Trending:


तप्त पृथ्वीच्या झळा

गेल्या वर्षातील जगभरातील उष्णतेच्या लाटांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी पृथ्वीचा ‘ताप’ वाढत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.


Uddhav Thackeray Speech Amravati : राणांवर हल्ला, मोदींवर निशाणा; अमरावतीतून ठाकरेंची तोफ कडाडली

Uddhav Thackeray Speech Amravati : राणांवर हल्ला, मोदींवर निशाणा; अमरावतीतून ठाकरेंची तोफ कडाडली माझा वर्णन संयमी म्हणून केलाय त्यामुळे मी बोलायचं काय? हा प्रश्न पडलाय उद्या हनुमान जयंती आहे असा सांगितलं यशोमती ताई मुहूर्त चांगल आहे आम्ही येथे खोटारड्याची लंका जाळायला आलोय खरं तर मतदार संघ शिवसेनेचा आहे तो गद्दारला कधी साथ देणार नाही शिवसेना समोरून करते मागून वार करणारी आमची औलाद नाही


Sharad Pawar Vs Ajit Pawar | '... तर 25 वर्ष सोबत का होते?' अजितदादांचे आरोप, शरद पवारांचा पलटवार

Sharad Pawar Vs Ajit Pawar | '... so why 25 years together?' Ajitdad's allegations, Sharad Pawar's counterattack


वडील विरुद्ध मुलगा

अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ‘ईडी’ने त्यांच्या विरोधात चौकशीचा फास आवळला आहे.


हनुमान जन्म स्थळाच्या अधिकारावरुन वादाची शक्यता; हनुमान जन्मस्थळ संस्थेकडून विकास निधीची मागणी

Controversy Errupt On Nashik Anjaneri Hanuman Birth Place


Helicopter Accident : हवेतच लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची धडक, 10 जणांचा मृत्यू

क्वाललांपूर : हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक होऊन दहा जणांचा मृत्ूय झाला आहे. मलेशियात ही घटना घडली असून दोन्ही हेलिकॉप्टर लष्कराची असल्याची माहिती समोर येत आहे. मलेशियाच्या लुमुटमध्ये ही दुर्घटना घडलीय. यात एकूण दहा जण पायलट होते. अपघातात कुणीही वाचलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेवीचा वार्षिक कार्यक्रम आहे. त्यानिमित्त सराव सुरू असताना दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाली. रॉयल मलेशियन नेव्ही बेसवर सराव केला जात होता अशी...


Mumbai Airport Seized Gold-Diamond | विमानतळावर तब्बल! साडे 4 कोटींचं सोनं - 2 कोटींचं हिरे जप्त

Mumbai Airport Seized Gold-Diamond


येत्या शैक्षणिक वर्षात शाळांना ७६ सुट्ट्या

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांचे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले असून दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी आणि सोळा दिवसांच्या दिवाळी सुट्ट्यांसह एकूण ७६ सुट्टया या वर्षात मिळतील. शाळांच्या या सुट्ट्यांमध्ये शासन निर्धारित २०, विभागीय आयुक्त निर्धारित ३ आणि मुख्याध्यापक स्तरावरील दोन सुट्ट्यांचा समावेश आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा …


तिरुपती देवस्थान जगातील सर्वात श्रीमंत

तिरुमला; वृत्तसंस्था : जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा एक हजार 161 कोटी रुपयांची एफडी केली आहे. गेल्या 12 वर्षांतील हा उच्चांक असून, गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपये एफडी म्हणून जमा करणारे हे पहिले हिंदू देवस्थान ठरले आहे. बँकांमधील ट्रस्टची एकूण एफडी 13,287 कोटी रुपयांवर पोहोचली …


Sassoon Hospital | अखेर डॉ. जाधव यांनी स्वीकारला ससूनच्या अधीक्षकपदाचा पदभार

पुणे : ससून रुग्णालयात अधीक्षकपदावरून मोठ्या घडामोडी सोमवारी बघण्यास मिळाल्या. अखेर रुग्णालयाचा अधीक्षकपदाचा पदभार डॉ. यल्लपा जाधव यांनी सोमवारी स्वीकारला. डॉ. जाधव यांनी रुग्णांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या जागी डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. यानंतर अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी याबाबतचे आदेश …


UGC's new announcement for graduate students: UGC ची मोठी घोषणा, पदवीधर विद्यार्थी थेट जाऊ शकणार PhDला

UGC's new announcement for graduate students: जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी थेट पीएचडीला प्रवेश घेऊ शकणार आहेत आणि यूजीसी नेटसाठीही (UGC NET) अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. पीएचडी प्रवेशासाठी, त्यांना चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.


