Trending:


Gadchiroli Rain : सहा महिन्यांतच खचला बांडिया नदीवरील पूल

गडचिरोली : पुढारी वृत्‍तसेवा पुलाचे काम किती निकृष्ट दर्जाचे असू शकते, याचा एक नमुना भामरागड तालुक्यात पाहावयास मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधलेला बामनपल्ली-दामरंचा मार्गावरील बांडिया नदीवरील पूल खचला. यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांची गैरसोय होत आहे.(Gadchiroli Rain) भामरागड तालुक्यातील ताडगाव येथून दामरंचा गा...


NPS Vatsalya Yojana : काय आहे केंद्र सरकारची नवी एनपीएस वात्सल्य योजना? लहान मुलांना कसा होणार फायदा?

Sarkari Yojana : केंद्र सरकारनं अल्पवयीन मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून एनपीएस वात्सल्य या योजनेची घोषणा केली आहे.


IPS Officers Transfer : राज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी (दि.२४) गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यात शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या...


IAS मॅडमच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत मोठी अपडेट समोर, हॉस्पिटलने पाठवला अहवाल

गोविंद वाकडे, पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने मसूरी इथं हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या दिलेल्या मुदतीत हजर झालेल्या नाहीत. तसंच सध्या त्या कुठे आहेत याचीही माहिती नाही. दरम्यान, त्यांना दिव्यांग प्राणपत्राबाबत आता मोठी माहिती समोर आलीय. दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या रुग्णालयांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्र पाठवत चौकशी आदेश दिले होते. आज पिंपरी चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्यावतीने त्यांना...


Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी?

Pooja Khedkar Special Report: पूजा खेडकरांसारखे आणखी किती अधिकारी? वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिल्या नाहीत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा


Police Recruitment Scam | पोलिसांत भरती करण्याचे आमिष दाखवून साडेसोळा लाखांना गंडा

ओरोस : आपण सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात पीएसआय असून, पोलिस भरतीमध्ये तुमच्या मुलाला भरती करतो, असे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १६ लाख ४७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कोल्हापूर येथील संदीप बळवंत गुरव (३९, रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार १० जानेवारी २०२३...


Shivaji Maharaj waghnakhe: शिवाजी महाराजांची वाघनखं साताऱ्यात दाखल, 'या' दिवसापासून सुरु होणार प्रदर्शन

waghnakhe: लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून आणलेली ही वाघनखं पुढील तीन वर्षे भारतात राहतील. ही वाघनखं राज्यातील 4 संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस आणि नागपूरमधील सेंट्रल म्युझियममध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.


Kathmandu Plane Crash : विमान कोसळून भीषण दुर्घटना, 19 जणांचा मृत्यू

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूत विमान कोसळून दुर्घटना झालीय. या विमानातून १९ प्रवाशी प्रवास करत होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. काठमांडूहून पोखराला जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आलीय. त्रिभुवन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अनिंयंत्रित झालं आणि सकाळी अकराच्या सुमारास ते कोसळलं. हे विमाना सौर्या एअरलाइन्सचं होतं अशी माहिती समोर येतेय.विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या....


Ethiopia landslide: अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन 157 जणांचा मृत्यू, इथिओपियातील घटना

अदिस अबाबा : Ethiopia landslide : इथिओपियाच्या दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. दक्षिण इथिओपियातील केन्चो शाचा गोजदी जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेत लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. काय म्हणाले अधिकारी? गोफा झोनच्या संपर्...


Ayodhya| अयोध्यात NSGचं केंद्र बनवण्याची तयारी

NSG Special Squad On Four Days Of Ayodhya Visit


Gopal Krishna Maharaj : निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचं निधन, भजन गात असताना मंचावर कोसळून मृत्यू

निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल जाला आहे.


Top News in 9 seconds : 9AM 24 July 2024 : सकाळी 9 च्या महत्वाच्या बातम्या : ABP Majha

Top News in 9 seconds : 9AM 24 July 2024 : सकाळी 9 च्या महत्वाच्या बातम्या : ABP Majha पूजा खेडकरांच्या आई-वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, एबीपी माझाच्या हाती पुरावे , नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव पूजा खेडकरल खोटं अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दणाणले, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश, तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्या सूचना. शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता, शिवसेना, राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल. घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत उद्यापासून ११ ऑगस्टपर्यंत बदल, कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू. या कामासाठी दररोज रात्री पावणे १२ ते पहाटे ४ या कालावधीत वाहतुकीत बदल राहणार महारेरामध्ये रिक्त पदे भरा, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस, रिक्त पदं वेळेवर न भरल्याने कामे ठप्प झाल्याची वकिलांची माहिती. .


