Beed Case Breaking | Mahadev Munde Case | मुंडेंची पत्नी-लेक ढसाढसा रडले | Beed Sarpanch Case
Beed Case Breaking LIVE | Mahadev Munde Case | मुंडेंची पत्नी-लेक ढसाढसा रडले | Beed Sarpanch CaseLong march MLA Suresh Dhas, who was leaving from Parbhani, stopped and stopped with the agitators. From this, Jitendra Awhad has criticized.परभणीतून निघालेला लाँग मार्च आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांशी चर्चा करून थांबवला. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.त्यावर सुरेश धसांची पत्रकार परिषद.#parbhanicase #jitendraawhad #sureshdhas #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well. #UTNAJoin us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-02-11T10:05:33Z
Tanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP Majha
व्हिओ - ही गोष्ट आहे एका अधुऱ्या बँकॉक वारीची. या गोष्टीची सुरुवात झाली सोमवारी संध्याकाळी.. महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचं शेंडेफळ असणाऱ्या ऋषीराज यांचं अपहरण झाल्याची बातमी आली आणि सगळी यंत्रणा खडबडून जागी झाली. आपल्या आमदारमहोदय वडिलांचा डोळा चुकवून ऋषिराज एका चार्टर्ड विमानानं बँकॉकला सटकले.. आणि आपली परवानगी न घेता चिरंजिव बँकॉकला सटकल्यामुळं आमदार महोदयांचीही सटकली. पुण्यातून उडालेलं विमान बँकॉकला पोहोचू न देण्याचा चंग आमदारमहोदयांनी बांधला आणि सर्व यंत्रणेनं या महान कार्यासाठी आपली सगळी क्षमता पणाला लावली. बाईट - तानाजी सावंत ((आम्हाला न सांगता तो बाहेर पडला. ड्रायव्हरनं सांगितलं एअरपोर्टवर सोडून आला म्हणून. त्यानंतर नेमकं काय घडलं हे न कळल्यामुळे पोलिसांत धाव घेतली. पुढच्या प्रोसेससाठी अपहरणाची तक्रार नोंदवणं गरजेचं होतं.)) व्हिओ - गोष्ट इतकी रंजक होती की विचारू नका. हा अपहरणपट आहे, गायबपट आहे की फॅमिली ड्रामा आहे हेच सुरुवातीला स्पष्ट होत नव्हतं. सुरुवातीला एका प्रेमळ बापाच्या मायेची ही गोष्ट आहे, असं सर्वांनाच वाटत होतं. बाईट - गिरीराज सावंत R PUNE MICKY SAWANT SON TT 110225 ((काल जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज याच्याशी संपर्क होत नव्हता तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपर्णाचा तक्रार दिली.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली होती..नंतर आम्हाला कळालं की तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला आहे.. दहा दिवस अगोदरच तो दुबईला जाऊन आला होता. पुन्हा एकदा बँकॉकला का चाललय असे घरचे विचारतील म्हणूनच त्याने घरी न सांगता प्रायव्हेट प्लेन बुक करून बँकॉकला निघाला होता... आमच्या घरात कुठलाही कौटुंबिक वाद नाही..)) व्हिओ - सोमवारी सुरु झालेली ही गोष्ट मंगळवार येता येता एका वेगळ्याच क्लायमॅक्सवर पोहोचली. नेमकं काय घडलं, याचे सगळे धागे जुळले आणि गोष्ट पूर्ण झाल्यासारखं वाटू लागलं. ((ग्राफिक्स इन)) बँकॉकच्या अधुऱ्या वारीची कहाणी - हेडर मित्रांसोबत बँकॉकला जाण्यासाठी तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराजकडून चार्टर प्लेनचं बुकिंग विमानाच्या बुकिंगसाठी ग्लोबल हँडलिंग सर्व्हिसेसला ६८ लाख मोजले ऋषिराजच्या बँकॉक ट्रिपला पत्नीचा आणि वडील तानाजी सावंत यांचा विरोध कुटुंबाचा विरोध झुगारून ऋषिराज बँकॉकसाठी रवाना पुणे विमानतळावरून चार्टर प्लेनचं उड्डाण विमान रोखण्यासाठी तानाजी सावंतांकडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना संपर्क मात्र शिंदे, फडणवीसांकडून लगेच प्रतिसाद न मिळाल्यानं भाजप आमदार शंकर जगतापांकडे धाव शंकर जगतापांमार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाल्यानंतर वेगानं सूत्रं हलली CMOकडून पुणे पोलीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निरोप पोलिसांना कार्यवाही करता यावी यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला मुरलीधर मोहोळ यांच्याकडूनही DGCA कार्यालयाला सूचना वैमानिकाशी संपर्क होईपर्यंत विमान बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलं होतं अठराजणांची आसनक्षमता असलेल्या विमानातून फक्त ऋषिराज आणि दोन मित्रांचा प्रवास सुरू होता सूचनेनुसार वैमानिकांनी विमान माघारी नेलं, मात्र ऋषिराजला याची कल्पना दिली नाही दुपारी साडेचार वाजता टेकऑफ केलेल्या विमानाचं रात्री पावणे नऊ वाजता पुन्हा पुण्यातच लँडिंग ((ग्राफिक्स आऊट)) व्हिओ - आपली यंत्रणा मनात आणलं तर काय करू शकते, याचं मूर्तीमंत उदाहरणच या घटनेतून जनतेला पाहता आलं. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत मात्र यंत्रणेच्या मनात अशी ऊर्मी का येत नाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. बाईट - सुप्रिया सुळे R DEL SUPRIYA SULE 110225 ((६० दिवसापासून कृष्णा आंधळे मिळत नाही, पण तानाजी सावंताच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवले... पण बीडच्या आरोपीला पकडले नाही)) व्हिओ - घरगुती विसंवादातून बँकॉकसाठी उडालेलं विमान यंत्रणेनं पुन्हा जमिनीवर आणलं. मात्र सर्वसामान्यांचे कोट्यवधी लुबाडून उडून गेलेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा ललीत मोदीचं विमान यंत्रणेला का थांबवता आलं नाही, असाही सवाल आता उपस्थित होतोय. बाकी ऋषिराज आता घरी आलेत.. आमदार महोदय खूष आहेत.. आणि सोमवारपासून काम करून दमून भागून गेलेली यंत्रणा सध्या आराम करतेय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
2025-02-11T17:29:49Z
Vaibhav Naik ACB Enquiry: वैभव नाईक यांची एसीबी चौकशी, नाईकांच्या अडचणीत वाढ?