Mumbai School News: पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरणार, स्कूल बस चालकांनी या निर्णयाचा का केलाय विरोध ?

Mumbai School News: शाळांसदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मुंबईत पाचवीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजल्यानंतर भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र स्कूल बस चालकांनी मात्र या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. स्कूल बस चालकांनी या निर्णयाला विरोध करण्यामागे काय कारणे आहेत ते जाणून घेऊयात. (State Government Decision On 1 to 5th School Class)


Mumbai Ahemdabad Highway : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Ahemdabad Highway : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी आहे. नालासोपारा पेल्हार फाटा ते विरारच्या खानिवडे टोल नाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी आहे. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी आहे. सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट काँक्रिटकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे मागील २ महिन्यापांसून वाहनचालकांना अशा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय.


Baramati Tutari Sign : बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी चिन्ह

Baramati Tutari Sign : बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी चिन्ह बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला तुतारी चिन्ह, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेल्या चिन्हामुळे वादंग, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल


Hanuman Mandir In Pakistan : पाकिस्तानात आहे १५०० वर्षे जुने श्री पंचमुखी हनुमानाचे मंदिर

तुम्हाला माहीत आहे का की, आपल्या शेजारच्या देशात म्हणजेच पाकिस्तानमध्येही हनुमानाचं मंदिर आहे ते. होय, पाकिस्तानातील कराचीमध्ये १५०० वर्षांपूर्वीचं जुनं हनुमानाचं मंदिर आहे. हे मंदिर श्री पंचमुखी हनुमान मंदिर या नावानं ओळखलं जातं. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.


Sanjay Raut on Devendra Fadnavis : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीस अपराधी होते

Sanjay Raut on Devendra Fadnavis : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीस अपराधी होते


Hasan Mushrif : शाहू महाराजांचा पराभव नक्की - हसन मुश्रीफ

Hasan Mushrif : शाहू महाराजांचा पराभव नक्की - हसन मुश्रीफ 'शाहू महाराज यांना उभं करु नका हे आम्ही आधीच सांगितलं होतं' ----- शाहू महाराजांचा पराभव नक्की आहे- हसन मुश्रीफ ------ 'गादीचा सन्मान करतो म्हणून निवडणुकीला उभं न राहण्याचं आवाहन'


दोघांना १० राउंड फायरिंगचे आदेश, पण ऐनवेळी…; आरोपींनी वापरलेली बंदूक नदीतून जप्त, जिवंत काडतूसही सापडले

सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यासाठी आरोपींनी वापरलेली एक बंदूक जप्त, दुसरीचा शोध सुरू


PSI Result देवडे गावचे सुपुत्र वैजीनाथ पाटील यांची पीएसआय पदी निवड

पटवर्धन कुरोली : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेला गावातील पहिला अधिकारी वैजनाथ पाटील यांने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हा यशाचा पल्ला गाठला आहे. देवडे येथील वैनाथ पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडे, माध्यमिक शिक्षण कृषी विद्यालय शेळवे तसेच, उच्च माध्यमिक शिक्षण उमा कॉलेज पंढरपूर …


पत्नीची फारकत; पतीने संपवला जीवनप्रवास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पती-पत्नीमध्ये पंचफारकत झाल्यानंतर फैजपूर शहरात राहणाऱ्या ते तीस वर्षीय तरुणाने नैराश्यातून दारूच्या निषेध गळफास घेऊन शनिवारी (दि.२०) जीवनप्रवास थांबवला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे यावल तालुक्याती फैजपूर शहरातील सुरेश मुरलीधर कोळी (वय ३३) वास्तव्यास होते. कौटुंबिक कलहातून त्याची पत्नी कोमल कोळी हिने चार दिवसांपूर्वीच पंच फारकत घेतली होती. …


Mantralay Education Department : शालेय खात्यातून 47 लाख 7 हजार रूपये चोरीला

Mantralay Education Department : शालेय खात्यातून 47 लाख 7 हजार रूपये चोरीला शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून ४७ लाख ६० हजार चोरीला गेले आहेत. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात ४७ लाख ६० हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून या चार व्यक्तींच्या नावावर ही रक्कम जमा झाल्याचं तपासात समोर आलं आहे. मंत्रालय येथील बँकेत शिक्षण विभागाचं खातं आहे, त्या खात्यातून है पैसे काढण्यात आलेे आहेत. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत


Loksabha Election 2024 Live Updates: राणेंचा ठाकरेंना धमकीवजा इशारा! 'लाज सोडलेला माणूस' असा उल्लेख करत म्हणाले..

