महाराष्ट्र

Trending:


Mhada Lottery: घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! म्हाडाकडून जुलैमध्ये 4000 घरांची लॉटरी, आताच तयारीला लागा

Mhada Lottery News- म्हाडा लवकरच मोठी लॉटरी काढणार आहे. जुलै महिन्यात कोकण मंडळाकडून ही लॉटरी निघणार आहे.सुमारे चार हजार घरे उपलब्ध होणार आहेत.मुंबई मंडळाकडूनही पाच हजार घरांची लॉटरी निघण्याची शक्यता आहे. यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.


Mumbai University admission: मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; प्रवेश प्रक्रियेला कधीपासून सुरुवात?

Mumbai University registration: मुंबई विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. नोंदणी १३ मे २०२५ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ जून आहे. गुणवत्ता यादी १७ जूनला जाहीर होईल. शुल्क भरण्याची अंतिम तारीख २१ जून आहे. नियमित वर्ग ०१ जुलै २०२५ पासून सुरू होतील. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्या.


PM Modi on India Pakistan Conflict : न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही, पंतप्रधान मोदींनी पाकला दमच भरला

ऑपरेशन सिंदूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं, यावेळी बोलताना त्यांनी आता न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही म्हणत पाकिस्तानला इशारा दिला आहे.


Nagpur Drowning News | नागपूरात खाणीतील खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू

Nagpur Drowning News नागपूर - नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारात एका जुन्या खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. मृतांची नावे अद्याप कळली नसली तरी हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पुढे आली असून हा अपघात आहे की सामूहिक आत्महत्या ? अशी भीती वर्तविली जात आहे. Child Drown...


Sharad Pawar Ajit Pawar Breaking: दोन राष्ट्रवादी येणार एकत्र?

News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


बेळगुंदीत देव रवळनाथाचा जयघोष

बेळगुंदी : टाळ-मृदंगाचा गजर, अभंगाचे घुमणारे सूर, भाविकांचा उत्साह, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, भंडारा-गुलालाची उधळण, धनगरी वाद्यांचा दणदणाट, देव रवळनाथाचा गजर अशा अपूर्व उत्साहात रविवारी (दि.11) ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ झाला. गावातील प्रमुख मार्गावरुन काढलेल्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. गावात रवळनाथ मंदिर...


India Pakistan Ceasefire | शस्त्रसंधीनंतरही 'आरपीएफ'तर्फे रेल्वेस्थानकांवर खडा पहारा

देवळाली कॅम्प (नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातले महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असणाऱ्या मध्य रेल्वेच्या नाशिक रोड, देवळाली कॅम्प स्टेशनवर सध्या आरपीएफने खडा पहारा द्यायला सुरुवात केली आहे. भारत-पाक यांच्यातील त‌णावामुळे आरपीएफचे 65 कर्मचारी आणि १५ रिझर्व्ह फोर्स यांच्या माध्यमातून चारही प्लॅटफॉर्मवर कडक बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमेवरील संघर्षामुळे नाशि...


Marathi News Headlines | 3 PM | News18 Lokmat | 12 May 2025 | India Vs Pakistan War Ceasefire

Marathi News Headlines | 3 PM | News18 Lokmat | 12 May 2025 | India Vs Pakistan War Ceasefire#India #Pakistan #Jammu #Shelling #Pakistan #IndiaPakistanTensions #JammuAirport #BreakingNews #PakistanArmy #IndianArmy #PahalgamTerrorAttack #KashmirTerrorAttack #Trending #ViralNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more. Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti : 'शूरवीर छावा...' छत्रपती संभाजी महाराजांना जयंती त्रिवार अभिवादन, प्रेरणादायी मेसेज कोट्स पाठवून व्हा नतमस्तक!

Chatrapati Sambhaji Maharaj Jayanti : 'शूरवीर छावा...' छत्रपती संभाजी महाराजांना जयंती त्रिवार अभिवादन, प्रेरणादायी मेसेज कोट्स पाठवून व्हा नतमस्तक!


सीमाभागातील राज्यांमध्ये शांतता

पाकिस्तानचा गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आणि इतर अनेकजण जखमी झाले आहेत.


Nashik Crime News | बनावट प्रिस्क्रिप्शनद्वारे नशेच्या गोळ्या खरेदी

नाशिक : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहजासहजी ज्या गोळ्या मिळत नाहीत, त्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकाने रुग्णालय व डॉक्टरांच्या नावे बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून साखळी स्वरूपाच्या मोठ्या मेडिकल स्टोअरमधून एप्रिल महिन्यात सुमारे ५०० गोळ्या खरेदी केल्याचे उघड झाले आहे. तर मे महिन्यातही पुन्हा गोळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न संशयिताने केल्याचा धक्कादायक...


बाजारपेठेतील अतिक्रमणांवर चौथ्यांदा कारवाई

बेळगाव ः वारंवार सूचना करुनही रस्त्यातील अतिक्रमण तसेच ठेवणार्‍या गणपत गल्ली, मारुती गल्ली परिसरातील व्यापार्‍यांवर रविवारी (दि. 11) रहदारी पोलिसांनी कारवाई केली. गणपत गल्लीत पोलिसांनी चौथ्यांदा कारवाई केली असून यापुढे पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. गणपत गल्लीत भररस्त्यात थांबणार्‍या फळविक्रेत्यांमुळे आणि र...


Khichdi Distribution Scam: घोटाळ्यांची खिचडी

Khichdi Distribution Scam: करोना काळात ऐपत नसणाऱ्यांनीही कष्टकरी, कामगारांना आहार पुरवला. मात्र, जिवावरचे संकट असो की कुणाची गरिबी, आम्ही मात्र पालिकेला लुटणे सोडणार नाही, असा हा खाक्या आहे.


India Attack On Pakistan | पाकिस्तानच्या नुकसानाला पाक सैन्य जबाबदार | Operation Sindoor LOC Attack

India Attack On Pakistan | पाकिस्तानच्या नुकसानाला पाक सैन्य जबाबदार | Operation Sindoor LOC AttackThe India-Pakistan conflict that began with Operation Sindoor finally ended on Saturday night. US President Donald Trump had posted on social media requesting both India and Pakistan to stop the tension and claimed to have appealed for a ceasefire. After this, the Pakistani Foreign Minister and the Indian Foreign Secretary made an official announcement about this. India has said that the ceasefire took place only after direct talks between the Director Generals of the Military Operations of the two countries. Now, US President Donald Trump (Donald Trump post On Kashmir solution) has tried to take credit again.ऑपरेशन सिंदूरने सुरू झालेला भारत-पाकिस्तान संघर्ष अखेर शनिवारी रात्री संपला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना तणाव थांबवण्याची विनंती केली आणि शस्त्रसंधी लागू करण्याचं आवाहन केल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय परराष्ट्र सचिवांनी याबद्दल अधिकृत घोषणा केली होती. दोन्ही देशांच्या लष्कराच्या संचालनाचे महानिर्देशकांमध्ये झालेल्या थेट चर्चेनंततरच शस्त्रसंधी झाल्याचे भारताने म्हटले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump post On Kashmir solution) पुन्हा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.#IndVsPak #Pakistan #indiapakistantensions #operationsindoor #indiavspakistan #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well. Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 12 May 2025

शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता, डीजीएमओंमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं उत्तर भारतातल्या ३२ विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू, भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ, श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम, उद्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. शिवरायांचे गडकिल्ले आणि तिर्थ क्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे ९ जूनला सुटणार. कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. सोन्याच्या दरात दोन दिवसांत २ हजार रूपयांची घसरण, सोन्याचे दर जीएसटीसह ९७ हजार ५४० रुपयांवर, भारत-पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर पोहोचले होते एक लाखाच्या पुढे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण, गेल्या 4 दिवसांपासून झिरवाळांवर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु, पोटात इन्फेक्शन झाल्यानं झिरवळ ८ दिवसांपासून रुग्णालयात दाखल. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर पवार काका-पुतणे एकत्र, सहकार क्षेत्राच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मनमोकळा संवाद, दोघांच्या संवादाकडे सर्वांचं लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर, राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लावली होती उपस्थिती. शरद पवार आणि नितीन गडकरींची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट. दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती. जुलैमध्ये म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी लॉटरी, यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार, सूत्रांची माहिती, तर ठाण्यातील चितळसरमध्ये १ हजार १७३ घरांचाही समावेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टात धाव, झोपडीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ९ किमी लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा MMRDAचा निर्णय, सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा होता ड्रीम प्रोजेक्ट. मच्छीमारांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा. पालघरमधील मच्छीमारांची मागणी. त्यामुळे मासेमारीला अधिक चालना मिळेल, मच्छीमारांकडून विश्वास व्यक्त. ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावात प्रदूषणामुळे पुन्हा एकदा माशांचा मृत्यू, १५ दिवसातील दुसरी घटना, त्यामुळे जलपर्णीसह प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर.


Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC

Indian Army Full PC : पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणारी भारतीय सैन्यदलाची PC पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणे हेच ऑपरेशन सिंदूरचे ध्येय असल्याचंही ते म्हणाले. भारतीय सेनेच्या कारवाईत 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अशी माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांनी एक पत्रकार परिषद घेतली. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगितले की, लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना अचूक लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानी अधिकारी मारले गेले डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सांगितले की, "22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये 26 निष्पाप लोकांची विनाकारण हत्या करण्यात आली. दहशतवादाचे गुन्हेगार आणि त्या मागच्या लोकांना शिक्षा करणे आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे या स्पष्ट लष्करी उद्दिष्टासह ऑपरेशन सिंदूरची संकल्पना मांडण्यात आली होती. भारतीय लष्कराने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूकतेने लक्ष्य करण्यात आले आहे. 7 मे रोजी सकाळी, लष्कराने नऊ दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई सुरू केली. त्यामध्ये100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यामध्ये दहशतवादी युसूफ अझहरचा समावेश आहे. 6-7 मे रोजी झालेल्या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी लष्कराचे उच्च अधिकारीही मारले गेले."


Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्यांचा आढावा | Operation Sindoor | India Vs Pakistan Ceasefire

Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्यांचा आढावा | Operation Sindoor | India Vs Pakistan Ceasefire#India #Pakistan #Jammu #Shelling #Pakistan #IndiaPakistanTensions #JammuAirport #BreakingNews #PakistanArmy #IndianArmy #PahalgamTerrorAttack #KashmirTerrorAttack #Trending News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Pune News : एसटीत लवकरच नोकरभरती

MSRTC recruitment पुणे : एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेसच्या चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून, चालक तथा वाहक पदा बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी...


Rajkot Fort : छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण

प्रमोद म्हाडगुत मालवण : राजकोट किल्ला येथे रविवारी योद्धाधारी रूपातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्याचे औपचारीक लोकार्पण केले. यावेळी चबुतर्‍यासह राजकोट किल्ल्यावरील फुलांची सजावट लक्षवेधी होती. अथांग सागरी किनार्‍याच्या पार्श्वभूमीवर उभारलेला हा सुमारे 93 फूट उंच शिवपुतळा आता सर्व...


International Nurses Day | उत्तम करियरसह रुग्णसेवेचेही समाधान!

नाशिक : नील कुलकर्णी उत्तम करियर, पटकण अर्थाजन आणि रुग्णसेवेचे समाधान यामुळे नर्सिंग क्षेत्रात करियर करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 'जीएनएम', 'एएनएम' हा नर्सिंगचा शिक्षणक्रम पूर्ण करुन विशितच रुग्णसेवेला प्रारंभ करणाऱ्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नंदूरबार धुळे या आदिवासी क्षेत्रातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती अभ्...


ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 12 May 2025

शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता, डीजीएमओंमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं उत्तर भारतातल्या ३२ विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू, भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ, श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम, उद्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. शिवरायांचे गडकिल्ले आणि तिर्थ क्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे ९ जूनला सुटणार. कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. सोन्याच्या दरात दोन दिवसांत २ हजार रूपयांची घसरण, सोन्याचे दर जीएसटीसह ९७ हजार ५४० रुपयांवर, भारत-पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर पोहोचले होते एक लाखाच्या पुढे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण, गेल्या 4 दिवसांपासून झिरवाळांवर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु, पोटात इन्फेक्शन झाल्यानं झिरवळ ८ दिवसांपासून रुग्णालयात दाखल. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर पवार काका-पुतणे एकत्र, सहकार क्षेत्राच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मनमोकळा संवाद, दोघांच्या संवादाकडे सर्वांचं लक्ष. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर, राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लावली होती उपस्थिती. शरद पवार आणि नितीन गडकरींची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट. दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती. जुलैमध्ये म्हाडाच्या ४ हजार घरांसाठी लॉटरी, यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार, सूत्रांची माहिती, तर ठाण्यातील चितळसरमध्ये १ हजार १७३ घरांचाही समावेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टात धाव, झोपडीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ९ किमी लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा MMRDAचा निर्णय, सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा होता ड्रीम प्रोजेक्ट. मच्छीमारांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा. पालघरमधील मच्छीमारांची मागणी. त्यामुळे मासेमारीला अधिक चालना मिळेल, मच्छीमारांकडून विश्वास व्यक्त. ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावात प्रदूषणामुळे पुन्हा एकदा माशांचा मृत्यू, १५ दिवसातील दुसरी घटना, त्यामुळे जलपर्णीसह प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर.


