Trending:


Shambhuraj Desai : मी गोपनीयतेची शपथ घेतलीय, काही बोलणार नाही; अजित पवार-गिरीश महाजनांच्या वादावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

मुंबई: मी मंत्रिपद स्वीकारताना गोपनीयतेची शपथ घेतली होती, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं हे सांगणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या मागणीवरून अजित पवार (Ajit Pawar) आणि गिरीश महाजनांचा वाद झाल्याची माहिती आहे. त्यावर बोलताना शंभुराज देसाईंनी ही सावध प्रतिक्रिया दिली. आपल्या खात्याला अधिकचा निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजनांनी अजित पवारांकडे केली...


Ulhasnagar Municipal Corporation | पहिल्याच दिवशी दोन कोटींचा भरणा

उल्हासनगर : यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे 150 कोटींचे टार्गेट समोर ठेवणारे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.अजिज शेख यांनी करबुडव्यांना थकबाकी एकत्रित भरण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. त्यासाठी चालुवर्षी 22 ते 27 जुलै पर्यंत थकीत मालमता करावर 100 टक्के व्याज माफीची अभय योजना जाहीर केली आहे. त्यात पहिल्याच दिवशी थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद देऊन दो...


विखे विरुद्ध लंके वाद चिघळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नगरचे खासदार नीलेश लंके यांनी निवडून आल्यानंतर लगेचच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.


ठाण्यातील एकात्मिक कारशेडसाठी मोघरपाड्यातील जागेची प्रतीक्षा कायम

ठाण्यामधील मोघरपाड्यातील १७४.०१ हेक्टर जागा अद्यापही एमएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही. जागेचा ताबा मिळत नसल्याने कारशेडच्या कामास विलंब होत असल्याने एमएमआरडीएची चिंता वाढली आहे.


Nashik Crime News | 14 वर्षीय गतीमंद मुलीचा लैगिंक छळ करणाऱ्या महिलेस कारावास

नाशिक : उंटवाडीतील बालसुधारगृहात असलेल्या १४ वर्षीय गतिमंद मुलीवर लैंगिक छळ करणाऱ्या महिलेस न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. शोभा पगारे (रा. म्हसरुळ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने ऑक्टोबर २०२० मध्ये मुलीस मारहाण करीत छळ केला होता. (Nashik Crime News) शोभा पगारे ही उंटवाडी येथील बाल निरीक्षण/बालगृह य...


NEET-UG Exam 2024 : सर्वोच्च न्यायालयाने ‘या’ ५ कारणांमुळे NEET-UG परीक्षा पुन्हा घेण्यास दिला नकार

Supreme Court On NEET-UG 2024 : पेपर फुटल्याने संपूर्ण परीक्षेच्या पावित्र्यावर परिणाम होत असल्याचे दर्शविणारे कोणतेही पुरावे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.


Lokmanya Tilak Statue : एका पुतळ्याचं मनोगत, माझी हक्काची जागा मला कधी मिळणार?

Lokmanya Tilak : डोंबिवलीतला सुशोभीकरणासाठी हटवण्यात आलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा अद्यापही उभारण्यात आलेला नाही, त्यानिमित्ताने हा विशेष लेख


Mumbai Central Railway:मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने, वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न

Mumbai Central Railway:मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने, वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू ओव्हरहेड वायरवर पडलेला बांबू हटवण्यात यश वाहतूक विस्कळीत झाल्याने ट्रॅकवर चालत धोकादायक प्रवास .. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी


Sasoon Hospital Special Report : ससुनमधील प्रकरण कसं उघडकीस आलं? एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट

पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी हा व्हिडिओ समोर आणून ससुन रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा आरोप केलाय. ‌ ज्यांनी हा सगळा ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.


Gas Leak: रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत वायू गळती; 50 लोकांना बाधा?

