बातम्या

Trending:


Petrol Diesel Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट

Today’s Petrol Diesel Price in Marathi: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या.


Pasha Patel Full Speech: गोळी कानाबाजुने गेली! मी थोडक्यात हरलो! दादांसमोर पाशा पटेलांच खणखणीत भाषण

गोळी कानाबाजुने गेली! मी थोडक्यात हरलो! असं म्हणज अजित दादांसमोर पाशा पटेलांनी खणखणीत भाषण केलं. आज उस्माबाद लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची सभा पार पडली. त्यावेळी पाशा पटेलांनी भाषण केलं.


तुम्ही गुरुजी का? झगडे गुरुजी ना? शरद पवारांनी सभेतच जुनं खोड ओळखलं

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. येथील मारुती मंदिरात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.


RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स

ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची रेल्वे मंत्रालयाने एक यादी जारी केली आहे...


Rupee Vs Dollar : रुपयाच्या घसरणीमुळे अर्थव्यवस्थेला फटका; जाणून घ्या कारणे आणि परिणाम

Rupee Vs Dollar : इराण आणि इस्रायलमधील वाढलेल्या तणावामुळे डॉलरची मागणी वाढली असून त्यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 83.53 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला होता. रुपयाची घसरण रोखण्यासाठी मध्यवर्ती बँकेने हस्तक्षेप केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


Devendra Fadnavis: वर्धात उरलीसुरली काँग्रेस शरद पवारांनी संपवली; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ

Devendra Fadnavis On Sharad Pawar : वर्ध्याची भूमी ही स्वातंत्र्याची भूमी आहे. खऱ्याअर्थाने या ठिकाणी भारताचा झेंडा लागला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधी यांची देखील ही पुण्यवान भूमी आहे. याच ठिकाणी महात्मा गांधींनी सांगितलं होतं की, देशाला स्वातंत्र्य मिळाला आहे. देशात आता काँग्रेसची (Congress) गरज नसून तिला विसर्जित केले पाहिजे. मात्र, त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी गांधीजींची गोष्ट ऐकली नाही. मात्र, गांधीजींची गोष्ट वर्धेकरांनी ऐकली...


LokSabha Elections 2024 मधील पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचे चेहरे कोणते? यापैकी कोण आहेत केंद्रीय मंत्री?

LokSabha Elections 2024 मधील पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचे चेहरे कोणते? यापैकी कोण आहेत केंद्रीय मंत्री?


Hemant Godse : Chhagan Bhujbal यांची लोकसभा निवडणुकीतू माघार, हेमंत गोडसे म्हणतात...

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत (Mahayuti) तिढा निर्माण झाला होता. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभेच्या उमेदवारीतून माघार घेत असल्याची मोठी घोषणा केली. आता छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election 2024) नक्की माघार का घेतली? याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.


दोन फॅक्टर ऐनवेळी पलटले आणि भाजपचे दोन मतदारसंघ धोक्यात आले

सोलापूर आणि माढा... पश्चिम महाराष्ट्रातले हे दोन असे लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे दिग्गज घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीये... सोलापुरात प्रणिती शिंदेंसाठी बाप असलेले सुशीलकुमार शिंदे रणांगणात उतरलेत.. त्यात एमआयएमच्या एका निर्णयामुळे तिकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचं टेन्शन वाढलंय... तर तिकडे माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांमधला टोकाला गेलेला संघर्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरला आहे. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजपची ही जागा अडचणीत असल्याची चर्चा आहे. त्यात चंद्रकांत दादांच्या खुल्या कबुलीने राज्यात ४५ अधिकची घोषणा देणारी भाजप या दोन लोकसभा मतदारसंघात कशी अडचणीत आलीये? या मतदारसंघातील गणित नेमकं काय सांगतात? सोलापुरातील एमआयएमचा निर्णय कोणाच्या पथ्यावर पडणार? आणि माढ्यात उत्तमराव जानकरांच्या निर्णय भाजपसाठी कसा धोकायदायक ठरणार? तेच या व्हिडिओत पाहू.....


Supreme Court On OBC : एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका फेटाळली

अनुसुचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलीय. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय. धनगर आणि धनगड हे एकच आहे अस सांगत धनगर समाजाला अनुसुचित जमाती मधून आरक्षण मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र धनगर आणि धनगड वेगळे असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. तो निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.


मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांची कोंडी

मराठा आरक्षणाच्या विषयात अशोक चव्हाण यांची तेव्हाची आणि आताची वक्तव्ये समाजमाध्यमांत बघायला-ऐकायला मिळत आहेत.


Vidarbha Election Update : विदर्भात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अंदाजे 55.35 टक्के मतदान ABP Majha

Nagpur Lok Sabha Election 2024: अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या शेवटाला आता अवघे काही मिनिटे शिल्लक राहिले आहेत. नागपूरसह (Nagpur) पूर्व विदर्भातील (Vidarbha) एकूण पाच मतदारसंघात आज निवडणुकांची रणधुमाळी रंगली असून अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असे असतांना पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हेच मतदान केवळ 54.85 टक्के इतके मतदान झाले आहे. तर या पाच मतदारसंघात सर्वात कमी नागपुरात 47. 91 टक्के तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 64.91 इतके मतदान झाले आहे.


