधिक चालना मिळेल, मच्छीमारांकडून विश्वास व्यक्त. ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावात प्रदूषणामुळे पुन्हा एकदा माशांचा मृत्यू, १५ दिवसातील दुसरी घटना, त्यामुळे जलपर्णीसह प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर.


Nagpur Drowning News | नागपूरात खाणीतील खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू

Nagpur Drowning News नागपूर - नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारात एका जुन्या खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. मृतांची नावे अद्याप कळली नसली तरी हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पुढे आली असून हा अपघात आहे की सामूहिक आत्महत्या ? अशी भीती वर्तविली जात आहे. Child Drown...


Rajkot Fort : छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण

प्रमोद म्हाडगुत मालवण : राजकोट किल्ला येथे रविवारी योद्धाधारी रूपातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्याचे औपचारीक लोकार्पण केले. यावेळी चबुतर्‍यासह राजकोट किल्ल्यावरील फुलांची सजावट लक्षवेधी होती. अथांग सागरी किनार्‍याच्या पार्श्वभूमीवर उभारलेला हा सुमारे 93 फूट उंच शिवपुतळा आता सर्व...


Jammu Kashmir Villages | बॉर्डरजवळील घरांचं नुकसान, नागरिकांमध्ये भीती, माझाचा Ground Report

Jammu Kashmir Villages | बॉर्डरजवळील घरांचं नुकसान, नागरिकांमध्ये भीती, माझाचा Ground Report आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या - 12 May 2025 शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता, डीजीएमओंमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं उत्तर भारतातल्या ३२ विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू, भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ, श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम, संसदेच्या विशेष अधिवेशनात संरक्षण विषयक चर्चेवर मर्यादा, शरद पवारांची भूमिका, पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमात बिनबुडाच्या बातम्या, खोट्या विजयासाठी शाहबाज सरकारवर स्तुतीसुमनं


RTO Check post : राज्यात आरटीओचे बॉर्डर चेक पोस्ट होणार बंद

नागपूर : केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, राज्य सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या (आरटीओ बॉर्डर चेक पोस्ट) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करणे, या प्रमुख हेतूने हा निर्णय घेण्यात आला...


Ant Smuggling In Kenya: मुंग्यांची तस्करी

Ant Smuggling In Kenya: केनियामध्ये मुंग्यांची तस्करी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या बेल्जियमच्या दोन किशोरवयीन मुलांना नुकतीच शिक्षा झाली. तब्बल पाच हजार मुंग्यांसोबत सापडलेल्या या मुलांना सात हजार सातशे डॉलरचा दंड किंवा वर्षभराचा तुरुंगवास असा शिक्षेचा पर्याय देण्यात आला आहे.


कीबोर्डच्या अक्षरांचा क्रम QWERTY असाच का असतो? यामागे आहे खूपच रंजक गोष्ट

क्वर्टी कीबोर्ड आजही अत्यधिक वापरात आहे, त्याची लोकप्रियता सवय आणि सुविधा यांमुळे टिकून आहे. या कीबोर्डची रचना तंत्रज्ञान आणि मानवी वर्तन यांचा सुंदर समतोल साधते.


बुद्धपौर्णिमेनिमित्त Whatsapp Status ला ठेवा गौतम बुद्धांचे विचार

द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही. तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Buddha Purnima 2024 Messages In Marathi)..! तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Buddha Purnima 2024 Messages In Marathi)..! जो पन्नास लोकांवर प्रेम करतो त्याला पन्नास संकटे येतात. जो कोणावरच प्रेम करत नाही, त्याला एकही संकट येत नाही.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! आरोग्याशिवाय जगणं, जगणं नाही. ती फक्त वेदनांची अवस्था आहे, मृत्यूची प्रतिमा आहे.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Buddha Quotes In Marathi)..! तुमच्याकडे जे काही आहे, त्याचा बडेजाव करू नका. इतरांचा मत्सर करू नका.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! वादात राग येताच आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक ज्ञानाशिवाय जगू शकत नाही.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! भौतिक आकर्षण डोळ्यांना आकर्षित करते, चांगुलपणा मनाला आकर्षित करतो.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! भगवान बुद्ध तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करोत.. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार आपले जीवन जगू या आणि जगाला एक चांगले स्थान बनवू या.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!


Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti : 'शूरवीर छावा...' छत्रपती संभाजी महाराजांना जयंती त्रिवार अभिवादन, प्रेरणादायी मेसेज कोट्स पाठवून व्हा नतमस्तक!

Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti : 'शूरवीर छावा...' छत्रपती संभाजी महाराजांना जयंती त्रिवार अभिवादन, प्रेरणादायी मेसेज कोट्स पाठवून व्हा नतमस्तक!


Buddha Purnima 2025: जगाला युद्ध नव्हे, बुद्धाचे तत्त्वज्ञान हवे

नाशिक : जगभरात सध्या अनेक ठिकाणी युद्ध किंवा तणावपूर्ण स्थिती आहे. रशिया-युक्रेन युद्ध अजूनही धुमसत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश स्थिती आहे. महासत्ता देशही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी स्वत:चा दबादबा निर्माण करू पाहत आहेत. परिणामी, या देशांमध्ये सध्या व्यापार युद्धाने परिसीमा गाठली आहे. जेवढी युद्धकलेत, युद्धनीतीत प्रगती झाली, तेवढाच माणूस अस...


कराचीमध्ये आज दहशतवाद्यांची बैठक; हाफिज सईद....

Pakistan All Terrorist Group Meeting At Karachi


बेळगुंदीत देव रवळनाथाचा जयघोष

बेळगुंदी : टाळ-मृदंगाचा गजर, अभंगाचे घुमणारे सूर, भाविकांचा उत्साह, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, भंडारा-गुलालाची उधळण, धनगरी वाद्यांचा दणदणाट, देव रवळनाथाचा गजर अशा अपूर्व उत्साहात रविवारी (दि.11) ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ झाला. गावातील प्रमुख मार्गावरुन काढलेल्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. गावात रवळनाथ मंदिर...


Devendra Fadnavis On Maharashtra Security | 'दहशतवाद्यांच्या मनातली दहशत भारताचं यश'

Devendra Fadnavis On Maharashtra Security | राज्यातील सुरक्षेच्या मुद्यावर CM फडणवीस काय म्हणाले?#devendrafadnavis #cmdelhivisit #narendramodi #pahalgamattack News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. APSAJoin us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


​​India Pakistan Tension: शस्त्रसंधीनंतरची संधी

​​India Pakistan Tension: शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे धाव घेणे, स्वत:हून भारताशी संपर्क साधणे ही कृती पाकिस्तानची निकड दाखविणारी होती. आपली गरज भागल्यावर पाकिस्तान पुन्हा नखे बाहेर काढतो, हा आजवरचा अनुभव आहे.


बाजारपेठेतील अतिक्रमणांवर चौथ्यांदा कारवाई

बेळगाव ः वारंवार सूचना करुनही रस्त्यातील अतिक्रमण तसेच ठेवणार्‍या गणपत गल्ली, मारुती गल्ली परिसरातील व्यापार्‍यांवर रविवारी (दि. 11) रहदारी पोलिसांनी कारवाई केली. गणपत गल्लीत पोलिसांनी चौथ्यांदा कारवाई केली असून यापुढे पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. गणपत गल्लीत भररस्त्यात थांबणार्‍या फळविक्रेत्यांमुळे आणि र...


सीमाभागातील राज्यांमध्ये शांतता

पाकिस्तानचा गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आणि इतर अनेकजण जखमी झाले आहेत.


Sharad Pawar Ajit Pawar Breaking: दोन राष्ट्रवादी येणार एकत्र?

News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Fraud Case : 4.37 कोटींचा गैरव्यवहार हॉटेल महाव्यवस्थापकास अटक

पणजी : आसगाव येथील एका रेस्टॉरंटच्या मालकाची फसवणूक (Fraud Case) करून 4,37,73,737 (4.37 कोटी) रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी हॉटेलच्या महाव्यवस्थापकाला अटक करण्यात आली. गुलशन कुमार प्रदीप कुमार सिंग, (वय 32, रा. आंबेडकर कॉलनी, छत्तरपूर, नवी दिल्ली) असे संशयिताचे नाव असून, त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार...