खेड, रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीमधून वायू गळती झाली आहे. त्या परिसरात असणाऱ्या तलारेवाडी येथील 40 ते 50 ग्रामस्थांना वायू बाधा झाली आहे. त्यात लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे. रूग्णांना रूग्णवाहिकेच्या माध्यमातून दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर महिना भरातील ही दुसरी घटना असल्याने एमआयडीसीमधील एक्सल कंपनीसमोर ग्रामस्थानी गर्दी...


Kolhapur Flood | दूधगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि.२४) पाण्याने सरासरी पाणी पातळी गाठलेली आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पुढील चोवीस तासांमध्ये धरण पायथा विद्युत निर्मिती केंद्र सुरु करून नदीमध्ये १६०० घनफूट प्रतिसेकंद ...


NPS Vatsalya Yojana : काय आहे केंद्र सरकारची नवी एनपीएस वात्सल्य योजना? लहान मुलांना कसा होणार फायदा?

Sarkari Yojana : केंद्र सरकारनं अल्पवयीन मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून एनपीएस वात्सल्य या योजनेची घोषणा केली आहे.


Budget 2024: अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा, एका क्लिकवर

नव्या कररचनेत मोठ्या बदलांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प जाहीर केला. 48 लाख 20 हजार 512 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे.


MCA Elections : MCA बाहेर Pratap Sarnaik - Milind Narvekar एकत्र, दोघांमध्ये गुप्त चर्चा?

MCA Elections : MCA बाहेर Pratap Sarnaik - Milind Narvekar एकत्र, दोघांमध्ये गुप्त चर्चा? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु विद्यमान उपाध्यक्ष संजय नाईक आणि विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांच्यात थेट लढत झहीर खान आणि अजित आगरकर मतदानाला आले बलविंदरसिंग संधू आलेत निलेश कुलकर्णी आणि जतीन परांजपे फॉर एमसीए निवडणूक मतदान आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि किरण सामंत दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या पत्नी मीनल आणि कन्या अर्पिता प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि पंकज ठाकूर यांची व्हिज्युअल्स


Thane Bribe News | लाच स्वीकारताना महावितरणचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

विक्रमगड : विक्रमगड महावितरण विभागाकडे एका व्यक्तीने नवीन दोन विद्युत मीटर मिळावेत यासाठी अर्ज केला असता अर्जाच्या अंतिम मंजुरीसाठी महावितरण सहाय्यक अभियंत्याने ग्राहकाकडे 8 हजारांची लाच मागितली. ग्राहकाने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी (दि.२२) रोजी सायंकाळी या अभियंत्याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. संदि...


Ajit Pawar Vs Girish Mahajan :कॅबिनेट बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी

Ajit Pawar Vs Girish Mahajan :कॅबिनेट बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारची बैठक वादळी ठरली.. आजच्या बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय..ग्रामविकास विभागाला जास्त निधी देण्याची मागणी गिरीश महाजन यांनी अजित पवारांकडे केली.. त्यावर अजित पवार चांगलेच आक्रमक झाले.. निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का असं अजित पवार म्हणाले..त्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला.. सिन्नर तालुक्यातल्या एका स्मारकासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद कशी करण्यात आली असा सवाल गिरीश महाजनांनी विचारला


Mamta Kulkarni Drug Case : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीला हायकोर्टाचा दिलासा

Mamta Kulkarni Drug Case : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni ) गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतील कागदपत्रं गहाळ झाल्यानं अखेर हायकोर्टानं ममता कुलकर्णीला दिलासा देऊ केलाय. वर्ष 2016 मध्ये एनडीपीएस कायद्यानुसार ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अभिनेत्री ममता कुलकर्णीनं मुंबई उच्च न्यायालयात वर्ष 2018 मध्ये ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील काही कागदपत्रं गहाळ झाल्यानं त्यावर अनेक वर्ष...


IPS Officers Transfer : राज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी (दि.२४) गृहविभागाकडून बदल्या करण्यात आल्या. त्यात शशिकांत महावरकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती काही दिवसांपूर्वीच राज्य पोलीस दलातील काही आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या...


