व्हिडिओ

Trending:


Ashadhi Ekadashi | विठ्ठलाचरणी मुख्यमंत्र्यांचं साकडं... म्हणाले....

Ashadhi Ekadashi Pandharpur CM Eknath Shinde Wish To Lord Vitthal


राधानगरी धरण 91 टक्के भरले

राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण 91 टक्के भरले आहे. धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर कायम राहिल्यास बुधवारी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सध्याची पुरस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. Monsoon ...


Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात

Sharad Pawar on Raj Thackeray : आठ-दहा दिवसांनी जेव्हा जाग येईल तेव्हा राज ठाकरे बोलतात पुणे : अवघ्या महाराष्ट्राला आज पंढरीच्यां (Pandharpur) पांडुरंगाचे आणि चंद्रभागेच्या तिरी जमलेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे वेड लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केल्यानंतर सोशल मीडियावरही विठुरायाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत हेत. राज्यातील सर्वच बडे नेते आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राला आणि वारकऱ्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, समृद्धीसाठी आणि जनतेसाठी बा विठ्ठलाला साकडे घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना वारीची परंपरा आणि एकोप्यावर भाष्य केलं आहे. आत, शरद पवारांना (Sharad Pawar) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ट्विटसंदर्भात विचारले असता, त्यांनी पवारस्टाईलने चिमटा काढला अन् एकच हशा पिकल्याचं दिसून आलं. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती उपोषणाला बसला आहे. जातीय तणावात सध्याचा महाराष्ट्र आणि ग्रामीण भाग पहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी ट्विट करुन, ''आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.'', असे म्हटले आहे. राज ठाकरेंच्या ट्विटच्या अनुषंगाने शरद पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, शरद पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.


संकल्प उज्ज्वल भविष्याचा

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असताना विकास आणि वास्तवाची सांगड घालण्याचे मोठे आव्हान होते. लोकसभा निवडणुकीने त्याप्रकारचा संकेत दिलाच होता. त्यावर वेळीच मार्ग काढला नसता तर ते मोठे संकट ठरते. विशेषत: वाढती बेकारी आणि बेरोजगारी, त्यासोबतच नव मध्यमवर्गाचा व्यवस्थेशी सुटलेपणा, शेतकरीवर्गाची उपेक्षा, वाढत्या महानगरांचे वेगाने वाढत चाललेले प्रश्न या ...


विखे विरुद्ध लंके वाद चिघळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नगरचे खासदार नीलेश लंके यांनी निवडून आल्यानंतर लगेचच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.


शेतकऱ्यांना आता दिवसाही वीजपुरवठा! पश्चिम महाराष्ट्रात असे आहे नियोजन

प्राची केदारी, प्रतिनिधीपुणे : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.०' या योजनेची वेगाने अंमलबजावणी केली जात आहे. त्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात 710 उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 5 हजार 915 मेगावॉट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. तर या प्रकल्पाचा नेमका फायदा काय होणार आहे आणि ही योजना नेमकी कशी राबवली जात आहे, याचबाबत लोकल18 च्या...


NTA NEET UG 2024 SC Hearing : नीट-यूजी फेरपरीक्षा होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

NTA NEET UG 2024 Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नीट-यूजी परीक्षा पुन्हा घेण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेतली. पेपरफुटी पूर्वनियोजित असल्याचा कोणताही सबळ पुरावा न आढळल्यामुळे फेरपरीक्षा घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.


Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली

Andhra rape-murder : तीनही आरोपींना घेऊन पोलिसांनी गुन्ह्या घडला तो प्रसंग घटनास्थळी जाऊन पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली.


Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 23 जुलै 2024: ABP Majha

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 23 जुलै 2024: ABP Majha कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईत सोनं प्रतितोळा ५ हजार, पुणे 3 हजार तर जळगावात 2 हजारानं स्वस्त नवीन कररचनेत ३ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स, करात १७ हजार ५००च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर, मोबाईल फोन, चार्जर, सोलर सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त...तर प्लॅस्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार... महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना...५०० टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना १२ महिन्यांची इंटर्नशीप...महिन्याला ५ हजार रुपये भत्ता... EPFO सदस्यांसाठी मोठी घोषणा... पहिल्यांदा पीएफ खाते सुरू करणाऱ्या नोकरदाराला तीन हप्त्यांत १५ हजार रुपये, १ लाख पगारपर्यंतची मर्यादा शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणुक महागणार, १० ऐवजी साडे बारा टक्के कर लागणार, एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आण नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी १५ हजार कोटी, बिहारला रस्त्यांसाठी २६ हजार कोटी केंद्राचं नवरत्न बजेट, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं, मध्यमवर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, फडणवीसांकडून कौतुक केंद्राचं कुर्सी बचाओ बजेट, राहुल गांधींचा हल्लाबोल, काँग्रेसचा जाहीरनामा कॉपीपेस्ट केल्याची टीका, तर भाजपला महाराष्ट्राविषयी द्वेष असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढणार, नरहरी झिरवाळ यांच्या मुलाची भूमिका राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन पालकमंत्री, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची हल्लाबोल, विखे-पाटलांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, मिटकरींची माहिती.