Godown Fire News | भिवंडीच्या वडपे गावात भीषण आग, आगीत तब्बल 22 गोदामं जळून खाक

Godown Fire News | भिवंडीच्या वडपे गावात भीषण आग, आगीत तब्बल 22 गोदामं जळून खाकभिवंडीच्या वडपे गावात भीषण आग लागल्यची घटना मोठ्या कंपनी आणि अनेक गोदामांना भीषण आग आगीत तब्बल २२ गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल आजच्या इतर महत्वाच्या बातम्या 12 May 2025 :शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम, पाकिस्तानच्या बिळात लपून बसलेल्या १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानच्या ३५ ते ४० सैनिकांचाही मृत्यू, तर ऑपरेशन सिंदूरसाठी भारताचे पाच जवान शहीद पाकिस्तानची काही लढाऊ विमानं भारतीय हवाई दलानं हाणून पाडली, भारतीय लष्कराची अधिकृत माहिती,


Thane News | कल्याण-डोंबिवलीत कोंबिंग ऑपरेशन फत्ते

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत गुरूवारी मध्यरात्री अचानक जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या आदेशांनुसार परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली मिशन कोंबिंग ऑपरेशन फत्ते करण्यात आले. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान २५ गुंड-गुन्हेगार हाती लागले असून त्यांना तुरूंगाचा रस्ता दाखविण्यात आला आहे. दोन तासांच्या ऑपरेशन दरम्या...


ज्ञानतपस्वी : गौतम बुद्ध

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर उभ्या भारतवर्षात ज्ञानक्रांती घडवून आणणारा ऋषितुल्य तपस्वी म्हणून भगवान गौतम बुद्धांचे जीवनकार्य अजरामर ठरले आहे. पौर्णिमेच्या दिवशी जन्म, महानिर्वाण आणि केवलज्ञान प्राप्ती हा अद्भुत योग या महामानवाच्या जीवनात घडून आला. भगवान बुद्धांनी दिव्य ज्ञानाने सबंध जगाला प्रकाशमान करून टाकले आणि भारतमातेचा हा सुपुत्र सामाजिक न्याय आण...


Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 8:30 AM | News18 Lokmat | 12 May 2025

Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 8:30 AM | News18 Lokmat | 12 May 2025#India #Pakistan #Jammu #Shelling #Pakistan #IndiaPakistanTensions #JammuAirport #BreakingNews #PakistanArmy #IndianArmy #PahalgamTerrorAttack #KashmirTerrorAttack #Trending #ViralNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #UTNAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Water Hole Wildlife Census | पाणवठा आधारित प्राणी गणना बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच का करतात ? ही पद्धत कुणी अंमलात आणली? जाणून घ्या

Buddha Purnima Wildlife Survey चंद्रपूर : राज्यातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट, ताडोबा-अंधारी, सह्याद्री, नवेगाव-नागझिरा, बोर व  पेंच व्याघ्र प्रकल्प आहेत.  शिवाय अन्य छोटे प्रकल्प आहेत. या सर्वच व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मनुष्यबळाद्वारे पाणवठा आधारित प्राणी गणनेची पद्धत (वॉटर हॉल सिटिंग) 1980 च्या दशकांपासून सुरू...


Mumbai University admission: मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; प्रवेश प्रक्रियेला कधीपासून सुरुवात?

Mumbai University registration: मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. नोंदणी १३ मे २०२५ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ जून आहे. गुणवत्ता यादी १७ जूनला जाहीर होईल. शुल्क भरण्याची अंतिम तारीख २१ जून आहे. नियमित वर्ग ०१ जुलै २०२५ पासून सुरू होतील. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्या.


Top 18 Batmya | दिवसभरातील महत्त्वाच्या 18 बातम्या | India Vs Pakistan | Indian Army | PM Modi

Top 18 Batmya | दिवसभरातील महत्त्वाच्या 18 बातम्या | India Vs Pakistan | Indian Army | PM Modi#pahalgamkashmir #pahalgamterroristattack #jammukashmir #pahelgam #pahalganterrorattack #AmitShah #PahalganterrorAttack #PahalgamAttack #Newstrack #pmnarendramodi #pmmodi News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. APSAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Majha Gaon Majha Jilha | 6.30 AM | माझं गाव माझा जिल्हा | 12 May 2025 | ABP Majha

Majha Gaon Majha Jilha | 6.30 AM | माझं गाव माझा जिल्हा | 12 May 2025 | ABP Majha उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती, त्यामुळे यंदा मान्सून २७ मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. राज्यात आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. परिणामी विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार. खबरदारी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन. नाशकात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसांमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, तर हवामान खात्याकडून नाशिकला पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी. नाशिक शहरात झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे अनेक झाडे कोसळली.तर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखिल झाली. लातूरमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. परिसरात साचलं पाणी, आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका. परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. कडक उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. पावसामुळे वातवरणात गारवा.


ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 12 May 2025

शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता, डीजीएमओंमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं उत्तर भारतातल्या ३२ विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू, भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ, श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम, उद्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. शिवरायांचे गडकिल्ले आणि तिर्थ क्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे ९ जूनला सुटणार. कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. सोन्याच्या दरात दोन दिवसांत २ हजार रूपयांची घसरण, सोन्याचे दर जीएसटीसह ९७ हजार ५४० रुपयांवर, भारत-पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर पोहोचले होते एक लाखाच्या पुढे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण, गेल्या 4 दिवसांपासून झिरवाळांवर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु, पोटात इन्फेक्शन झाल्यानं झिरवळ ८ दिवसांपासून रुग्णालयात दाखल. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर पवार काका-पुतणे एकत्र, सहकार क्षेत्राच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मनमोकळा संवाद, दोघांच्या संवादाकडे सर्वांचं लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर, राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लावली होती उपस्थिती. शरद पवार आणि नितीन गडकरींची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट. दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती. जुलैमध्ये म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी लॉटरी, यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार, सूत्रांची माहिती, तर ठाण्यातील चितळसरमध्ये १ हजार १७३ घरांचाही समावेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टात धाव, झोपडीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ९ किमी लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा MMRDAचा निर्णय, सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा होता ड्रीम प्रोजेक्ट. मच्छीमारांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा. पालघरमधील मच्छीमारांची मागणी. त्यामुळे मासेमारीला अधिक चालना मिळेल, मच्छीमारांकडून विश्वास व्यक्त. ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावात प्रदूषणामुळे पुन्हा एकदा माशांचा मृत्यू, १५ दिवसातील दुसरी घटना, त्यामुळे जलपर्णीसह प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर.


Uri Jammu Kashmir LOC : पाकड्यांच्या गोळीबाराने धास्तीवलेल्या कश्मिरी नागरिकांनी सांगितली आपबिती

Uri Jammu Kashmir LOC : पाकड्यांच्या गोळीबाराने धास्तीवलेल्या कश्मिरी नागरिकांनी सांगितली आपबिती आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 12 May 2025 Indian army press conference: भारताचं लष्कर, हवाईदल आणि नौदलाने रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरची (Operation sindoor) आतापर्यंत समोर न आलेली कहाणी सांगितली होती. तसंच पुरावे सादर करत पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या बिळात लपलेले 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. दहशतवाद्यांचे तळ कसे उद्ध्वस्त केले याचे पुरावेच सादर करण्यात आले. तसंच भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झालेत तर भारताचे पाच जवान शहीद झाले आहेत. (India Pakistan War) त्याचबरोबर, भारतीय वायूदलाने पाकिस्तानची काही लढाऊ विमानं देखील हाणून पाडली. भारताने पाकिस्तानची फायटर जेटस् पाडली पण ती भारताच्या हवाई हद्दीतच येऊ न दिल्यामुळे पुराव्यासाठी त्यांचे अवशेष उपलब्ध नसल्याचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानच्या डीजीएमओचा फोन कसा आला? 36 तासांचा अवधी असताना दोन तासांतच पाकिस्ताननं निरोप कसा दिला, याची सविस्तर माहितीच पत्रकार परिषदेत देण्यात आली. 8 मे रोजी पाकिस्तानचे अनेक ड्रोन्सनी भारताच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. हे सगळे हल्ले भारताने परतावून लावले. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे जमिनीवर भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, या हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे गरजेचे होते. हा हल्ला जलद आणि परिमाणकारक असणे गरजेचे होते. त्यानुसार, पश्चिम सीमेवरील पाकिस्तानच्या हवाई तळांवरील रडार सिस्टीम, कमांड सेंटरला लक्ष्य करण्यात आले. या माध्यमातून पाकिस्तानला हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश देण्यात आल्याचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी म्हटले


Gulabrao Patil Breaking: गुलाबराव पाटलांकडून नरेंद्र मोदींचं कौतुक

News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Deepak Mankar News : अजित दादांच्या शिलेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, उपमहापौर दीपक मानकरांच्या अडचणी वाढणार, प्रकरण काय?