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर बरेच उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रात आज होणाऱ्या सभांमध्ये अगदी केंद्रीय नेत्यांपासून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही सभा होणार आहेत. यावरच नजर टाकूयात...


ABP Majha Headlines : 11 AM :23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 11 AM :23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स विशाल पाटलांकडून अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात, खरी लढत संजयकाका पाटील आणि माझ्यातच, बाकी उमेदवार गौण, चंद्रहार पाटलांना सणसणीत टोला नगर दक्षिणमधून आज निलेश लंके कुठलंही शक्तिप्रदर्शन न करता अर्ज भरणार, मविआचा एकही मोठा नेता उपस्थित नसणार महायुतीकडून संभाजीनगरची जागा विनोद पाटील लढवण्यावर ठाम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटलांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढणार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शाह अकोल्यात येणार, अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी तीन वाजता सभा देवेंद्र फडणवीसांवर सिंधुदुर्गत टीका करून दाखवाट, मग जायचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा


Sanjay Jadhav : मविआचे संजय जाधव निवडणुकीच्या रिंगणात

Sanjay Jadhav : मविआचे संजय जाधव निवडणुकीच्या रिंगणात परभणी लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिलला मतदान होणार आहे याच अनुषंगाने आता प्रचाराला केवळ 2 दिवस उरलेत त्यामुळे आज परभणीत नेत्यांच्या सभा आणि प्रचार रॅलींचा धुरळा उडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज दुपारी दोन वाजता पाथरी मध्ये मोटरसायकल रॅली आणि सभा होणार आहे.सायंकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांची परभणीत जाहीर सभा होणार आहे तसेच भागवत कराड परभणीत रॅली काढणार आहेत तर धनंजय मुंडे हे सोनपेठ आणि पंकजा मुंडे जिंतूर मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.एकाच दिवशी होत असलेल्या या सभा आणि रॅलीची तयारी जोरदार पणे केली जात आहे.मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाथरीत येत असुन दुपारी 1 वाजता ते पाथरीत दाखल होणार आहेत.दुचाकींची रॅली त्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार असुन पाथरीतील साई बाबाचे दर्शन ही ते घेऊन सभेला संबोधित करणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..


Military Choppers Collide in Malaysia : मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल

Military Choppers Collide Mid-Air In Malaysia: मलेशिया येथे नौदलाच्या संचलन सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान, हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या घटनेत १० नागरिक ठार झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.


Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती

Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरामध्ये हनुमानाची निद्रावस्थेतील प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. आज हनुमान जयंतीनिमित्ताने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी पोहोचले आहेत. या मंदिरातील मूर्ती सुमारे ३०० वर्षे जुनी असल्याचं इथले नागरिक सांगतात. तर ही मूर्ती दगडावर कोरलेली आहे.


Marathwada Water Issue : मराठवाड्यातील 1174 गावं खेड्यांवर टँकरने पाणीपुरवठा

Marathwada Water Issue : मराठवाड्यातील 1174 गावं खेड्यांवर टँकरने पाणीपुरवठा मराठवाड्यातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर. मराठवाड्यातील ११७४ गावं- वाड्यांवर टँकरनं पाणीपुरवठा. टँकरची संख्या पोहोचली एक हजार तीनशे नऊ वर. सर्वाधिक ५५६ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात.


Vishal Patil : संजयकाकांनीच खोटा पैलवान उभाा केला - विशाल पाटील

Vishal Patil : संजयकाकांनीच खोटा पैलवान उभाा केला - विशाल पाटील विशाल पाटलांकडून अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात, खरी लढत संजयकाका पाटील आणि माझ्यातच, बाकी उमेदवार गौण, चंद्रहार पाटलांना सणसणीत टोला


Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?

आधुनिक शस्त्रांच्या निर्मितीमुळे युद्धामधून रणगाडे नामशेष होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र, खरंच तसे काही घडेल का?