Navi Mumbai मधील ड्रग्ज तस्करीचं जाळं उद्ध्वस्त, टोळीच्या म्होरक्याला NCB कडून अटक

Navi Mumbai Vashi NCB Action Against Drugs syndicate : एनसीबीने सुफियान खान या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे.


Navnath Waghmare on Maratha MLA : 155 मराठा आमदार पाडणार,नवनाथ वाघमारेंचा एल्गार

Navnath Waghmare on Maratha MLA : 155 मराठा आमदार पाडणार,नवनाथ वाघमारेंचा एल्गार बीडच्या खिळद येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं जोरदार स्वागत, खिळदमधील उपोषणकर्ते शहादेव गर्जे आणि अंकुश महाजन यांची हाके आणि वाघमारेंनी घेतली भेट.


Supriya Sule : लाडकं बिहार, लाडकं आंध्र प्रदेश पण महाराष्ट्र मात्र परका - सुप्रिया सुळे

बजेट मधे 2-4 चांगल्या गोष्टी आहेत पण त्या चांगल्या गोष्टी काँग्रेस आणि INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील आहेत अनेक गोष्टी त्यातील बजेट मधे आहेत देशाच्या बजेट कडून आमच्या अपेक्षा होत्या की सगळ्या राज्याला सारखा निधी मिळवा बिहार, आंध्र ला निधी दिला त्याच दुःख नाही पण महाराष्ट्रावर अन्याय का ? लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश आस दिसतय मग परका महाराष्ट्र का ? खुर्ची वाचवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी करणार आंध्र आणि बिहार ला निधी मिळाला त्याच क्रेडिट देशाच्या जनतेला जात आधी ते मोदी सरकार होत आता ते NDA सरकार झाल आहे महाराष्ट्राने अस काय केलं की त्यांच्या मित्रपक्षांना का काही दिलं नाही काहीच tax रिफॉर्न नाहीये 50 टक्के इन्कम वाढवला अस निर्मला सीतारामन म्हणाल्या जामीन हा राज्याचा विषय आहे... मग राज्याच्या विषयात केंद्र सरकार का जात यावर मी सभागृहात उद्या सविस्तर बोलेल ऑन आंबेडकर पत्र - तो दोघांचा अंतर्गत विषय आहे यावर मी बोलणार नाही ऑन 77 मुख्यमंत्री नरेश म्हस्के - आमच्याकडे टॅलेंट ची कमतरता नाही देशात टॅलेंटची कमतरता नाही नरेश म्हस्के यांना उत्तर ऑन फडणवीस प्रतिक्रिया - देवेंद्र फडणवीस यांना ड्राफ्ट करून दिला असेल त्यांनी ते सांगितल ते बोलले ते कस म्हणतील की आंध्र ला दिलं ते चुकीचं आहे ऑन ससून - महाराष्ट्राच्या ट्रीपल इंजिन सरकारला फक्त खोक्यात रस जे राज्यात होत नाही ते आमच्या पुणे जिल्ह्यात होत सगळ पुण्यात कस होत हे दुर्दैव आहे


Zika Virus : केंद्राची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर, राज्यात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ

Zika Virus : महाराष्ट्रात झिका वायरस, गुजरातमध्ये चांदीपुरा आणि केरळात निपाह वायरस यांच्या रुग्णात झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे केंद्र सरकारने तातडीचे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


CTET Answer Key 2024 Released: CBSE कडून CTET ची उत्तरतालिका प्रसिद्ध, या लिंकवरून थेट डाउनलोड करा

CBSE to release provisional CTET answer key: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ७ जुलैला घेण्यात आली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे


Shahu Maharaj | शाहू महाराजांकडून चिमुरडीला खास भेट, पाहा व्हिडीओ

Shahu Maharaj Gift Jacket to Little Girl video


Pimpri Chinchwad Special Report : विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी हैवानी कृत्य

