Trending:


Kolhapur Rain Update : कोल्हापुरात अवकाळी पावसाची जोरदात हजेरी, झाड कोसळून दुचाकीस्वार जखमी

Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहरात शहर वाहतूक नियंत्रण कार्यालयानजीक वाऱ्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेत एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे.


राज्यातील सरकार गेल्याने विरोधक सैरभैर झालेत : मुख्यमंत्री

हिंगोली : पुढारी वृत्‍तसेवा विरोधकांकडे लोकसभा निवडणुकीसाठी मुद्दे नाहीत. राज्यातील सरकार गेल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता बाप एक नंबरी अन् बेटा दस नंबरी असा प्रकार सुरू असल्याचा टोलाही लगावला. वसमत येथे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची …


School Syllabus : राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे २०२३-२४ शेवटचं वर्ष, पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून..

School Syllabus : महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके बदलली जाणार आहेत. २०२५-२६ म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.


Avadiche Khane rajkiy Tanebane Ashok Chavan : विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार भाजपात येणार?

Avadiche Khane rajkiy Tanebane Ashok Chavan : विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार भाजपात येणार?


MahaRERA Suspended 212 Projects: महारेराने सस्पेंड केले राज्यभरातील 212 गृहप्रकल्प, घर खरेदीदारांना दिला इशारा

MahaRERA Lists 212 Suspended Projects: विकासकांनी त्यांच्या प्रकल्पांची नोंदणी केल्यानंतर महारेरा वेबसाइटवर त्रैमासिक प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक आहे. महारेरानुसार विकासकांनी या अटींचे पालन न केल्यास घर खरेदी करणाऱ्यांना धोका असेल. त्यामुळे गृहखरेदीदारांना त्यांची बचत या प्रकल्पांमध्ये न करण्याबाबत सावध करण्यासाठी नियामक संस्थेने त्यांच्या वेबसाइटवर अशा प्रकल्पांची जिल्हावार यादी प्रसिद्ध केली आहे.


shikhar bank scam : शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

shikhar bank scam Update : शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट पुढे आली आहे. पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करत या प्रकरणातील सर्व आरोपींनया क्लीन चिट दिली आहे. यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.


Amit Shah On Rahul Gandhi : अमरावतीतून अमित शाहांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर घणाघात

Amit Shah On Rahul Gandhi : अमरावतीतून अमित शाहांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर घणाघात. राहुल गांधी यांनी शेखचिल्लीची स्वप्न पाहू नयेत, राहुल गांधी सत्तेत येणार नाहीत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलीय. अमित शाहांनी आज अमरावतीत सभा घेतली. या सभेत त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. तर शरद पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी टीका शाह यांनी केली.


Maharashtra Weather: अवकाळीचे संकट टळेना, आज मराठवाड्यासह या भागात पावसाची शक्यता

Maharashtra Latest Weather Update: राज्यावर सध्या अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचे दुहेरी संकट आले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल ते सविस्तर जाणून घेऊयात...


Leopard attack : पिंपळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरूणी जखमी

आळेफाटा: पुढारी वृत्तसेवा : पिंपळवंडी (ता. जुन्नर) शिवारातील तोतरबेट येथे मंगळवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १८ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणारी तरूणी जखमी झाली असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. याबाबत माहिती अशी पिंपळवंडी येथील तोतरबेट येथे सूर्यकांत सखाराम तोतरे यांच्या ऊसाच्या शेतात …


करवीरनिवासिनी अंबाबाईचा आज रथोत्सव सोहळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनंतर कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाई आणि शिवछत्रपती व ताराराणी यांच्या रथोत्सवाची परंपरा आहे. त्यानुसार जोतिबा यात्रेच्या दुसर्‍या दिवशी (बुधवार) अंबाबाईचा रथोत्सव होणार असून, तिसर्‍या दिवशी (गुरुवार) शिवछत्रपती व ताराराणी रथोत्सव होणार आहे. जोतिबा यात्रेसाठी महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतून येणार्‍या लाखो भाविकांना छत्रपतींची राजधानी असणार्‍या कोल्हापूरच्या वैभवाचे दर्शन...


CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : माझ्याकडे लंडन ते लखनौपर्यंतच्या फाईल, ठाकरेंना इशारा

CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : माझ्याकडे लंडन ते लखनौपर्यंतच्या फाईल, ठाकरेंना इशारा


Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले

Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले तुमच्या संपत्तीचं काय होणार ? सध्या हा प्रश्न देशपातळीवरच्या प्रचारात चांगलाच गाजतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्यावरुन काँग्रेसला अलगद आपल्या जाळ्यात पकडलंय. काँग्रेसही सॅम पित्रोदांसारख्या नेत्यांमुळं या वादात आपोआप ओढली गेली..पाहू या स्पेशल रिपोर्ट...


Deepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूक

Deepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूक


तडका : आणखी एक तुतारी

लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दररोज बारामती मतदारसंघ काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत आहे. एकाच घरातील नणंदबाई आणि वहिनीसाहेब एकमेकींच्या विरुद्ध उभ्या आहेत, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. या मतदारसंघांमध्ये त्याही पुढे जाऊन अनेक गमती जमती घडत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या बातमीप्रमाणे चक्क शरद पवार नावाचेच एक उमेदवार उभे आहेत. या उमेदवाराने निवडणूक रिंगणात एन्ट्री घेऊन …


मैदान निसटू न देण्यासाठी मोदींच्या सभांवर सभा!