Nilesh Lanke Nomination Form Loksabha : कामधंदे सोडून कार्यकर्त्यांना का बोलवायचं, एकटा अर्ज भरणार

अहमदनगर दक्षिणचे मविआचे उमेदवार निलेश लंके हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत...सकाळी घरच्यांना आशीर्वाद घेऊन ते अतिशय साध्या पद्धतीने अर्ज भरणार आहेत...अर्ज भरताना कोणताही मोठा नेता त्यांच्या सोबतच नसणार आहे...केवळ मविआचे पदाधिकारी यावेळी त्यांच्या सोबतच असतील...नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात दर्शन घेऊन पुढे अहमदनगरच्या सर्जेपुरा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात ते दर्शन घेतील... त्यानंतर 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.


Vinod Patil Sambhajinagar Loksabha : छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर विनोद पाटील ठाम

Vinod Patil Sambhajinagar Loksabha : छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर विनोद पाटील ठामvमी संभाजीनगर मधून निवडणूक लढवणारच... इलेक्टिव्ह मेरिट वर मी संभाजीनगरची उमेदवारी मागत आहे.. महायुतीने पुनर्विचार करावा.. संभाजीनगर मध्ये सध्या जे तीन प्रमुख उमेदवार आहेत ते खूप वयस्कर आहेत.. प्रत्येकाला अनेक वेळेला खासदार, आमदार म्हणून संधी मिळालेली आहे.. तरी संभाजीनगरचे प्रश्न आजवर सुटलेले नाही.. संभाजीनगर मध्ये मला भरपूर पाठिंबा आहे.. मला संभाजीनगरचे प्रश्न कळले असून त्या संदर्भातला व्हिजन माझ्याकडे आहे... फक्त मराठा नेतृत्व म्हणून नाही.. तर मी 18 पगड जातींचा उमेदवार म्हणून संभाजीनगर मधून उमेदवारी मागत आहे... सांदीपन भुमरे मला सन्माननीय आहे, त्यांच्या सक्षमते आणि वयाबद्दल मी काही बोलणार नाही.. मात्र मोदी, तरुणांना संधी द्या असे म्हणत असताना प्रत्यक्षात राजकारणातही तरुणांना संधी मिळाली पाहिजे.. मराठा आरक्षणासाठी न् न्यायालयीन लढा देणारे मराठा आंदोलक विनोद पाटिल नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या धरमपेठ परिसरातील निवासस्थानी दाखल झाले आहे.... संभाजीनगर मधून महायुतीने सांदी पण भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर विनोद पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते... दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने माझ्या उमेदवारीचा विरोध केल्याचे ट्विटही त्यांनी केले होते... त्यानंतर आज विनोद पाटील फडणवीसांची भेट घेण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहे...


Lonavala Road Widening : रस्ते रूंदीकरणासाठी बंगल्याच्या सुरक्षा भिंती हटवल्या

Lonavala Road Widening : रस्ते रूंदीकरणासाठी बंगल्याच्या सुरक्षा भिंती हटवल्या पुण्याच्या लोणावळ्यातील बंगल्याच्या सुरक्षाभिंती हटवण्यात आल्यात. रस्ता रुंदीकरण आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली ही कारवाई नगरपरिषदेने केलीये. मात्र ही कारवाई चुकीची असून इतर बंगल्याच्या आणि घराच्या सुरक्षा भिंती का हटवल्या नाहीत? असा सवाल रहिवाशांनी विचारला आहे. तसंच नगरपरिषदेने दिलेल्या दोन नोटिसींना उत्तर देताना आम्हीही वकिलामार्फत एक नोटीस दिलेली आहे. त्याला उत्तर न देता थेट कारवाई केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. तर नियमाला धरुन कारवाई केल्याचं नगरपरिषदेने म्हटलंय, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.


Buldhana Lok Sabha Constituency : प्रतापराव जाधव म्हणजे 'शंकरपाळ्या'; शेतकरी नेते रविकांत तुपकरांची बोचरी टीका

Buldhana Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळीची सांगता झालीय. त्यामुळे आता दुसऱ्या टप्पातील निवडणुकांच्या प्रचाराचा आधिक जोर वाढला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षानी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे. अशातच राज्यात चरशीची लढत असलेल्या इतर मतदारसंघाप्रमाणेच...


VIDEO | फडणवीसांची पवारांवर टीका

Fadnavis Allegation on Sharad Pawar Questions on Idol


snake eggs in ulwe : नवी मुंबईतील उलवे इथं बांधकामाच्या ठिकाणी सापडली सापाची ८१ अंडी, सर्पमित्रानं काय केलं पाहा!

Snake Eggs at Navi Mumbai Construction Site : नवी मुंबईतील एका बांधकाम स्थळाजवळ सापांची तब्बल ८१ अंडी आढळून आली आहेत.