भाईंदर : फडणवीसांची ‘एण्ट्री’ आणि भाजपाने गुंडाळले आंदोलन

शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आपल्याच सरकारविरोधात आयोजित केलेले आंदोलन गुंडाळण्याची नामुष्की भाजपावर ओढावली. कारण ठरले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात झालेले आगमन.


Bhiwandi Municipality News | भिवंडीत भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर

भिवंडी : जुलै महिन्यातील 6 ते 8 तारखेदरम्यान कामतघर,शांतीनगर आणि शहरातील इतर भागात मिळून भटक्या श्वानांनी 135 नागरिक व मुलांना चावा घेतला होता. केवळ शांतीनगरमधील भागात पिसाळलेल्या कुत्र्याने 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व नागरिकांना चावा घेतला होता. या घटनेमुळे शहरातील श्वानांच्या नसबंदीचा विषय ऐरणीवर आला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासन...


RRB JE Recruitment 2024 : रेल्वेमध्ये मेगा भरती! तब्बल ७ हजार ९३४ कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरणार! असा करा अर्ज

RRB JE Recruitment 2024: रेल्वेने कनिष्ठ अभियंता पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. तब्बल ७ हजार ९३४ कनिष्ठ अभियंता पदांवर ही नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला rrbappy gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी लागणार आहे. ३० जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल.


Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha

Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 24 जुलै 2024 : ABP Majha Budget Indexation Benefits On Property Removed Tax: तुम्ही प्रॉपर्टी (Property) किंवा शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक केली असेल किंवा कुठेही गुंतवणूक (Investment) करायची असेल, तर तुम्हाला या बजेटमध्ये (Budget केलेले महत्त्वाचे बदल माहीत असणं आवश्यक आहे. सरकारनं या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये बदल जाहीर केले आहेत. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, Capital Gain Tax म्हणजे तुमच्या नफ्यावर लादलेला कर. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात Capital Gain Tax मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. तसेच, इंडेक्सेशन बेनिफिटचा नियम काढून टाकला आहे, ज्याचा परिणाम प्रामुख्यानं रिअल इस्टेट व्यवहारांवर होऊ शकतो.


Ethiopia landslide: अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन 157 जणांचा मृत्यू, इथिओपियातील घटना

अदिस अबाबा : Ethiopia landslide : इथिओपियाच्या दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. दक्षिण इथिओपियातील केन्चो शाचा गोजदी जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेत लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. काय म्हणाले अधिकारी? गोफा झोनच्या संपर्...


Nepal Plane Crash Video | काठमांडूत टेकऑफ करताना विमानाचा मोठा अपघात, पहिला व्हिडिओ समोर

काठमांडूत टेकऑफ करताना विमानाचा मोठा अपघात, पहिला व्हिडिओ समोर


Pandharpur| पंढरपूरात वैष्णवांची मांदियाळी

Maharashtra , Ashadi Ekadashi, Ashadi Ekadashi 2024, Pandharpur, Vitthal Rukmini Temple , Pandharpur Crowded By Vishnavs


Maharashtra| विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंची रणनीती

Uddhav Thackeray Hold Meeting On Preparation Of Vidhan Sabha Election


बळीराजाच्या उन्नतीसाठी जेएनपीएचा पुढाकार

उरण : राजकुमार भगत जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरण (जेएनपीए) कृषी मालावर आधारीत प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र उभारणार असून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीएच्या प्रस्तावाला नुकतीच 19 जुलै 2024 रोजी मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 285 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. अशा प्रकारची देशातील बंदरांमध्ये जेएनपीएने...


राधानगरी धरण 91 टक्के भरले

राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण 91 टक्के भरले आहे. धरण 347.50 फूट पाणी पातळी झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने भरते. पावसाचा जोर कायम राहिल्यास बुधवारी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सध्याची पुरस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. Monsoon ...