Fraud Case Against Deepak Mankar : पोलीसांनी दिपक मानकरांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक मानकर हे पुण्याचे उपमहापौर आहेत.


Khichdi Distribution Scam: घोटाळ्यांची खिचडी

Khichdi Distribution Scam: करोना काळात ऐपत नसणाऱ्यांनीही कष्टकरी, कामगारांना आहार पुरवला. मात्र, जिवावरचे संकट असो की कुणाची गरिबी, आम्ही मात्र पालिकेला लुटणे सोडणार नाही, असा हा खाक्या आहे.


Marathi News Headlines | 3 PM | News18 Lokmat | 12 May 2025 | India Vs Pakistan War Ceasefire

Marathi News Headlines | 3 PM | News18 Lokmat | 12 May 2025 | India Vs Pakistan War Ceasefire#India #Pakistan #Jammu #Shelling #Pakistan #IndiaPakistanTensions #JammuAirport #BreakingNews #PakistanArmy #IndianArmy #PahalgamTerrorAttack #KashmirTerrorAttack #Trending #ViralNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more. Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Aaditya Thackeray on Kashmir Conflict : “काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही”, मोदींच्या भाषणाआधीच आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचवेळात जनतेशी संवाद साधणार आहेत. त्याआधीच आदित्य ठाकरे यांनी काश्मीर मुद्द्यावरून पोस्ट केली.


Goa Crime News | कस्टमच्या नावावर आणलेला 75 लाखांचा मद्यसाठा जप्त

पणजी : पत्रादेवी तपासणी नाक्यावर कस्टमच्या नावाखाली हरियाणा येथून आणलेला मद्यसाठा राज्य उत्पादक शुल्क खात्याच्या अधिकार्‍यांनी पकडला. बाहेरील राज्यातून अवैध मार्गाने गोव्यात मद्याची वाहतूक करून कर बुडवणार्‍या रॅकेटचा गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. हरियाणा येथील एका मद्य वितरक कंपनीने उच्च दर्जाचा मद्यसाठा ‘कस्टम्स’साठी असल्याच...


Theft Case : वडणगेत चोरट्यांचा धुमाकूळ

वडणगे : येथील राघोबा कॉलनी व साखरकर मळ्यातील छत्रपती कॉलनीतील पाच घरे चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडली. दोन घरांतील साडेपाच तोळे सोन्यांचे दागिने व रोख 50 हजार रुपये असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. छत्रपती कॉलनीतील तीन घरे फोडण्याचा प्रयत्न झाला. बाजीराव हिंदुराव खोत (वय 60, रा. मूळ वेखंडवाडी, ता. पन्हाळा, सध्या रा. वडणगे) ...


मराठवाड्यात पुन्हा वादळी पाऊस

मराठवाड्याच्या विविध भागांत रविवारीही पुन्हा मेघगर्जना व वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र पंचाईत झाली.


भाजप पदाधिकाऱ्याची वृक्षप्रेमींना धमकी

सिडकोतील आयटीआय ते वावरेनगर दरम्यान सुरू असलेल्या २० कोटी रुपयांच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाडांच्या मुळ्या उघड्या पडून चार ते पाच वृक्ष वादळी वाऱ्यात कोसळले.


Pm Narendra Modi Full Speech : दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ ही चांगल्या जगाची गॅरंटी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संपूर्ण भाषण

Pm Narendra Modi Full Speech in Marathi : भारताच्या आक्रमकतेमुळे पाकिस्तान वाचण्यासाठी मार्ग शोधत होता. जगभरात तणाव दूर करण्यासाठी धावत होता. पण नंतर मजबुरीने १० मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने आमच्या डीजीएमओला संपर्क केला. तोपर्यंत आपण दहशतवाद्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केलं होतं.


Maharashtra SSC Result 2025: मंगळवारी दहावीचा निकाल, शिक्षण मंडळाची अधिकृत माहिती; निकाल कसा पाहायचा?

SSC Result 2025 Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी च्या परीक्षेचा निकाल १३ मे २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या संकेतस्थळावरुन निकाल पाहू शकतील. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थी १४ मे ते २८ मे पर्यंत अर्ज करू शकतील. पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज १५ मे पासून भरता येतील.