Pimpri Chinchwad Special Report : विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी हैवानी कृत्य विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला... मात्र तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात फेकून देण्याचं राक्षसी कृत्य एका नराधमाने केलंय... पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये... पाहूयात... पुण्यात गर्भपात करताना तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. दरम्यान, आपल्या आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे तिच्या चिमुकल्यांना लक्षात आले. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या दोन चिमुकल्यांना निर्दयीपणे इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिले. यामध्ये आईचा गर्भपातामुळे मृत्यू झालाच पण प्रियकराने तिच्या दोन चिमुकल्यांचाही जीव घेतलाय. दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तरुणीच्या आईसह नातेवाईकांनी हंबरडा फोडलाय. आम्हाला न्याय पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दया मया दाखवली नाही, चिमुकल्यांना इंद्रायणीत फेकून दिलं अधिकची माहिती अशी की, गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली 6 जुलै रोजी येथे गेला. अमर रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात करण्यात आला, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जीवंत फेकून दिलं.


Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Sanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोल महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे महाराष्ट्रासाठी आमदारांनी आंदोलन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रावर ८ लाखाचं कर्ज आहे अर्थमंत्री मह्णतात जमिनी विकून पैसे देऊ का महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा आम्ही अशा लोकांना उत्तर देत नाही महाराष्ट्रात काय चाललयं राज्यात १ फुल २ डाऊटफूलमध्ये संघर्ष सुरु आहे दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं झाले आहेत देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या मनातील सीएम नाहीत शिवसेना फोडल्याने शिंदेना मुख्यमंत्री पद महाराष्ट्राने शेतकर्यांना गरिबांना कीहीही दिलेले नाही सीमा भागात संघर्ष केल्याचा शिंदेनी पुरावा द्यावा सीमा भागाची जबाबादारी असताना सीएम तिकडे जात नाही .. अर्थसंकल्प गुजरातमधील इस्ट इंडिया कंपनीचा महाराष्ट्रातील राज्यकर्ते कौतुक करतात तर मग त्यांनी प्रमाणपत्र तपासून बघावी बिहारमधील पूर दिसला पण महाराष्ट्रातील पूर दिसला नाही देवेंद्र फडणवीस आकडेमोड करताना दिसले महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे गिरीश महाजन यांनी निधी मागितला तर अजित पवार म्हणाले की जमीन विकून पैसे आणू का अमित शाह यांच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधीच नव्हते महाराष्ट्राची अवस्था दिल्लीतील पायपुसने करुन ठेवली


Nepal Plane Crash Video: ते शेवटचे काही सेकंद.. नेपाळमधील विमान अपघात घडतानाचा थरारक व्हिडिओ आला समोर

Nepal Plane Crash Video: विमानाने रनवे वरून हवेत झेप घेतली. तोपर्यंत सर्वकाळी सुरळित सुरू होते. मात्र हवेत झेपावताच काही मिनिटातच विमानाचे संतुलन बिघडले व विमान हेलकावे खाऊ लागले.


Raigad News | रायगडात सर्पदंश, विंचवांचा डंख वाढला

रायगड ः रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील आसलवाडी येथील एक शेतकरी महिला सर्पदंशाने नुकतीच दगावली. जिल्ह्यात सर्प, विंचूसह विविध विषारी दंशाने मृत्यूच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात सर्प, विंचू दंशाचे प्रमाण वाढतच आहे. यावर्षी मे, जून आणि 15 जुलैपर्यंतच्या अडीच महिन्यात रायगड जिलह्यात 1633 जणांना सर्प, विंचूसह विविध प्रकारचे दंश झाले आहेत. जिल्ह्यात महाड, मा...


Mumbai Port Recruitment 2024: इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी, मुंबई बंदर प्राधिकरणात रिक्त जागा; 'असा' करा अर्ज

​​Mumbai Jobs: मुंबई पोर्ट ट्रस्ट भरतीमधील उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदावर रुजू झाल्यानंतर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करावा लागेल


NPS Vatsalya Yojana : काय आहे केंद्र सरकारची नवी एनपीएस वात्सल्य योजना? लहान मुलांना कसा होणार फायदा?

Sarkari Yojana : केंद्र सरकारनं अल्पवयीन मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून एनपीएस वात्सल्य या योजनेची घोषणा केली आहे.


Budget 2024 : सुधारणांची संधी गमावली…

बिहार व आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पक्षांच्या समर्थनावर मोदी सरकार स्थापन झालेले आहे. साहजिकच त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्यावर अर्थमंत्र्यांनी भर दिलेला आहे.


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


Malaria Vaccine : सिरम इन्स्टिट्यूटची मलेरिया प्रतिबंधक लस आफ्रिकेत लाँच

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विकसित केलेली नवीन उच्च दर्जाची मलेरिया लस सोमवारी (दि. १५) अधिकृतपणे लाँच करण्यात आली. पश्चिम आफ्रिकेत 'R21/Matrix-M' लस वापरण्यास सुरुवात करणारा कोट डी'आयव्होर हा पहिला देश बनला आहे. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) या लसीला मान्यता मिळाली होती. '...