या तीन दिवसांत राज्यातील जवळपास दहा मतदारसंघांतील मतदारांवर मोदींची ‘मोहिनी’ पाडण्याचे भाजपचे नियोजन आहे.


Shambhuraj Desai on MSEB Worker Attack : वीजबिल जास्त आल्यानं महिला कर्मचाऱ्यावर हल्ला

Shambhuraj Desai on MSEB Worker Attack : वीजबिल जास्त आल्यानं महिला कर्मचाऱ्यावर हल्ला अवघ्या ५७० रूपयांच्या वीजबिलासाठी वीज कर्मचारी महिलेची हत्या, बारामती तालुक्यातल्या मोरगावातली धक्कादायक घटना, वीज जास्त आलं म्हणून केले होते १६ वार.


Raj Thackeray: भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात राज ठाकरेंना काय मिळणार? भाजपचा बडा नेता म्हणाला...

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितले. मात्र राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंना त्या बदल्यात काय मिळाले? या चर्चांना उधाण आले होते. अखेर भाजपला पाठिंबा दिल्याचा मोबादला राज ठाकरेंना...


ऐतिहासिक ‘ऑपरेशन 370’

[author title=” विनोद देशमुख” image=”http://”][/author] देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या काळात झालेल्या घोडचुका दुरुस्त करण्याचा गेल्या पाऊणशे वर्षातील पहिला ठोस आणि यशस्वी प्रयत्न म्हणजे जम्मू-काश्मीरला मनमानी अधिकार देणारे कलम 370 रद्द करणे होय. इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) वेगळा केला, ही घटनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव स्वातंत्र्योत्तर इतिहासात नोंदले जाणे क्रमप्राप्त तेवढीच मोलाची आहे. तथापि, ती …


Patrachal Redevelopment Scam : Pravin Raut यांची पालघर, रायगड, दापोलीतील मालमत्ता जप्त

Patrachal Redevelopment Scam : Pravin Raut यांची पालघर, रायगड, दापोलीतील मालमत्ता जप्त मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांच्यासह इतर भागीदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाण्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीय. पीएमएलए कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण ईडीने दिलं आहे.


काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी

नवी मुंबई पालिकेने पामबीच मार्गावरील सायन पनवेल महामार्गाखालील वाशी जवळील उड्डाणपुलाखालील कामाला मागील काही दिवसांपासून सुरुवात केली असून या ठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे या भागात सातत्याने वाहतूकोंडीला सामोरे जावे लागत आहे.


Lok Sabha Elections Phase 2 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कुठे कुठे मतदान?

Lok Sabha Elections Phase 2 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कुठे कुठे मतदान?


Shivaji Park Dadar:शिवाजी पार्क धुळीच्या समस्येवर उपाययोजना करा नाहीतर मतदान नाही, रहिवाशांची भूमिका

Shivaji Park Dadar : शिवाजी पार्क येथे धुळीच्या समस्येवर उपाययोजना करा, काम नाही तर मतदान नाही, रहिवाशांची भूमिका ...शिवाजी पार्कच्या रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार ...


Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : पवारांनी मोदींचं जुनं भाषण ऐकवलं, फडणवीसांनी उत्तर दिलं

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : पवारांनी मोदींचं जुनं भाषण ऐकवलं, फडणवीसांनी उत्तर दिलं तिकडे उद्धव ठाकरेंना प्रचारात आघाडी घेतलीय.. तर इकडे शरद पवारांनीही सभांचा धडाका लावलाय.. २०१९ साली राज ठाकरेंचे लाव रे तो व्हिडिओ ही साद भरपूर गाजली होती.. त्याच धर्तीवर शरद पवार यांनी आज 'लाव रे तो ऑडियो' म्हणत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला... त्यांनी मोदींचा जुना व्हिडीओ लावला, त्यातील महागाई आणि बेरोजगारीवरून टीका करणाऱ्या मोदींचं भाषण लोकांना ऐकवत केंद्र सरकावर हल्लाबोल केला. माढ्यातील मोडनिंबमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांसाठीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. शरद पवारांनी लावलेल्या ऑडियोत काय होतं?... तर महागाईवर १० वर्षांपूर्वी पंतप्रधान बनण्याआधी मोदींनी केलेलं भाषण.. वाढलेल्या सिलिंडरच्या दरावरुन मोदींनी २०१४ला तत्कालीन यूपीए सरकारवर टीका केली होती.. त्या भाषणाची आठवण करुन देत मोदींना महागाई कमी करण्यात अपयश आल्याची टीका शरद पवार यांनी केली. तसंच मोदींवर टीका केली म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना तुरुंगात डांबलं असा आरोपही पवारांनी केला.


Vare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या : वारे निवडणुकीचे : 24 April 2024

Vare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या : वारे निवडणुकीचे : 24 April 2024


World Malaria Day 2024: 'या' 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतो मलेरिया

World Malaria Day 2024: जर मलेरियावर वेळीच उपचार केला नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे त्याची लक्षणं माहिती असणं आणि त्यांच्यावर योग्य वेळी मात करणं गरजेचं आहे.