Trending:


RTE Admission : आरटीईत प्रवेश घ्यायला थंड प्रतिसाद; इतर शाळांमध्ये प्रवेश घेतल्याची शक्यता

What is the last date for RTE 2024 in Maharashtra: आरटीई प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्याने, मुलांनी इतर शाळांमध्ये प्रवेश घेतल्याची शक्यता. पालकांनी त्यांच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्रवेश शाळांमध्ये घेतले आहे.


ST Electric Buses | 'ई बस' पुरविणाऱ्या कंपनीकडून एसटीच्या ५ महिन्यांच्या उत्पन्नाची वसुली करा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाने ५ हजार १५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला आहे. त्यानुसार कंपनी दर महिन्याला २१५ बसेस देणार होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटनही १३ फेब्रुवारी २०२४ रोजी झाले. परंतु, मार्च ते जुलै या पाच महिन्यात एकही बस एसटीला मिळालेली नाही. त्यामुळे कराराचा भंग करणाऱ...


Lote MIDC Gas Leak : लोटे एमआयडीसीतील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती

अनुज जोशी खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एक दुर्घटना झाली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहतीमधील एक्सेल कंपनीमध्ये प्रक्रिया सुरू असताना रसायन गळती झाली. त्याचा पावसाच्या पाण्यामध्ये संपर्क झाला. परिणामी तयार झालेल्या वायू नजीकच्या लोटे चाळकेवाडीमध्ये पसरल्याने काही जणांना या वायूची बाधा झाली. पाच ते सात ज...


Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha

Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha Budget Indexation Benefits On Property Removed Tax: तुम्ही प्रॉपर्टी (Property) किंवा शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक केली असेल किंवा कुठेही गुंतवणूक (Investment) करायची असेल, तर तुम्हाला या बजेटमध्ये (Budget केलेले महत्त्वाचे बदल माहीत असणं आवश्यक आहे. सरकारनं या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये बदल जाहीर केले आहेत. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, Capital Gain Tax म्हणजे तुमच्या नफ्यावर लादलेला कर. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. तसेच, इंडेक्सेशन बेनिफिटचा नियम काढून टाकला आहे, ज्याचा परिणाम प्रामुख्यानं रिअल इस्टेट व्यवहारांवर होऊ शकतो.


CTET Answer Key 2024 Released: CBSE कडून CTET ची उत्तरतालिका प्रसिद्ध, या लिंकवरून थेट डाउनलोड करा

CBSE to release provisional CTET answer key: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ७ जुलैला घेण्यात आली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे


Ulhasnagar Municipal Corporation | पहिल्याच दिवशी दोन कोटींचा भरणा

उल्हासनगर : यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे 150 कोटींचे टार्गेट समोर ठेवणारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.अजिज शेख यांनी करबुडव्यांना थकबाकी एकत्रित भरण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. त्यासाठी चालुवर्षी 22 ते 27 जुलै पर्यंत थकीत मालमता करावर 100 टक्के व्याज माफीची अभय योजना जाहीर केली आहे. त्यात पहिल्याच दिवशी थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद देऊन दो...


राधानगरी धरण 91 टक्के भरले

राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण 91 टक्के भरले आहे. धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर कायम राहिल्यास बुधवारी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सध्याची पुरस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. Monsoon ...


सख्ख्या मुलीवर अत्याचार; कोल्हापुरात नराधम बापास २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

सख्ख्या मुलीवर अत्याचार केल्याने नराधम बापास २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा येथील न्यायालयाने बुधवारी सुनावली.


Manoj Jarange Patil Maratha Reservation| मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

पुढारी ऑनलाईन डेस्क पाच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज बुधवारी त्यांचे उपोषण स्थगित केले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात ज्या महिला जखमी झाल्या होत्या त्यांच्या हातून फळांचा रस पिऊन तसेच आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या हातून पाणी पिऊन जरागेंनी उपोषण सोडले. दरम्यान, दोन द...


Budget 2024 : सुधारणांची संधी गमावली…

बिहार व आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पक्षांच्या समर्थनावर मोदी सरकार स्थापन झालेले आहे. साहजिकच त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्यावर अर्थमंत्र्यांनी भर दिलेला आहे.


बळीराजाच्या उन्नतीसाठी जेएनपीएचा पुढाकार

उरण : राजकुमार भगत जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (जेएनपीए) कृषी मालावर आधारीत प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र उभारणार असून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीएच्या प्रस्तावाला नुकतीच 19 जुलै 2024 रोजी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 285 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देशातील बंदरांमध्ये जेएनपीएने...


राज्यभर पावसाचा कहर; पुणे, मुंबईसह याठिकाणी पुन्हा होणार जोरदार पाऊस, हवामान...

शिवानी धुमाळ, प्रतिनिधीपुणे : राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा राज्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं, हे आपण जाणून घेऊयात.मुंबईतील काही भागात पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात देखील...


joe biden: जो बायडेन रिअल आहे की फेक? व्हिडीओ तुफान व्हायरल, लोक म्हणाले...

मुंबई: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण राष्ट्रपतिपदासाठी पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीरपणे स्पष्ट करून त्यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या काही काळापासून बायडेन यांच्या प्रकृतीबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सोशल मीडियावर नेटिझन्स त्यांच्या प्रकृतीबाबत विविध कमेंट्स करत आहेत. आता सोशल मीडियावर जो बायडेन यांचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा...


Nepal Plane Crash Video: ते शेवटचे काही सेकंद.. नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर

Nepal Plane Crash Video: विमानाने रनवे वरून हवेत झेप घेतली. तोपर्यंत सर्वकाळी सुरळित सुरू होते. मात्र हवेत झेपावताच काही मिनिटातच विमानाचे संतुलन बिघडले व विमान हेलकावे खाऊ लागले.


Ajinkya Naik MCA Victory : MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी ABP MAJHA

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. त्यांनी संजय नाईक यांना पराभूत केलं आहे. क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली आहे. भूषण पाटील यांनी माघार घेतल्यानंतर संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी दुहेरी लढत होती. मात्र या लढतीत अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांना धोबीपछाड देत बाजी मारली आहे. अमोळ काळे यांच्या निधनानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती. क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली आहे. भूषण पाटील यांनी माघार घेतल्यानंतर संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी दुहेरी लढत होती. मात्र या लढतीत अजिंक्य नाईक यांनीसंजय नाईक यांना धोबीपछाड देत बाजी मारली आहे. अमोळ काळे यांच्या निधनानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती.


IPS Officers Transfer : राज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी (दि.२४) गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यात शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या...


Bhiwandi Municipality News | भिवंडीत भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर

भिवंडी : जुलै महिन्यातील 6 ते 8 तारखेदरम्यान कामतघर,शांतीनगर आणि शहरातील इतर भागात मिळून भटक्या श्वानांनी 135 नागरिक व मुलांना चावा घेतला होता. केवळ शांतीनगरमधील भागात पिसाळलेल्या कुत्र्याने 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व नागरिकांना चावा घेतला होता. या घटनेमुळे शहरातील श्वानांच्या नसबंदीचा विषय ऐरणीवर आला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासन...


NEET-UG Exam 2024 : सर्वोच्च न्यायालयाने ‘या’ ५ कारणांमुळे NEET-UG परीक्षा पुन्हा घेण्यास दिला नकार

Supreme Court On NEET-UG 2024 : पेपर फुटल्याने संपूर्ण परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम होत असल्याचे दर्शविणारे कोणतेही पुरावे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


Gopal Krishna Maharaj : निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचं निधन, भजन गात असताना मंचावर कोसळून मृत्यू

निरुपणकार गोपाळकृष्ण महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल जाला आहे.


Ethiopia landslide: अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन 157 जणांचा मृत्यू, इथिओपियातील घटना

अदिस अबाबा : Ethiopia landslide : इथिओपियाच्या दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. दक्षिण इथिओपियातील केन्चो शाचा गोजदी जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेत लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. काय म्हणाले अधिकारी? गोफा झोनच्या संपर्...


Mumbai Port Recruitment 2024: इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी, मुंबई बंदर प्राधिकरणात रिक्त जागा; 'असा' करा अर्ज

​​Mumbai Jobs: मुंबई पोर्ट ट्रस्ट भरतीमधील उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदावर रुजू झाल्यानंतर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करावा लागेल


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


Kolhapur Rain : आजऱ्याचा चित्री प्रकल्प ओव्हरफ्लो...

आजरा : पुढारी वृत्तसेवा आजरा तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झालेला आहे. दोन वर्षात प्रथमच आज (बुधवार) मध्यरात्री हा प्रकल्‍प ओव्हरफ्लो झाला आहे. दरम्यान हिरण्यकेशी व चित्री नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. (Kolhapur Rain) Kolhapur Rain Update | पंचगंगेची ...


Nashik Crime News | पर्यटकांना विमानतळावर सोडून ट्रॅव्हल एजंट फरार

नाशिक : मनाली येथे पर्यटनासाठी नेत एजंटने शहरातील ३६ पर्यटकांची आर्थिक फसवणूक केली. त्यांचे विमान तिकीट, बस भाडे, हॉटेलचे पैसे न भरता एजंटने पळ काढल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पर्यटकांनी संशयित राजीव मदनलाल चंदा (४०, रा. ओमकार हाइट, इंदिरानगर) याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. (travel agent abandoned Tourists at...


Police Recruitment Scam | पोलिसांत भरती करण्याचे आमिष दाखवून साडेसोळा लाखांना गंडा

ओरोस : आपण सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात पीएसआय असून, पोलिस भरतीमध्ये तुमच्या मुलाला भरती करतो, असे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची १६ लाख ४७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कोल्हापूर येथील संदीप बळवंत गुरव (३९, रा. संस्कार बंगला, शांती उद्यान, आपटेनगर, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार १० जानेवारी २०२३...


Mamta Kulkarni Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा

Mamta Kulkarni Drug Case : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni ) गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतील कागदपत्रं गहाळ झाल्यानं अखेर हायकोर्टानं ममता कुलकर्णीला दिलासा देऊ केलाय. वर्ष 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात वर्ष 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यानं त्यावर अनेक वर्ष...


Bribe case : सणसर येथील मंडल अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा सणसर (ता. इंदापूर) येथील मंडल अधिकाऱ्याला २०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Bribe case) सणसर येथील मंडल अधिकारी (सर्कल) ज्ञानोबा विश्वंभर कावळे (वय ५५) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये कावळे ...


Ashadhi Ekadashi | विठ्ठलाचरणी मुख्यमंत्र्यांचं साकडं... म्हणाले....

Ashadhi Ekadashi Pandharpur CM Eknath Shinde Wish To Lord Vitthal


Sasoon Hospital Special Report : ससुनमधील प्रकरण कसं उघडकीस आलं? एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट

पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून ससुन रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप केलाय. ‌ ज्यांनी हा सगळा ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.


Pandharpur| पंढरपूरात वैष्णवांची मांदियाळी

Maharashtra , Ashadi Ekadashi, Ashadi Ekadashi 2024, Pandharpur, Vitthal Rukmini Temple , Pandharpur Crowded By Vishnavs