राज्यात दोन दिवसांनी पावसाचा जोर ओसरणार

किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात आणखी दोन पावसाचा जोर राहणार आहे. शुक्रवारपासून (२६ जुलै) किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे.


Nashik Crime News | 14 वर्षीय गतीमंद मुलीचा लैगिंक छळ करणाऱ्या महिलेस कारावास

नाशिक : उंटवाडीतील बालसुधारगृहात असलेल्या १४ वर्षीय गतिमंद मुलीवर लैंगिक छळ करणाऱ्या महिलेस न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शोभा पगारे (रा. म्हसरुळ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने ऑक्टोबर २०२० मध्ये मुलीस मारहाण करीत छळ केला होता. (Nashik Crime News) शोभा पगारे ही उंटवाडी येथील बाल निरीक्षण/बालगृह य...


joe biden: जो बायडेन रिअल आहे की फेक? व्हिडीओ तुफान व्हायरल, लोक म्हणाले...

मुंबई: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण राष्ट्रपतिपदासाठी पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीरपणे स्पष्ट करून त्यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या काही काळापासून बायडेन यांच्या प्रकृतीबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सोशल मीडियावर नेटिझन्स त्यांच्या प्रकृतीबाबत विविध कमेंट्स करत आहेत. आता सोशल मीडियावर जो बायडेन यांचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा...


Majhi Ladki Bahin Yojana 2024 : धुळे जिल्ह्यात 2 लाखांवर महिलांची नोंदणी


उपाध्यक्षपदाचा दावेदार

जेम्स डेव्हिड बाऊमन हे त्यांचे मूळ नाव. अमली पदार्थांच्या आहारी गेलेली आई आणि कुटुंबाला वाऱ्यावर सोडून गेलेले वडील अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले जेम्स यांना आजी-आजोबांनी वाढवले.


Manoj Jarange Patil Maratha Reservation| मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

पुढारी ऑनलाईन डेस्क पाच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज बुधवारी त्यांचे उपोषण स्थगित केले. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात ज्या महिला जखमी झाल्या होत्या त्यांच्या हातून फळांचा रस पिऊन तसेच आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या हातून पाणी पिऊन जरागेंनी उपोषण सोडले. दरम्यान, दोन द...


Lote MIDC Gas Leak : लोटे एमआयडीसीतील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती

अनुज जोशी खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एक दुर्घटना झाली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहतीमधील एक्सेल कंपनीमध्ये प्रक्रिया सुरू असताना रसायन गळती झाली. त्याचा पावसाच्या पाण्यामध्ये संपर्क झाला. परिणामी तयार झालेल्या वायू नजीकच्या लोटे चाळकेवाडीमध्ये पसरल्याने काही जणांना या वायूची बाधा झाली. पाच ते सात ज...


लोकजागर : दीक्षाभूमी आंदोलनाचा ‘अर्थ’

कुठल्याही श्रद्धास्थानांचा विकास म्हणजे मोठमोठी बांधकामे करणे, इमारती उभारणे हाच सरकारांचा खाक्या राहिलेला. त्याला विद्यमान सरकार सुद्धा अपवाद नाही.


NITI Aayog Restructuring : मित्रपक्षांचे वजन वाढलं, NITI आयोगाची पुनर्रचना, इतक्या मंत्र्यांचा समावेश

NITI Aayog Restructuring : केंद्र सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत मित्रपक्षांच्या सदस्यांना महत्व देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देण्यात मित्र पक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेत आहे.


Kolhapur Rain : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा शहर आणि जिल्‍ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्‍टी सुरू आहे. त्‍यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. तसेच धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ होत असून, अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्‍यातच पंचगंगा नदीची धोक्‍याच्या पातळीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.(Kolhapur Rain) जिल्‍ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सु...


MCA Elections : MCA बाहेर Pratap Sarnaik - Milind Narvekar एकत्र, दोघांमध्ये गुप्त चर्चा?

MCA Elections : MCA बाहेर Pratap Sarnaik - Milind Narvekar एकत्र, दोघांमध्ये गुप्त चर्चा? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक आणि विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांच्यात थेट लढत झहीर खान आणि अजित आगरकर मतदानाला आले बलविंदरसिंग संधू आलेत निलेश कुलकर्णी आणि जतीन परांजपे फॉर एमसीए निवडणूक मतदान आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि किरण सामंत दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या पत्नी मीनल आणि कन्या अर्पिता प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि पंकज ठाकूर यांची व्हिज्युअल्स