Gulabrao Patil Breaking: गुलाबराव पाटलांकडून नरेंद्र मोदींचं कौतुक

News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Majha Gaon Majha Jilha | 6.30 AM | माझं गाव माझा जिल्हा | 12 May 2025 | ABP Majha

Majha Gaon Majha Jilha | 6.30 AM | माझं गाव माझा जिल्हा | 12 May 2025 | ABP Majha उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती, त्यामुळे यंदा मान्सून २७ मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. राज्यात आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. परिणामी विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार. खबरदारी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन. नाशकात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसांमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, तर हवामान खात्याकडून नाशिकला पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी. नाशिक शहरात झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे अनेक झाडे कोसळली.तर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखिल झाली. लातूरमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. परिसरात साचलं पाणी, आंबा बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका. परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. कडक उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण. पावसामुळे वातवरणात गारवा.


Sanjay Raut PC : भारत-पाकिस्तान तणावात ट्रम्प यांची मध्यस्थी, संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर आगपाखड

Sanjay Raut PC : भारत-पाकिस्तान तणावात ट्रम्प यांची मध्यस्थी, संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर आगपाखड Sanjay Raut on Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Faction) आणि अजित पवार गट (NCP Ajit Pawar Faction) एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जे येतील ते आमच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्हाला मधल्या काळात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विषयी वाटले होते की आता संघर्ष सुरू राहील. आमचा देखील संघर्ष सुरू आहे. पण, दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळात पवार साहेबांचा अपमान केला, त्याची आम्हाला खंत वाटते आहे. आम्ही तर अशा व्यासपीठावरही गेलो नसतो. हे सहकार आणि इतर विषय नंतर... आमच्यामुळे काही अडत नाही, आपल्यामुळे राष्ट्र आणि जग अढते यातून राजकारण्यांनी बाहेर पडावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.


Jammu Kashmir Villages | बॉर्डरजवळील घरांचं नुकसान, नागरिकांमध्ये भीती, माझाचा Ground Report

Jammu Kashmir Villages | बॉर्डरजवळील घरांचं नुकसान, नागरिकांमध्ये भीती, माझाचा Ground Report आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या - 12 May 2025 शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा, शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता, डीजीएमओंमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं उत्तर भारतातल्या ३२ विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू, भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ, श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंदच भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर, काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तूर्तास थांबली असली तरी सिंधू पाणीवाटप करार अजूनही स्थगितच, पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम, संसदेच्या विशेष अधिवेशनात संरक्षण विषयक चर्चेवर मर्यादा, शरद पवारांची भूमिका, पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमात बिनबुडाच्या बातम्या, खोट्या विजयासाठी शाहबाज सरकारवर स्तुतीसुमनं


Satara Accident News |उज्जैनला जाणार्‍या भाविकांवर काळाचा घाला

लोणंद : इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथून उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांना घेवून निघालेली मिनी ट्रॅव्हल्स व ट्रक यांचा सातारा-लोणंद रस्त्यावरील सालपे येथे भीषण अपघात झाला. त्यामध्ये 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून आठजण जखमी झाले. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर ट्रक चा...


Goa Crime News | कस्टमच्या नावावर आणलेला 75 लाखांचा मद्यसाठा जप्त

पणजी : पत्रादेवी तपासणी नाक्यावर कस्टमच्या नावाखाली हरियाणा येथून आणलेला मद्यसाठा राज्य उत्पादक शुल्क खात्याच्या अधिकार्‍यांनी पकडला. बाहेरील राज्यातून अवैध मार्गाने गोव्यात मद्याची वाहतूक करून कर बुडवणार्‍या रॅकेटचा गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. हरियाणा येथील एका मद्य वितरक कंपनीने उच्च दर्जाचा मद्यसाठा ‘कस्टम्स’साठी असल्याच...


Sudharit Pik Vima Yojana : पीकविमा योजनेत मोठा बदल, सुधारित पीकविमा योजनेचा फायदा काय?

राज्य सरकारने पीक विमा योजनेत मोठा बदल केला आहे. आधी शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा मिळायचा. पण आता शेतकऱ्यांना पीक विमासाठी विशिष्ट रक्कम भरावी लागणार आहे. सरकारने पीक विमा योजनेत कोणते बदल केले? त्याचा शेतकऱ्यांचा फायदा होणार की तोटा होणार? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना पीक विमासाठी खरीप हंगामात दोन टक्के, रब्बीसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांच्या विमा...


Ant Smuggling In Kenya: मुंग्यांची तस्करी

Ant Smuggling In Kenya: केनियामध्ये मुंग्यांची तस्करी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या बेल्जियमच्या दोन किशोरवयीन मुलांना नुकतीच शिक्षा झाली. तब्बल पाच हजार मुंग्यांसोबत सापडलेल्या या मुलांना सात हजार सातशे डॉलरचा दंड किंवा वर्षभराचा तुरुंगवास असा शिक्षेचा पर्याय देण्यात आला आहे.


Deepak Mankar News : अजित दादांच्या शिलेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, उपमहापौर दीपक मानकरांच्या अडचणी वाढणार, प्रकरण काय?

Fraud Case Against Deepak Mankar : पोलीसांनी दिपक मानकरांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक मानकर हे पुण्याचे उपमहापौर आहेत.


NCP Contesting in Local Body Election : महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा ४० जागांवर लढण्याचा निर्धार; महायुतीत पेच?

NCP to contest on 40 Seats of Nagpur Corporation : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमधील सर्वात मोठा अडथळा सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे. चार महिन्यांत निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे नागपूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. शहरात राष्ट्रवादी पक्षाने ४० जागांवर निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.


Buddha Purnima 2025 Wishes : बुद्ध जयंतीच्या विशेष दिनी, पाठवा खास शुभेच्छा

Buddha Purnima 2025 Wishes : वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध यांची जयंती असते. यंदा आज अर्थात, 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. त्यानिमित्त खास संदेश पाठवू शकता.


Latur Crime : अवैध येजगी वाळूसह १ कोटी १० लाखाचा मुद्देमाल जप्त

sand mining raid चाकूर : शासन प्रतिबंधित असणाऱ्या येजगी वाळूची क्षमतेपेक्षा जास्त अवैध वाहतूक करणाऱ्या दोन हायवा आष्ठामोड ते नांदगावपाटी दरम्यान टोल नाक्यावर शुक्रवारी चाकूर पोलिसांनी पकडल्या. यामध्ये जवळपास १ कोटी १० लाख ८४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, चाकूर तालुक्यातील आष्ठाम...


Chanakya Niti : चाणक्य नीतीनूसार सुखी संसारासाठी या गोष्टी गुपित ठेवाव्यात...!

Chanakya Niti Advice: अनेकदा आपण बोलण्याच्या ओघात किंवा भावनेच्या भरात नको त्या लोकांसमोर नको त्या गोष्टी बोलून आपले मन मोकळे करतो. मात्र ज्या व्यक्तींना आपण जवळच्या समजतो त्या अनेकदा आपल्या मागे आपल्याबद्दल चांगले बोलतात असे नाही. आपल्या भावनांची ते चारचौघात थट्टा देखील करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये कोणत्या गोष्टी गुपित ठेवाव्यात हे सांगितले आहे. पाहुयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.


RTO Check post : राज्यात आरटीओचे बॉर्डर चेक पोस्ट होणार बंद

नागपूर : केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, राज्य सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या (आरटीओ बॉर्डर चेक पोस्ट) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करणे, या प्रमुख हेतूने हा निर्णय घेण्यात आला...


​​India Pakistan Tension: शस्त्रसंधीनंतरची संधी

​​India Pakistan Tension: शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे धाव घेणे, स्वत:हून भारताशी संपर्क साधणे ही कृती पाकिस्तानची निकड दाखविणारी होती. आपली गरज भागल्यावर पाकिस्तान पुन्हा नखे बाहेर काढतो, हा आजवरचा अनुभव आहे.