ACB investigation of Vaibhav Naik, increase in Naik's problem? A round of inquiry around Naik...वैभव नाईक यांची एसीबी चौकशी, नाईकांच्या अडचणीत वाढ? नाईकांभोवती चौकशीचा फेरा...#vaibhavnaik #acb #uddhavthackeray #devendrafadnavis #shivsena #eknathshinde #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-02-11T11:05:35Z
75 Years of Anandwan : बाबा आमटेंनी लावलेलं बीज वटवृक्ष बनलं, आनंदवनला 75 वर्षे पूर्ण | Baba Amte
A friendship ceremony took place at Warora in Chandrapur district for the completion of 75 years of Anandvan. In 1949, Baba Amte started a huge and multi -faceted form of various projects and activities today.आनंदवनाची 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे मित्र सोहळा पार पडला.. 1949मध्ये बाबा आमटे यांनी एका झाडाखाली सुरू केलेल्या आनंदवनानं आज विविध प्रकल्प आणि उपक्रमांचं एक विशाल आणि बहुआयामी स्वरूप घेतलंय..#Anandwan #BabaAmte #Chandrapur #news18lokmat News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-02-11T11:20:37Z
PHOTO : 55,41,83,28,00,000 रुपयांची गुंतवणूक, 40 आलिशान हॉटेल्स, गोल्फ कोर्स; असं असेल सौदी अरेबियाचं 'हे' नवीन शहर
PHOTO : 55,41,83,28,00,000 रुपयांची गुंतवणूक, 40 आलिशान हॉटेल्स, गोल्फ कोर्स; असं असेल सौदी अरेबियाचं 'हे' नवीन शहर
2025-02-11T14:41:21Z
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025
ओएसडी, पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका...काही ओएसडींचे दलालांशी संबंध..सेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांचं स्पष्ट उत्तर.. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांशिवाय अजित पवारांच्या दालनात रायगडसाठी बैठक, आदिती तटकरेंची उपस्थिती मात्र गोगावलेंची दांडी, पालकमंत्रिपदावरून महायुतीतली धुसफूस कायम एकनाथ शिंदेच्या समावेशासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांत बदल, महायुतीतल्या वितुष्ट निर्माण होण्याचा पार्श्वभूमीवर निर्णय फिरवण्याचा विचार केल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरुन घमासान, गणेशोत्सवासंदर्भातल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटीलांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश, विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य जागेचं तिकीट काँग्रेसने न दिल्याने हेमलता पाटील होत्या नाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये एआय समिटच्या मंचावर दाखल, मानवतेच्या कल्याणासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त, पंतप्रधानांचं वक्तव्य, एआयमुळे येणाऱ्या संकटाचंही भान ठेवण्याचं आवाहन माघी गणेशोत्सवातल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरुन आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. पीओपी गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन न करण्यासंदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर उपस्थित अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगून, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी माघी गणेशोत्सवासंदर्भात नियमांच्या पालनावरुन अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. तसंच अधिकाऱ्यांकडून हिंदूविरोधी भूमिका घेतली जात असल्याची तक्रार आशिष शेलारांनी केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्यावरुन अधिकाऱ्यांकडून दुटप्पी न्याय का?, असा प्रश्न शेलारांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. माघी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कांदिवलीच्या चारकोपमधील हिंदुस्तान नाक्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या नियमाचा आधार घेऊन पीओपी मूर्तीच्या समुद्रातल्या विसर्जनाला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारली आहे. या निर्णयामुळं गणेश मंडळांचे पदाधिकारी अस्वस्थ असल्याचं चित्र होतं. चारकोपच्या राजा मंडळानं आज गणपती विसर्जन न करण्याची भूमिका घेतली आहे. तसंच मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळं आज चारकोप हिंदुस्तान नाक्यावर जमणार असं सांगण्यात येत होतं. त्याच पार्श्वभूमीवर हिंदुस्तान नाक्यावरून आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी अजय मानेनं. आता बातमी आहे महायुतीमध्ये सुरू असलेल्या धुसफूशीची...आज झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये शिवसेना मंत्र्यांची नाराजी समोर आलीय.. मंत्र्यांचे ओसडी आणि पीएच्या नेमणूका का होत नाही, असा सवाल शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये उपस्थित केला.. या चर्चेवेळी बैठकीतून अधिकारी वर्गाला बाहेर ठेवण्यात आलं होतं... यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.. अनेक वर्षांपासून सातत्याने ओएसडी आणि पीए असणाऱ्यांचे दलालांशी संबंध असतात.. त्यामुळे शिफारस झाली तरी अशा अधिकाऱ्यांना ठेवणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय... दरम्यान कॅबिनेटमधल्या या चर्चेनंतर काही मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांच्या यादीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलीय.. तर अद्याप काही मंत्री प्रतीक्षेत आहेत...
2025-02-11T17:59:42Z