जी. निर्मला… हौंसलों की उडान

परिस्थितीपायी साधं शिक्षण घेणंदेखील दुरापास्त असताना, प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर, घरच्याच मंडळींशी संघर्ष करून शिक्षणात घवघवीत यश मिळवणाऱ्या जी. निर्मला हिच्याविषयी...


सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवारांचे कर्ज

पुणे, वृत्तसेवा: बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत होत आहे. सुळे यांनी त्यांच्या भावजयीकडून म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाखांचे, तर सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख असे एकूण 55 लाखांचे कर्ज घेतले आहे. कोट्यधीश असलेल्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पतीच्या नावावर एकही वाहन नाही. दरम्यान, …


Prakash Ambedkar PC : मोदींनी पत्नीला गॅरंटी दिली का? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल ABP Majha

Prakash Ambedkar PC : मोदींनी पत्नीला गॅरंटी दिली का? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल ABP Majha


Sunetra Pawar VS Supriya Sule : लढाई बारामतीची, कसरत नात्याची! बारामती कोण जिंकणार? Special Report

Sunetra Pawar VS Supriya Sule : लढाई बारामतीची, कसरत नात्याची! बारामती कोण जिंकणार? पाहा एबीपी माझाचा Special Report


Weather update : महाराष्ट्रात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू होता, या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला, मात्र गेल्या दोन तीन दिवसांत अवकाळी पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळाला. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून (IMD)अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग प्रति तास 30 ते 40 कीमी असू शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान जरी राज्यात हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी देखील महाराष्ट्रातील अनेक भागात आजही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट असणार आहे. या काळात कोकणातील तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांबाबत बोलायचे झाल्यास मुंबई आणि उपनगरांमध्ये आजही तापमान कोरडं राहणार असून आकाश निरभ्र राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबईचं कमान तापमान 34 अशं सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काळातही तापमान वाढण्याची शक्यता आहे.


Sharad Pawar Baramati : शरद पवारांच्या दिशेने काय फेकलं? अंगरक्षकानं कॅच घेतली, काय घडलं पाहा?

Sharad Pawar Baramati : शरद पवारांच्या दिशेने काय फेकलं? अंगरक्षकानं कॅच घेतली, काय घडलं पाहा?


Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?

Chandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ? चंद्रपूर मतदारसंघासाठी मतदान सुरु आहे. चंद्रपुरातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र कडक उन्हातही मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळत आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...


Jitendra Awhad Tondi Pariksha : राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकीटमार - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Tondi Pariksha : राष्ट्रवादीतून फुटून गेलेले पाकीटमार - जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतून फुटून गेलेले सर्वजण पाकीटमार दरोडेखोर आहेत अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तोंडी परीक्षा या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात पत्रकारांच्या टोकदार प्रश्नांना ते आज सामोरे गेले. केलेली पाकीटमारी कधीतरी उघड होतेच असं आव्हाड म्हणाले.


Phoenix Mall Viman Nagar :फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना; अग्निशमन दलाकडून 6 वाहने रवाना

फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 6 वाहने रवाना करण्यात आली आहे.


Ramdas Kadam On BJP : भाजपने माझ्याविरोधात काम केलं तर परिणाम राज्यात दिसतील -कदम

Ramdas Kadam On BJP : भाजपने माझ्याविरोधात काम केलं तर परिणाम राज्यात दिसतील, अशा थेट इशारा शिवसेना आमदार रामदास कदम यांनी भाजपला दिला. आम्हाला नारायण राणे नाही तर नरेंद्र मोदी महत्वाचे आहेत, असेही कदम म्हणाले.


ABP Majha Headlines : 07 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 06 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका विदर्भात तळपत्या उन्हात मतदान पार पडले.., पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार.. तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांची प्रतिक्रिया. भुजबळांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला, शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया तर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाशिकनंतर ठाणे लोकसभेकडे सर्वांचं लक्ष, ठाण्यासाठी भाजप आमदार रवींद्र फाटक इच्छुक तर शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा अनुसुचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला. शक्तिप्रदर्शन करत नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल , राणेंच्या प्रचारात उदय सामंत आणि किरण सामंत देखील सहभागी बारामतीत कन्हेरी येथील मारुती मंदिरात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ वाढवला.. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित अजित पवारांनी धाराशिवच्या हजरत गाजी शमशोद्दीन दर्ग्यामध्ये घेतलं दर्शन, महायुतीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटीलही उपस्थित सांगलीतून मविआचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम गैरहजर सलग दुसऱ्यांदा गांधीनगरमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी भरला उमेदवारी अर्ज, तर ४०० पारचा नारा देत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास