महाराष्ट्र

Trending:


परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का

मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत तृतीय वर्ष विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) पाचव्या सत्राची परीक्षा ही ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली होती.


Ajit Pawar speech Daund : राहुल कुल यांच्या मैदानात अजित पवार यांची बॅटिंग

Ajit Pawar speech Daund : राहुल कुल यांच्या मैदानात अजित पवार यांची बॅटिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात जाहीर सभा घेतली. यावेळी, तेथील भाजपा नेते राहुल कुल आणि कांचन कुल यांच्यासमवेत दौंड तालुक्यात विकासासाठी आपल्याला काम करायचं असल्याचं अजित पवारांनी म्हटले. आम्ही एकमेकांचा बांध रेटला आहे का? भांड्याला भांड लागते. आपण शब्दाचे पक्के आहोत. आपण एकमेकांसोबत काम करु. आपण यातून मार्ग काढू. तुम्ही मला ढिगाने मते द्या, मला म्हणजे बायकोला. मी चांगली शिक्षण संस्था इथे काढतो. माझी अनेकांशी ओळख आहे, बाकी मी कसे काय करायचं ते करतो. तुम्ही फक्त बटणे दाबा, असे म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी दौंडकरांना आवाहन केले.


चाणक्यनीती : काही झालं तरी महिला-पुरुषांनी करू नये 'ही' गोष्ट

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी एका अशा गोष्टीबाबत सांगितलं आहे, जे केलं तर तुमचं नातं, मान-सन्मान सर्वकाही गमावून बसाल. कित्येक वर्षे मेहनतीनं कमावलेल्या इज्जतीवर आयुष्यभर काळा डाग लागेल. चाणक्य म्हणतात, कुणासमोरही तितकंच झुका जिथपर्यंत तुमच्या आत्मन्मानाला ठेच पोहोचणार नाही. आत्मसन्मान ही आयुष्याची पुंजी आहे. तुमच्या आत्मसन्मालाा डाग लागला की तो कधीच मिटणार नाही. जेव्हा व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिकरित्या कमजोर असतो तेव्हाच त्याच्यावर ही वेळ येते. आत्मसन्मानाशी तडजोड चूक नाही, स्वतःसोबत एक पाप आहे, असं चाणक्य म्हणाले.


Vishwajeet Kadam Speech Supporter Protest : विश्वजीत कदमांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ

Vishwajeet Kadam Speech Supporter Protest : विश्वजीत कदमांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ


Top Five Medical Universities In UAE : भारतीय विद्यार्थ्यांसाठी UAE मधील पाच टॉप वैद्यकीय विद्यापीठे.....

Top Five Medical Universities In UAE : UAE माध्ये अशी काही टॉप वैद्यकीय विद्यापीठे आहेत जी भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षांचा पाठपुरावा करण्यासाठी, त्यांना त्यांच्या निवडलेल्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि अनुभवाने सुसज्ज करण्यासाठी अनुकूल वातावरण देतात. याचाच आढावा आपण आज या लेखातून घेऊया.


Gulabrao Patil on Sanjay Raut : 'संजय राऊतांनी जळगावातून निवडणूक लढवावी', गुलाबराव पाटलांचं ओपन चॅलेंज

Gulabrao Patil on Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) जळगावमध्ये येऊन गेले. जळगावात आले की माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाही. आमची मतं घ्यायची, आमच्या मतांवर खासदार व्हायचं आणि आमच्यावरच टीका करायची. तुम्ही जळगाव ग्रामीणमधून निवडणुकीला उभे राहून दाखवा, असे ओपन चॅलेंज गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) संजय राऊतांना दिले आहे. आज रावेर लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता...


Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर

Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांनी कालच्या सभेत पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधलाय. तर शरद पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी टीका शाह यांनी केली. तर यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदी, शाहांना राज्यात एवढ्या सभा घ्याव्या लागता याचच अर्थ परिस्थिती काय आहे पाहुयात..


CM Eknath Shinde meets Vinod Patil : भुमरेंना उमेदवारी, विनोद पाटलांची माघार, मुख्यमंत्री भेटीला

CM Eknath Shinde meets Vinod Patil : भुमरेंना उमेदवारी, विनोद पाटलांची माघार, मुख्यमंत्री भेटीला


School Syllabus : राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे २०२३-२४ शेवटचं वर्ष, पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून..

School Syllabus : महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके बदलली जाणार आहेत. २०२५-२६ म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.


Maharashtra Weather: राज्यात आज गारपीटीची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Latest Weather Update: सतत बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह राज्यातील काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


Kolhapur Ambabai Nagar Pradakshina : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा

करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा काल रात्री पडला पार. महाद्वार रोड पासून सुरू झाला नगर प्रदक्षिणा सोहळा. हा सोहळा पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो कोल्हापूरकर रथ उत्सवात सहभागी.


Murlidhar Mohol Rally Pune : मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ पुण्यात रॅली, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

Murlidhar Mohol Rally Pune : मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ पुण्यात रॅली, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती


Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणं हॅलो माईक टेस्टिंग, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेत्यांची प्रचारातील भाषणं पाहणार आहोत, ज्याद्वारे आरोप-प्रत्यारोप, टीका टोमणे याद्वारे प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करत आहेत. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. तर धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी विरोधी उमेदवारांवर केलेली टीका पाहूया.


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या जमलेल्या देश बांधवानो भगिनींनो केली मी काही चुकीचं बोलतोय आपण देश बांधव नाहीत मात्र काही जणांच्या पोटात दुखतय मी हिंदू बांधवांची सुरुवात सोडली म्हणे तुम्हाला मशाल कुठे लावायची ते कळलं असेल मला शब्द जपून वापरावे लागतात गद्दाराचा सुफडा साफ करावा लागणार शेकतकऱ्यांनो हिंगोलीतील गुंडागर्दीवर तुम्हला नांगर फिरवावा लागेल आम्ही बोलतो नुसतं बोलत नाही करून दाखवतो कर्जमुक्ती मी करून दाखवली होती या हरामखोरांनी गद्दारांनी आपला सरकार पाडलं शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे मोदी म्हणतात ही नकली शिवसेना आहे पण मोदीला माहित नाही त्यांचा भाजप भेकडं जनता पक्ष आहे


IRCTC Economy Food : मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा! फक्त 20 रुपयांत मिळणार चविष्ट जेवण

IRCTC Economy Food : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) च्या मदतीने एक चांगली सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार, आता प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) स्वस्त दरात चविष्ट जेवण मिळणार आहे. फक्त 20 रुपयात या जेवणाची चव प्रवाशांना घेता येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे.


MahaRERA Suspended 212 Projects: महारेराने सस्पेंड केले राज्यभरातील 212 गृहप्रकल्प, घर खरेदीदारांना दिला इशारा

MahaRERA Lists 212 Suspended Projects: विकासकांनी त्यांच्या प्रकल्पांची नोंदणी केल्यानंतर महारेरा वेबसाइटवर त्रैमासिक प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक आहे. महारेरानुसार विकासकांनी या अटींचे पालन न केल्यास घर खरेदी करणाऱ्यांना धोका असेल. त्यामुळे गृहखरेदीदारांना त्यांची बचत या प्रकल्पांमध्ये न करण्याबाबत सावध करण्यासाठी नियामक संस्थेने त्यांच्या वेबसाइटवर अशा प्रकल्पांची जिल्हावार यादी प्रसिद्ध केली आहे.


Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग


UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ ५०६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस

UPSC Recruitment 2024: या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ मे असणार आहे...


Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले

Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले तुमच्या संपत्तीचं काय होणार ? सध्या हा प्रश्न देशपातळीवरच्या प्रचारात चांगलाच गाजतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्यावरुन काँग्रेसला अलगद आपल्या जाळ्यात पकडलंय. काँग्रेसही सॅम पित्रोदांसारख्या नेत्यांमुळं या वादात आपोआप ओढली गेली..पाहू या स्पेशल रिपोर्ट...


Loksabha Election | महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल; कोण म्हणतंय असं?

Loksabha Election 2024 vinayak raut on mahayuti


Beed Lok Sabha Elections 2024: पंकजा मुंडे यांचे धाकट्या बहिणीवरून मोठं विधान, म्हणाल्या...

Lok Sabha Election 2024: बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही. प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका. मी तिला नाशिकमधून उभी करेन असं पंकजा यांनी म्हटलं आहे.


Rahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार?

गांधी बंधूभगिनी निवडणूक लढवण्याची शक्यता, राहुल गांधी अमेठीतून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून उभ्या राहणार अशी चर्चा


Vare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024

Vare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024