ऐतिहासिक वसई किल्ल्याचा २८७ वा विजयोत्सव जल्लोषात

वसई विरार महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे २८७ वा विजयोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. सोमवारी सकाळी वज्रेश्वरी मंदिरातून निघालेल्या मशाल यात्रेने या विजयोत्सवाला प्रारंभ झाला होता.


CBSE Result 2025: 'सीबीएसई' बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कधी लागणार निकाल? SMS द्वारे जाणून घ्या गुण

CBSE Result date 2025 DigiLocker: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्ड परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर करेल. इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. तसेच, डिजिलॉकर, उमंग ॲप आणि एसएमएसद्वारेही निकाल पाहता येतील. निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत.


बुद्धपौर्णिमेनिमित्त Whatsapp Status ला ठेवा गौतम बुद्धांचे विचार

द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही. तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Buddha Purnima 2024 Messages In Marathi)..! तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Buddha Purnima 2024 Messages In Marathi)..! जो पन्नास लोकांवर प्रेम करतो त्याला पन्नास संकटे येतात. जो कोणावरच प्रेम करत नाही, त्याला एकही संकट येत नाही.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! आरोग्याशिवाय जगणं, जगणं नाही. ती फक्त वेदनांची अवस्था आहे, मृत्यूची प्रतिमा आहे.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Buddha Quotes In Marathi)..! तुमच्याकडे जे काही आहे, त्याचा बडेजाव करू नका. इतरांचा मत्सर करू नका.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! वादात राग येताच आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक ज्ञानाशिवाय जगू शकत नाही.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! भौतिक आकर्षण डोळ्यांना आकर्षित करते, चांगुलपणा मनाला आकर्षित करतो.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! भगवान बुद्ध तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करोत.. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार आपले जीवन जगू या आणि जगाला एक चांगले स्थान बनवू या.. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!


Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 8:30 AM | News18 Lokmat | 12 May 2025

Mahatvachya Batmya | महत्त्वाच्या बातम्या | Marathi News | 8:30 AM | News18 Lokmat | 12 May 2025#India #Pakistan #Jammu #Shelling #Pakistan #IndiaPakistanTensions #JammuAirport #BreakingNews #PakistanArmy #IndianArmy #PahalgamTerrorAttack #KashmirTerrorAttack #Trending #ViralNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #UTNAWe cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


ज्ञानतपस्वी : गौतम बुद्ध

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर उभ्या भारतवर्षात ज्ञानक्रांती घडवून आणणारा ऋषितुल्य तपस्वी म्हणून भगवान गौतम बुद्धांचे जीवनकार्य अजरामर ठरले आहे. पौर्णिमेच्या दिवशी जन्म, महानिर्वाण आणि केवलज्ञान प्राप्ती हा अद्भुत योग या महामानवाच्या जीवनात घडून आला. भगवान बुद्धांनी दिव्य ज्ञानाने सबंध जगाला प्रकाशमान करून टाकले आणि भारतमातेचा हा सुपुत्र सामाजिक न्याय आण...


Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघातात १३ ठार

Chhattisgarh Road Accident : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा मोठा अपघात झाला. यामध्‍ये १० जण ठार झाले. १२ जण जखमी झाले असून, त्‍यांच्‍यावर जवळच्‍या रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना ही दुर्घटना झाली. ANIने दिलेल्‍या वृत्तानुसार, रायपूर-बालोदाबाजार रस्‍त्‍यावरील सारागावजवळ मिन...


भाजप पदाधिकाऱ्याची वृक्षप्रेमींना धमकी

सिडकोतील आयटीआय ते वावरेनगर दरम्यान सुरू असलेल्या २० कोटी रुपयांच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाडांच्या मुळ्या उघड्या पडून चार ते पाच वृक्ष वादळी वाऱ्यात कोसळले.


Theft Case : वडणगेत चोरट्यांचा धुमाकूळ

वडणगे : येथील राघोबा कॉलनी व साखरकर मळ्यातील छत्रपती कॉलनीतील पाच घरे चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडली. दोन घरांतील साडेपाच तोळे सोन्यांचे दागिने व रोख 50 हजार रुपये असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. छत्रपती कॉलनीतील तीन घरे फोडण्याचा प्रयत्न झाला. बाजीराव हिंदुराव खोत (वय 60, रा. मूळ वेखंडवाडी, ता. पन्हाळा, सध्या रा. वडणगे) ...