Manoj Jarange Patil Maratha Reservation| मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

पुढारी ऑनलाईन डेस्क पाच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज बुधवारी त्यांचे उपोषण स्थगित केले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात ज्या महिला जखमी झाल्या होत्या त्यांच्या हातून फळांचा रस पिऊन तसेच आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या हातून पाणी पिऊन जरागेंनी उपोषण सोडले. दरम्यान, दोन द...


Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे महाराष्ट्रासाठी आमदारांनी आंदोलन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रावर ८ लाखाचं कर्ज आहे अर्थमंत्री मह्णतात जमिनी विकून पैसे देऊ का महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा आम्ही अशा लोकांना उत्तर देत नाही महाराष्ट्रात काय चाललयं राज्यात १ फुल २ डाऊटफूलमध्ये संघर्ष सुरु आहे दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झाले आहेत देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या मनातील सीएम नाहीत शिवसेना फोडल्याने शिंदेना मुख्यमंत्री पद महाराष्ट्राने शेतकर्यांना गरिबांना कीहीही दिलेले नाही सीमा भागात संघर्ष केल्याचा शिंदेनी पुरावा द्यावा सीमा भागाची जबाबादारी असताना सीएम तिकडे जात नाही .. अर्थसंकल्प गुजरातमधील इस्ट इंडिया कंपनीचा महाराष्ट्रातील राज्यकर्ते कौतुक करतात तर मग त्यांनी प्रमाणपत्र तपासून बघावी बिहारमधील पूर दिसला पण महाराष्ट्रातील पूर दिसला नाही देवेंद्र फडणवीस आकडेमोड करताना दिसले महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे गिरीश महाजन यांनी निधी मागितला तर अजित पवार म्हणाले की जमीन विकून पैसे आणू का अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच नव्हते महाराष्ट्राची अवस्था दिल्लीतील पायपुसने करुन ठेवली


भाजपच्या माजी खासदाराने ठोकला पक्षाला रामराम ; पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का

पक्षात कर्मठ कार्यकर्त्यांना किंमत नसून धनदांडग्यांची पक्षात हुजरेगिरी चालत असल्याचा घणाघाती आरोप करीत भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.


Sassoon Hospital: 'रिक्षावाला 500 रुपयात...', रितेश गायकवाड यांनी सांगितला डॉक्टरांचा धक्कादायक प्रताप

Pune Sassoon Hospital : पुण्याच्या ससून रुग्णालयातील संतापजनक कारभार वारंवार उघडकीस येतात. आता तर बेवारस रुग्णांना चक्क रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.


Nashik Crime News | पर्यटकांना विमानतळावर सोडून ट्रॅव्हल एजंट फरार

नाशिक : मनाली येथे पर्यटनासाठी नेत एजंटने शहरातील ३६ पर्यटकांची आर्थिक फसवणूक केली. त्यांचे विमान तिकीट, बस भाडे, हॉटेलचे पैसे न भरता एजंटने पळ काढल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पर्यटकांनी संशयित राजीव मदनलाल चंदा (४०, रा. ओमकार हाइट, इंदिरानगर) याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. (travel agent abandoned Tourists at...


Ajinkya Naik MCA Victory : MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी ABP MAJHA

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. त्यांनी संजय नाईक यांना पराभूत केलं आहे. क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली आहे. भूषण पाटील यांनी माघार घेतल्यानंतर संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी दुहेरी लढत होती. मात्र या लढतीत अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांना धोबीपछाड देत बाजी मारली आहे. अमोळ काळे यांच्या निधनानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती. क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली आहे. भूषण पाटील यांनी माघार घेतल्यानंतर संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी दुहेरी लढत होती. मात्र या लढतीत अजिंक्य नाईक यांनीसंजय नाईक यांना धोबीपछाड देत बाजी मारली आहे. अमोळ काळे यांच्या निधनानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती.


Budget 2024 : देशवासीयांच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी केलेल्या भाषणातील संपादित भाग. मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 साठी अर्थसंकल्प सादर करत आहे. भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दाखवत त्यांना तिसर्‍या वेळी पुन्हा निवडून दिले. आमच्या धोरणांवर दाखवलेल्या विश...


Ulhasnagar Municipal Corporation | पहिल्याच दिवशी दोन कोटींचा भरणा

उल्हासनगर : यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे 150 कोटींचे टार्गेट समोर ठेवणारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.अजिज शेख यांनी करबुडव्यांना थकबाकी एकत्रित भरण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. त्यासाठी चालुवर्षी 22 ते 27 जुलै पर्यंत थकीत मालमता करावर 100 टक्के व्याज माफीची अभय योजना जाहीर केली आहे. त्यात पहिल्याच दिवशी थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद देऊन दो...


Mamta Kulkarni Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा

Mamta Kulkarni Drug Case : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni ) गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतील कागदपत्रं गहाळ झाल्यानं अखेर हायकोर्टानं ममता कुलकर्णीला दिलासा देऊ केलाय. वर्ष 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात वर्ष 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यानं त्यावर अनेक वर्ष...


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

रायचंद शिंदे, प्रतिनिधी पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान...


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


फेक नरेटिव्हला उत्तर देण्याचं Devendra Fadnavis यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

भारत, July 23 -- पुण्यातील बालेवाडी इथं नुकतंच महाराष्ट्र भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा अवघ्या काही मतांच्या फरकानं पराभव झाला. आपली लढाई तीन पक्षांशी नव्हती, चौघांशी होती. त्यातला चौथा होता फेक नरेटिव्हचा. तो खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलो. आपल्या कार्यकर्त्यांना उत्तर देता येतं, पण ते आदेशाची वाट पाहत असतात. आता मी तुम्हाला परवानगी देतो. आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Lote MIDC Gas Leak : लोटे एमआयडीसीतील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती

अनुज जोशी खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एक दुर्घटना झाली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहतीमधील एक्सेल कंपनीमध्ये प्रक्रिया सुरू असताना रसायन गळती झाली. त्याचा पावसाच्या पाण्यामध्ये संपर्क झाला. परिणामी तयार झालेल्या वायू नजीकच्या लोटे चाळकेवाडीमध्ये पसरल्याने काही जणांना या वायूची बाधा झाली. पाच ते सात ज...


NEET-UG Exam 2024 : सर्वोच्च न्यायालयाने ‘या’ ५ कारणांमुळे NEET-UG परीक्षा पुन्हा घेण्यास दिला नकार

Supreme Court On NEET-UG 2024 : पेपर फुटल्याने संपूर्ण परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम होत असल्याचे दर्शविणारे कोणतेही पुरावे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


Kolhapur Flood | दूधगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि.२४) पाण्याने सरासरी पाणी पातळी गाठलेली आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पुढील चोवीस तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये १६०० घनफूट प्रतिसेकंद ...


Ashadhi Ekadashi | विठ्ठलाचरणी मुख्यमंत्र्यांचं साकडं... म्हणाले....

Ashadhi Ekadashi Pandharpur CM Eknath Shinde Wish To Lord Vitthal


Navi Mumbai मधील ड्रग्ज तस्करीचं जाळं उद्ध्वस्त, टोळीच्या म्होरक्याला NCB कडून अटक

Navi Mumbai Vashi NCB Action Against Drugs syndicate : एनसीबीने सुफियान खान या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे.


Earthquake in Sangali: सांगली जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sangali News: सांगली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांनध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


Bribe case : सणसर येथील मंडल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा सणसर (ता. इंदापूर) येथील मंडल अधिकाऱ्याला २०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Bribe case) सणसर येथील मंडल अधिकारी (सर्कल) ज्ञानोबा विश्वंभर कावळे (वय ५५) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये कावळे ...


Shyam Manav: “..तर अनिल देशमुख यांनी आत्महत्या केली असती, त्यांनी…”, श्याम मानव यांचा दावा

Shyam Manav : श्याम मानव यांनी अनिल देशमुख यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे, त्यांच्यावर इतका दबाव होता की त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आली होती.